जूनचा पहिला पाऊस .,भातलावणी सगळी कडे हिरवेगार निसर्ग .आणि गौरी गणपती चे हे मंतरलेले दिवस ...म्हणजे सणउत्सवाची रेलचेल आणि आनंदाचे दिवस कसे भुर्रकन जातात कळत सुद्धा नाही ...खूप सुंदर व्हिडीओ ....!
अवि काहिही असो पण आपल्या कोकणात आपल्या रुढी ,परंपरा ,संस्कृती ,चालीरीती या भक्तिभावाने जोपासुन सण उत्सव व्रतवैकल्ये उपास तापास साजरे केले जातात.... यामुळे गरीब श्रीमंत, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभावच रहात नाही.. सर्वत्र मंगलमय ,धार्मिक ,आनंददायी वातावरणात सामाजिक बांधिलकी,ऐकता,अखंडता, बंधुभाव वुदधिंगत होण्यास मदत होते . एकमेकांविषयी प्रेम,आदर, आपुलकी, स्नेह,ममता, जिव्हाळा निर्माण होवुन मनाला नवी उर्जा मिळते... बाकी काय या आनंदाचे ऐकतेचे मुल्यांकन होवुच शकत नाही....गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखासमाधाना्त ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर,रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे......माझं कोंकण सुंदर कोकण मी कोकणी
@aparnamhatre6579
2 жыл бұрын
Khup Bhari video dada
@rachanapednekar6069
2 жыл бұрын
खुप छान विडीयो
@kokanatlamumbaikar9185
2 жыл бұрын
लय भारी..... 🌺🙏🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🌺 पुढच्या वर्षी लवकर या 🌺🙏🌺
@NKsEntertainment
2 жыл бұрын
गणपती बाप्प्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!
@sanyogitakakade1211
2 жыл бұрын
खूपच वातावरण झाले आहे...गौरी गणेश विसर्जन ... हिरवगार निसर्ग आणि त्यातून जाणारी पायवाट. .. विसर्जनाला गणेश गौरी. निघाले आहेत. बायकांनी फेर धरून गाणी म्हणत उत्साह द्विगुणित केलाय... कोकणातील गणेश विसर्जन अगदी अनुभव घेण्या सारखाच आहे . व्हिडियो छान
@sunilraut3731
2 жыл бұрын
छान झाल गणपती विर्सजन आनंंदात उत्साहात गणपती गेले की गावत शांतता सगळे मुंबईकर परतीचा प्रवास जो तो आपल्या कामात व्यस्त पण गावावरून एक नवीन ऊर्जा घेऊन जातो आवडला विडियो
@dattaramranjane9742
Жыл бұрын
भाई विडीओ फार छान
@shailajaadhikari6028
2 жыл бұрын
अवनी खूपच गोड आहे. 🌹😍
@gavmajhkokan
2 жыл бұрын
दादा गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻
@jaeeadhikari4371
2 жыл бұрын
अवनी खूप गोड आहे.
@varshadudwadkar4411
2 жыл бұрын
सुंदर
@jyotipatel8317
2 жыл бұрын
गरबे
@vinughadshi30
2 жыл бұрын
🙏🏻✨️गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ✨️🙏🏻 Mast vedio❤️
@deepagirolla3234
2 жыл бұрын
Cute baby love her God bless her take care all of you give my regards to mummy
@anitarevale3172
2 жыл бұрын
Nice video
@sanjaykelshikar7832
2 жыл бұрын
खुप छान प्रकारे गणपती बाप्पा विसर्जन केला 🚩 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🚩 आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@chitrarane9785
2 жыл бұрын
सुंदर व्हिडीओ
@ravindrnathgosavi68
2 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या
@ranjanbhole9567
2 жыл бұрын
Ganpati Bappa Morya Mangalmurti Morya💐💐🙏🙏🙏🙏🙏
@suhaskadam27
2 жыл бұрын
मस्तच 👌👌👌....गणपती बाप्पा मोरया ......पुढच्या वर्षी लवकर या 🌺🙏🌺
@vikaspekhale4979
2 жыл бұрын
Aai ni Avani che doke Ganpati Bappa n chya pai var tekun Bappa n cha ashirwad ghetla he drushya saglyat bhari hote , Aajcha like Aai ani Avani sathich
@nikhiljanjkr3790
2 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया .....पुढच्या वर्षी लवकर या
@mangeshgawde911
2 жыл бұрын
👌👍
@pravinasalvi2458
2 жыл бұрын
गावासारखी मजा कुठेच नाहि गणपतीत
@jyotipatel8317
2 жыл бұрын
वातावरण बघूनच छान वाटते
@kaveridhurat3243
2 жыл бұрын
Ganpati Bappa Morya Pudchy Varshi Lavkar Ya 🙏🙏🙏🌺
@rakeshkalamkar8855
2 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या
@makbodas2135
2 жыл бұрын
अवनी सेम तुझ्या सारखीच दिसते अविनाश. तिला अनेक आशिर्वाद
@vikaspekhale4979
2 жыл бұрын
Koknat Bhat shetatun ani hirvya nisrgatun Bappa n che agman ani visarjan hote he nayanranya drushya dolyan sathi parvani ch aste. Ganpati Bappa Morya
Nice to see Ahvni , for Ganpathi visarzan...n nicely thy doing...Ganpathi Bappa Morya..
@nehazulpe970
2 жыл бұрын
Khup chan Dada
@prathmeshbhosale5742
2 жыл бұрын
छान अविनाश भाऊ मस्त हा
@santoshghadshi3597
2 жыл бұрын
छान 👍👍👍👍👍
@madakinijagtap7486
2 жыл бұрын
आवनी खुप छान दादा
@shantidalvi564
2 жыл бұрын
Saglikade gauri Ganapti visarjan
@somnathshelar2152
2 жыл бұрын
Ganpati bappa morya.pudacha varshi lavkar ya.
@avinashjadhav2245
2 жыл бұрын
सुदंर ❤
@amoljagtap1293
2 жыл бұрын
छान
@welcomekokan382
2 жыл бұрын
wa बुवा
@surajkadam5559
Жыл бұрын
सुरज विर
@mayurshinde1629
2 жыл бұрын
🙏🙏👌👌👍👍
@mayurchaudhari9143
2 жыл бұрын
खरा गणपती कोकण वासियां चा आमच्या कड तर नुसता व्यापार ' धांगड धिंगाना ' पार्ट्या आणी शेव ट तर भांडणा शिवाय होत नाही😭😭
@aniketmahamunkar4483
2 жыл бұрын
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
@vaibhavkumarthengal5615
2 жыл бұрын
Nice
@omkarbane9006
2 жыл бұрын
💕💕💕
@NavLata
Жыл бұрын
दादा हा जिव्हाळ्याचा विषय आहे हे देशावर आता दिसत नाही माणसं खूप अलिप्त झाली आपुलकी राहिली नाही पूर्वी बरे होते गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी असो
@sagarsawant8434
2 жыл бұрын
😇🌴
@pushpagaikwad84
2 жыл бұрын
अवनी खूप छान आणि शांत पिल्लू आहे. डोहात पोहचवण्याचा रस्ता खूप खडबडीत आहे खूप रिस्कि आहे. काळजी घ्या
@aartisawant4866
2 жыл бұрын
अविनाश, त्या काकीने गणपती डोक्यावर घेतले तर कोणी पुरुष मंडळींनी का घेतला नाही.
@gituharale8808
2 жыл бұрын
Avni la frock ka nahi ghatala .. ? Chan disala asta .. 😊 .... Mayuri vahini Chan disat ahe 😊
@rajukharat6259
2 жыл бұрын
साहेब, तुम्ही सर्व कोकणातील KZitemRS व महाराष्ट्रातील प्रसिद्ध KZitemRS ( Meet up ) एकत्र येऊन, कोकणातील नैसर्गिक सौंदर्य महाराष्ट्रातील सर्वांना दाखवा. जेणेकरून कोकणात जे प्रदूषणकारी प्रकल्प येणार आहेत, त्याला जोरदार विरोध होईल. धन्यवाद.
Пікірлер: 74