कोकणात उन्हाळो संपलो आणि पावसाळो चालू झालो. शेतीची कामा चालू झाली. समुद्रातील मासेमारी बंद झाली. पाऊस पडलो आणि मळ्यात पावसाचा पाणी मळ्यात भरला आणि आता बाजार खय भरतालो असो प्रश्न पडलो. मूळ बाजाराचा काम चालू होता. शेवटी बाजाराच्या गाळ्यांचा काम चालू होता थयच बाजार भरलो गेलो.
शनिवारी पाऊस मुसळधार पडलो तरीही कष्टकरी बाजारात आपले वस्तू विकूक इले. पाऊस पडलो, चिखल झालो तरीही बाजार कसो भरलो तो ह्या व्हिडीओत बघा.
व्हिडिओ लाईक व शेअर करून तुमचा youtube chanel आरमारी मराठा subscribe करा हि विनंती🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳
Негізгі бет कोकणातलो मळ्यातलो बाजार इलो गाळ्यात🌴पाऊस पडलो चिखल झालो तरीही बाजार कसो भरलो🤔रान भाज्या🌳खाडीचे 🦈🐠🐬♥️
Пікірлер: 37