मित्रांनो, आपण आपल्या मालवणीलाईफ या चॅनल वर बरेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहतो. मासेमारी ,खेकडे पकडणे, मालवणी खाद्यपदार्थ, जत्रायात्रा इ. चा समावेश असतो.
आज आपण पाहणार आहोत ते तोंडावळी येथील तळाशील वाडी येथील चेतना फायबर हा होड्या बनविण्याचा कारखाना. तुमच्या मागणीनुसार आम्ही हा व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. येथे १२ फुटापासून ते ४८ फुटांपर्यंत फायबर चा होड्या बनवल्या जातात. आणि कारखान्याची थोडी बहुत माहिती आपण देणार आहोत.
तुम्हाला नक्कीच हा व्हिडीयो आवडेल. आवडला तर शेअर लाईक आणि सबस्कार्ईब करायला विसरू नका.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Негізгі бет कोकणातील फायबर बोट कारखाना । Fiber Boat Factory | Making of fishing boat
No video
Пікірлер: 673