कोकणातील समुद्रातील मासेमारीच्या बऱ्याच पारंपारिक पद्धत तुम्ही पाहिल्या असतील पण या वीडियो मधे मी थरारक पध्दतीने मासेमारी करताना दिसेन. बाहेरच्या देशात या पद्धतीच्या मासेमारीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे . भारतात पहिल्यांदाच हाताने बनवलेल्या स्पीयर फिशींग गियर ने केलेली फिशिंग तुम्हाला कशी वाटली या बद्धल प्रतिकिया कळवा
कोकणात पहिल्यांदाच स्पिअरफीशिंग बंदूकीच्या साहाय्याने पाण्याखाली जाऊन केली मासेमारी #spearfishing
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
• कोकणात पहिल्यांदाच स्प...
बाहेर देशात केलेली मासेमारी
• Spearfishing For Giant...
• Spearfishing Offshore ...
• BOWFISHING - Hunting S...
कोकणातील खोल समुद्रातील मासेमारी
कोकणातील मासेमारी
कोकणातील रापण
कोकणातील रात्रीची थरारक मासेमारी
क्रेज़ी अबाउट फिशिंग
Catching fish and cook
Catch and cook
SpearFishing
#viral #youtubeshorts #shorts #spearfishing
#fishing #cooking #adventure #ocean #deepsea #seafood #kokan #video #4k
Негізгі бет कोकणातील समुद्रात पहिल्यांदाच केली स्पीयर फिशिंग।Fishing with DIY Spearfishing gear | 2022
Пікірлер: 11