मित्रानो लॉकडाऊन नंतर सर्वच आपण घरी आहोत आणी सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम व पारंपरिक कोकणचे नमन / खेळे बंद आहेत.
त्यातून मी त्याची एक आठवण म्हणून नमनातील काही गाणी वाजवून आपल्यापुढे सादर करत आहे. एक छोटासा प्रयत्न केला आहे.
👏👏👏👏👏👏👏😍😍😍😍😍😍👏👏👏👏👏👏👏
विडीओ आवडल्यास Channel ला Subscribe करा आणि बेल 🔔 ला प्रेस करा आणि Video कसा झालाय ते Camment करून कळवा
😍😍😍😍धन्यवाद😍😍😍😍
Негізгі бет कोकणातील नमनात गाजलेली गाणी | Nonstop Naman Song Naman Style | नमनाची आठवण करून देणारी गाणी
Пікірлер: 30