असेच आजून नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सुब्स्क्रिब नक्की करा 🥰
@vilasshewale1393
2 ай бұрын
छान विडिओ. घर व परिसर सुंदर, मनमोहक..
@vilasshewale1393
2 ай бұрын
चिपळूण पासून गावाचे अंतर किती आहे.
@KOKANIMAHESH
2 ай бұрын
40km
@surekhadevadiga6881
2 ай бұрын
Khup Sunder vedyo 👍
@pranaliwairkar9394
3 ай бұрын
खूप सुंदर गाव आणि आई मस्त कपडे धुतेय ओढ्यात खूप छान वाटल ते बघून मला खूप आवडायच मी गावी गेली की अशीच कपडे धुवायची छान वाटत बघून मस्त 👌 👌 🙏
@KOKANIMAHESH
3 ай бұрын
थँक्स 🥰🙏🏻
@saritanakhrekar7377
3 ай бұрын
मी बऱ्याच दिवसांनी तुमचा व्हिडिओ पहिला... मस्त वातावरण 👌👌
@KOKANIMAHESH
3 ай бұрын
थँक्यू 😍 आता रेगुलर व्हिडिओ येतील 🥰🙏🏻
@KOKANIMAHESH
3 ай бұрын
रत्नागिरी किंवा कोकणात तुमचे कोणते गाव आहे ते नक्की सांगा 😊 तुम्ही कधी गावी आलात तर तुमच्या गावी नक्की बोलवा आपण तुमचे गाव आपल्या यूट्यूब चैनल वर दाखवू ❤
@surekhapowar4058
3 ай бұрын
कोकणच एकदम सुंदर आहे,आणी कोकणी लोक तर एकदम भारी,तुझे व्हिडीओ छान असतात...
@KOKANIMAHESH
3 ай бұрын
थँक्यू 😍 🙏🏻
@pravinchavan7169
3 ай бұрын
अतिशय सुंदर
@dattaramranjane9742
3 ай бұрын
भाई फार सुंदर तुमचा गाव तुम्ही सुंदर तर तुमचा गाव पण सुंदर आहे
@KOKANIMAHESH
3 ай бұрын
थँक्स 😍
@smitasurve7995
3 ай бұрын
खुप छान आहे गाव
@farooqshaikh2801
2 ай бұрын
खरच खुप सुंदर व निसर्गरम्य गाव आहे तुझे आजुबाजुचा परीसर तर एक नंबर ❤❤👌👌 तालुका आणि गावाचे नाव काय आहे
@KOKANIMAHESH
2 ай бұрын
चिपळूण दुर्गेवाडी
@farooqshaikh2801
2 ай бұрын
@@KOKANIMAHESH Thanks & welcome 👍
@vidyadharrane7410
3 ай бұрын
Aamche gav kosbi kadam tasech dusare kamavarche sawant pan aahet video bhari gav mast
@KOKANIMAHESH
3 ай бұрын
Thanks 🥰
@manoharbhovad
2 ай бұрын
व्वा.. खूपच छान आहे तुझे घर व परिसर.. वाडीतील इत्तर घरे कुठे दिसली नाहीत....! कोणतं गांव, तालुका?
@KOKANIMAHESH
2 ай бұрын
Chiplun
@rahulambede8999
3 ай бұрын
सुंदर गाव
@lalitawaghewaghe2043
3 ай бұрын
मस्त 👌👌
@KOKANIMAHESH
3 ай бұрын
थँक्स 😍
@akshaychavan5451
3 ай бұрын
Nice
@KOKANIMAHESH
3 ай бұрын
थँक्स 😍
@rasikakhanvilkar3009
3 ай бұрын
गाव छान आहे, तुमचे आमचे पण गाव कोसबी, आहे पण माहेर आहे, भात शेती छान आजूबाजूचा परिसर सुंदर आहे,
Пікірлер: 43