कोल्हापूर उत्तर च्या जागेवरून भाजपमध्ये धुसपुस पाहायला भेटत आहे.
भाजपचे कोल्हापूर मधील नेते सत्यजित कदम हे नाराज असल्याचे समजते.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत पण हा मतदारसंघ अद्याप कोणाकडे जातो हे स्पष्ट नाही तसेच येथून शिवसेना शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर हे प्रमुख दावेदार आहेत.
गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये त्यांनी स्वतंत्र उभा केलेला स्वागत कक्ष यातून त्यांची नाराजी स्पष्ट दिसून येत आहे.
सत्यजित कदम हे भाजप सोडणार की भाजपमध्येच राहणार हे पाहणे गरजेचे आहे
असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.
#devendrafadnavis
#dhananjaymahadik
#sharadpawar
#breakingnews
#mahayuti
#amalmahadik
#rajushetti
#uddhavthackeray
#abpमाझा
#ajitpawar
#rajeshkshirsagar
#nanapatole
#balasahebthorat
#satejpatil
#hasanmushrif
#pnpatil
#mahadevraomahadik
#mahadhurala
#pudharinewschannellive
#lokshahinews
#maharashtrabatmya
#maharashtrapolitics
#maharashtranews
#eknathshinde
#jayantpatil
#ruturajpatil
#prakashabitkar
#samarjitshinharaje
Негізгі бет कोल्हापूर भाजपमध्ये मोठा भूकंप...
Пікірлер: 59