कोकणातील रानभाज्या आणि त्यांचे आयुर्वेदिक महत्त्व
पूर्वजांची आपल्याला देण -
टायकुळ, भारंगी , करांदे , खोडास, घोट्याची वेल, सुकेची केणी अश्या पारंपरिक रानभाज्या पहिल्या पावसाळ्यात येतात .. त्याची ओळख आणि त्यांचं आयुर्वेदिक महत्त्व ह्या vlog द्वारे सांगण्याचा प्रयत्न केलाय ,
कुठल्या रानभाज्या कशावर उपयोगी आहेत ते ह्या vlog मध्ये आहे..
तुम्हाला ह्या भाज्या कुठे भेटल्या तर नक्की खाऊन बघा
पाऊस चालु झालाय नक्की एक तरी झाड लावा☺️
आवडला तर नक्की share करा
Subscribe करा☺️
माझ्या चॅनेल चे अजून काही विडिओ 👇
चढणीचे मळये मासे - • चढणीचे मळये मासे । कोक...
कोकणातील चढणीचे मासे- • चढणीचे मासे । Traditio...
कोकणातील नदीतील मासे - • Fishing..कोकणातील पारं...
कोकणातील शिंपल्याच्या शोधात - • Video
कोकणातील चढणीची कोळंबी- • How to catch prawns by...
मधमाशी बरोबर fight - • Video
म्हारय (giant clams)कोकणातील मोठे शिंपले - • Giant clams,कोकणात त्य...
कोकणातील अज्ञात समाज आणि त्यांची खोल पाण्यातील मासेमारी- • कोकणातील एक अज्ञात समा...
follow us -
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchit.thakur1
#ranbhajya #konkanibhajya
Негізгі бет कोकणातील पारंपरिक रानभाज्या आणि त्यांचे आपल्या जीवनातील आयुर्वेदिक महत्त्व जाणून ह्या ...निसर्ग जपा🌱
Пікірлер: 202