अनिकेत तूला कोकण पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझे आणि टीमचे अभिनंदन. कीप इट अप 🙏🍫🌹
@meenatare630
2 жыл бұрын
अनिकेत तुला कोकण पुरस्कार मिळाला अभिनंदन येते ते दिसला नाही पुरस्कार घ्यायलाजायला पाहीजे होता
@loveyoukokan8080
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/jmasnqhos35mfWU
@nileshbhatkar5512
2 жыл бұрын
गावाच्या लग्नात ही खरी मज्जा असते खूप जुनी गाणी आणि पारंपरिक गाणी ऐकू येता कानाला पण बर वाटते आणि मनाला एक आनंद मिळतो. आणि जेवण तर एक नंबर असतो. ही गाणी अशीच जतन करा गाव च सोन आहेत ही गाणी.👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@loveyoukokan8080
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/jmasnqhos35mfWU...
@mukteshwargavture4612
2 жыл бұрын
अनिकेत दादा तुम्हाला कोकण पुरस्कार मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन... 🙏🙏 आणि शुभांगी ताईना शुभेच्छा🙏💐💐
@sameerhindalekar2413
2 жыл бұрын
अनिकेत तूला कोकण पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझे आणि टीमचे अभिनंदन congressional bro
@sunilraut3731
2 жыл бұрын
भाई दोन दिवस दिसला नाही चुकल्या चुकल्या सारखे वाटले तुमच्याकडला हळदीचा कार्यक्रम आवडला पध्दत विभिन्न असतात उत्तर कोकण म्हणजे पालघर वसईला पश्चिमेला वेगळी पध्दत आहे आवडला विडियो नागेशला नमस्कार सांग
@sakshichaudankar7884
2 жыл бұрын
Amhe pan vasai che ahe
@niranjanthakur1431
2 жыл бұрын
साष्टी, वसई, विरार , पालघरमध्ये असलेले आद्य समाज जसे सोमवंशी क्षत्रिय पाठारे, पाचकळशी, चवकळशी आणि वाडवळ वगैरे समाजाची संस्कृती/प्रथा आणि कोकणी प्रथा वेगळया आहेत. आमच्या इथे सांजवेळी मुलाकडून नवरीकडे वाजत-गाजत हळद जाते. ..उंबराचे पाणी, वडे आणि मांडवमोडे ही गमतीदार असते.
@aniketdhanawade2795
2 жыл бұрын
कोकण पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन👌👍🌾🌾👏
@loveyoukokan8080
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/jmasnqhos35mfWU
@pradnyajadhav9745
2 жыл бұрын
Vivek is the one who enjoys a lot he is happy go lucky god bless u vivek.. Lots of love gem 💎😘❣️💯
@uttamgavhane1884
2 жыл бұрын
आता पर्यंत चा सर्वात जास्तं आवडलेला व्हिडिओ... व्हिडिओग्राफी अ प्रतीम... आणी खूप छान असे kokan
@sujalparab_music05
2 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान होता कोकणातल्या हळदीची आणि लग्नाची मज्जा दुसरी कडे कुठेच नाही..😁👌😍
@loveyoukokan8080
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/jmasnqhos35mfWU
@mayabandal4196
2 жыл бұрын
नवरीला पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🙏सगळ्या काक्यांनी ओव्या गाणी खूप छान व सुंदर म्हटली नवरी खूप खूप छान व सुंदर दिसत आहे नागेशला पाहून आनंद झाला आता गावी रहा थोडे दिवस तरी आम्ही खूप मीस करतो व्हिडिओ खरच खूप छान👌👌👌☺👏👏👏अनिकेत रोज व्हिडीओ टाकत जा नसला तर अजिबात करमत नाही चुकल्या सारखे वाटते खरच आम्ही खूप खूप वाट पाहत असतो
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@ganeshtawde-cp4hd7tm4m
2 жыл бұрын
अनिकेत भावा खुप वर्षांनी गावातील खळ्यात हळदीचा कार्यक्रम पाहिला आणि हा कार्यक्रम दाखवल्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद . अनिकेत भावा आजचा तुझा हा ब्लॉक हळदीचा पाहताना काही जुन्या आठवणी गावच्या ताज्या झाल्या जसा माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेच्या माझ्या त्यांच्या लग्नाच्या वेळेच्या अशा काही जुन्या गोष्टी ताज्या झाल्या आणि या सर्व ताज्या करण्यासाठी आठवण करून देण्यासाठी तुझे मनःपूर्वक धन्यवाद . अप्रतिम ब्लॉग
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@minaxikumbhar8241
2 жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ हळदीची मजाआली पारंपरिक पद्धत बघायला मिळाली .एकत्रित बनवलेले जेवण,ओव्या, DJ सर्वांनी केलेली धमाल 👌🏻👌🏻👌🏻
@suvarnasable6728
2 жыл бұрын
कोकणातली पारंपरिक पद्धतीने हळदी समारंभ... गाणी किती छान बोलत होते. खूप छान सर्व महिलांनी जेवण 1 नंबर बनवले 👌👌👍
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@loveyoukokan8080
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/jmasnqhos35mfWU
@prafullasawant9285
2 жыл бұрын
व्हिडिओ 👌पारंपारिक प्रथा, गाणी👌आजकाल् दुसरे करतात म्हणून आपली परंपरा विसरुन काही ठिकाणी मासाहारी जेवण करतात,इतर आणी काही असते, पण आपली परंपरा आपण जपली पाहिजे,घरी देवक असते हे लक्षात ठेवले पाहीजे, आपण हे जपले आहे याचे खुप खुप अभिनंदन. पुढील कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा💐🙏
@pramodtawade2062
2 жыл бұрын
पारंपरिक हळद कार्यक्रम👌👌 जेवण बनविण्याची पद्धत आणि पंगत👌 नाच👌👍👍 छान vlog👍👍,,,,आजीला नमस्कार🙏
@pratibharasam652
2 жыл бұрын
अनिकेत तुला कोकण पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन. खूप छान वाटले, चि. सौ. का. शुभांगी हिस लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. हळदी असेच लग्नातील ओव्यांचे जतन व्हायला हवे. एक स्पेशल ओव्यांवर व्हिडिओ बनव.
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@madanbagwe6273
2 жыл бұрын
तुला पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुझ्या टीमचे अभिनंदन 👍👍
खूप मजा आली हळदी समारंभ बघायला मिळाला आणि लग्नासाठी शुभेच्छा ताईला अभिनंदन 👍🌹🙏छान झाला विडीओ
@bharatiarsekar1605
2 жыл бұрын
Khup chan vlog.kokanatali halad pahun khup maja ali.
@nitingurav9776
2 жыл бұрын
हळदीचा कार्यक्रम मस्तच कमाल बुवा तुझे व्हिडिओची
@user-kf5uw8is8v
2 жыл бұрын
एक नंबर आजी आहे.😘 अशी आजी सर्वान कडे असू दे.🙏
@swatikadam3333
2 жыл бұрын
खूप छान हळदीचा कार्यक्रम झाला. 👌🏻👌🏻
@rahulgangawane2887
2 жыл бұрын
लग्नाची हळद कशी खेळली जाते ह्यांचे अंत्यत सुंदर दर्शन, सर्व स्त्रीया एकत्र येऊन कशापकारे एकमेकाना मदत करतात यांची प्रचिती, खुपच छान जेवण, खुप दिवसानी नागेशला पाहिले, कोकणी पद्धतिचा डान्स एकदम भन्नाट.... मजा आली.
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@sanjaysawant9941
2 жыл бұрын
Mastach ❤️ keep it up Aniket darling 👍
@padmajaparab6172
2 жыл бұрын
Khup sundar👌👍अभिनंदन शुभांगी.👌👍😊
@rohinirane3785
2 жыл бұрын
खूपचं छान...खुप वर्षांनी लाकडाची घीरट पाहायला मिळाली..😍👌👍👍
@deepaksarode3764
2 жыл бұрын
फारच सुरेख.. कोकणातील पारंपरिक हाळदी चार VDO तसेच घरातील सर्व गृहिणी नी एकत्र मिळून स्वयंपाक केला 👌👌👌👌 लग्न घरातील लगबग पाहून मन प्रसन्न झाले 👍👍👍.. काकिनी ओव्या मस्त गायल्या....
@prajaktapatne2506
2 жыл бұрын
दोन दिवस विडिओ आला नाही वाट बघत होते हळदीचा विडिओ 👌 मस्त
@kundatandel4378
2 жыл бұрын
Congratulations 🎉🥳👏Aniket for Kokan Puraskaar👍 nice vedio thanks ❤🙏🙏 sharing.
@sandeepshinde4522
2 жыл бұрын
छान मस्त मजा आली सुंदर व्हिडीओ होता आणि खूप सवय लागली 2 दिवस व्हिडीओ आला नाही करमल नाही
@sarikalokhande7066
2 жыл бұрын
Khup khup majja aali 😀❤️❤️
@prakashkumbhar694
2 жыл бұрын
छान, मस्तच,हळद कार्यक्रम मजा आली.अनिकेत दादा नमस्कार सर्वानाच.
@loveyoukokan8080
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/jmasnqhos35mfWU...
@smitapatil1169
2 жыл бұрын
Khup chan vdo
@vaishalikunte7629
2 жыл бұрын
आजचा व्हिडिओ एकदम मस्त 👌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@sudhirgotekar1870
2 жыл бұрын
तूच तोडीच गायला आहेस भावा 👌👌 शुभांगी ला भावी वैवाहिक मंगलमय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@sureshrane2795
2 жыл бұрын
होवये मस्त म्हटलस भावा....1 च नंबर....👌👌👌👌
@loveyoukokan8080
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/jmasnqhos35mfWU
@aartimayekar3260
2 жыл бұрын
Khup sunder video 😍
@jyteli7754
2 жыл бұрын
Always Best content love u buddy🥰🤗
@skgaikwad626
2 жыл бұрын
एक no होवये होते मजा आली
@user-cm6go9ym3g
2 жыл бұрын
खूप छान कोकणातली हळदीचा कार्यक्रम तो ही घरातल्या आंगणात ...छान छान ओव्या...सोबत संपूर्ण गावातली लहान मोठी मंडळी..खूप मज्जा आली ...आता उद्या लग्नातला व्हिडिओ बघुच वाट पाहतोय...👍
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@ananyabhave2276
2 жыл бұрын
Mast ch .. majja aali
@swarupachavan941
2 жыл бұрын
एक नंबर, खरंच आपल्या गावाच्याकडच्या लग्नाला खूप मज्जा येते ❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻
@aadvikpawar2680
2 жыл бұрын
Khupach chaan video dada
@tejasnarvekar1490
2 жыл бұрын
Khup bhari watla bagun khup aathavani taja zalya aniket khup sara thanks bhava .khup maja aali bagun.
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@jagannathjadhav3959
2 жыл бұрын
Khup khup Chan ❤️❤️👍
@sanjaydalvi8683
2 жыл бұрын
मस्त वाटली आपल्या बहिणीची हळद 👍👍👍👍👍
@prashantmodak9422
2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@seemajagtap2766
2 жыл бұрын
Kokan purskar ( kokan ratna) tula bhetla khup 👌👌👌👌👌🌹👍👍🍫🍫 haldicha video pn mast soooo enjoy keep it up
@ruchii8613
2 жыл бұрын
खूपच छान हळदीचा कार्यक्रम जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा 🌹❤️💖
@rupalikalgutkar8006
2 жыл бұрын
छान वाटला. बहिणीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.
@vikasdhuri2724
2 жыл бұрын
Gavachai Halad bhari ani vegali cha aste, enjoying always😍
@ganeshtalavanekar8798
2 жыл бұрын
13:42 ooo kakanu was damn touching... That minutest attention to seniors .... Bhari vatla aikun 🙌
@sanjogpawar9849
2 жыл бұрын
Mast 👍 ek number
@avadhutjadhav5088
2 жыл бұрын
खुप छान पध्दत पहायला मिळाली
@amitamore1622
2 жыл бұрын
Aniket mast. Gaav chi halad. Khup mast hota
@renukapatade6595
2 жыл бұрын
Khup chan video 👍
@ritikakangutkar192
2 жыл бұрын
Ekdm mst.. Dada
@smitagurav7470
2 жыл бұрын
Khup sunder
@user-zz3sl2yl7z
2 жыл бұрын
खुप छान झाला हळदीचा कार्यक्रम .. कोकण is स्वर्ग..
@nishigandhatulaskar1851
2 жыл бұрын
Khup 👌👌❤️
@sameersarvankarblog3322
2 жыл бұрын
कोंकण पुरस्कार मिळाल्याबददल हार्दिक अभिनंदन अनिकेत. असाच चांगले काम करत रहा. तुला परत एकदा तुला भेटुन खुप छान वाटले. सोबत राहिलेली इच्छा म्हणजे हसऱ्या आज्जी ना भेटुन खुप आनंद झाला त्यांनीं अम्हलांसुद्धा तसेच प्रश्न विचारले मस्त वाटले.
@priyankaghate8408
2 жыл бұрын
Maja ali dada.video chan hota.tumcha gaokonta.
@sanjaymestry65
Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा! लग्नासाठी.
@yogitasalkar8998
2 жыл бұрын
Congratulations taai 💐💐💐💐
@diptinaik8742
2 жыл бұрын
First comment ☺️ 🥰 दोन दिवसावर व्हिडिओ आला खूप आतुरतेने वाट पाहत होते सगळे 😊
@supriyasawant1469
2 жыл бұрын
Aniket khup 👌 👌
@vasudeoingle8675
2 жыл бұрын
खूप सुंदर
@sureshbaraskar4390
2 жыл бұрын
खूप छान👍👌👌👌
@shrutipawaskar7020
2 жыл бұрын
Aaj tu khup cute distoys♥️😍 dada
@prathameshphotography94
2 жыл бұрын
Gavchay lagnachi majach vegali 😍👍✌️
@ajaygotad5177
2 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ दादा
@snehalpotnis4709
2 жыл бұрын
कोकण पुरस्कार साठी खूप खूप अभिनंदन तुझे अनिकेत 🥰🥳🎉💐🍫🥳💐 हळदी समारंभ खूप छान आयोजित केला होता 🕺💃🕺💃
@prasadbhogle4517
2 жыл бұрын
Hald ek number Dada khas tuzya gavatil mahila n chya mehanti sathi
@chitrapawar9423
2 жыл бұрын
Khup chan dada tumhi bolta khup bhari
@sumitmore1741
2 жыл бұрын
1 नंबर👌👌👌
@vinodkuwalekar5553
2 жыл бұрын
खुप मस्त व्हिडिओ.....👌👌👌❤️
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@tanujadhavan7264
2 жыл бұрын
👌dada roj video takt ja mast astat video tuze
@vijaynarvekar6000
2 жыл бұрын
छान विडिओ.
@manishasalvi8174
2 жыл бұрын
Congratulations Shubhangi happy married life khup Chan haldhi cha karaykram jhala
@rajendrasurve4513
2 жыл бұрын
Khup chaan aniket
@pushpashedge2014
2 жыл бұрын
मस्त व्हिडिओ
@user-us9ov7mh2b
2 жыл бұрын
अनिकेत 1 दम मस्त... आम्हाला बघायला मिळाले कोकणची हळदी 👍
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@rekhaparekar3918
2 жыл бұрын
हळदी चा कार्यक्रम छान झाला आपलं अंगण पण मस्त होणार आहे. व्हिडीओ छान बनवला आहेस आवडला.
Пікірлер: 476