कोणत्याही शेतकऱ्याच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे शेतामध्ये मेहनत करून पिकवलेले धान्य घरी घेऊन जाणे. असंख्य संकटांवर मात करून एखाद पीक आपल्या हातात येतं, ते धान्य आपण डोळे भरून पाहतो तो क्षण सुखावणारा असतो. आणि याच क्षणासाठी शेतकरी भुकेलेला असतो. त्याला खूप काही हवं असतं असं नाही, पण जे मिळतं ते तो पशुपक्षांसोबत वाटून खातो आणि आनंदी होतो.
हा व्हिडिओ त्याच आनंदाचा आहे.
व्हिडिओ आवडला तर like करा.
चॅनेल subscribe करा.
व्हिडिओ share करा.
Негізгі бет कोकणातील पारंपरीक पद्धतीने नाचणीची झोडपनी | सड्यावरचे खोपीतील जेवण आणि खूप धमाल
Пікірлер: 161