नमस्कार मित्रहो...कोकणी रान माणूस चा आतापर्यंत चा तळ कोकण आणि गोव्यातील प्रवास आपण KZitem व्हिडिओज मधून अनुभवलात...ज्या प्रकारे आपण तळ कोकणातील शाश्वत जीवन शैली वर आधारित पर्यटन ह्या संकल्पनेतून काम करतो आहोत त्यातील अनुभवांचा फायदा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना व्हावा ह्या विचारातून
महाराष्ट्र पर्यटन विभागाने Create Your Own Story ह्या compaign मध्ये रान माणूस ची निवड कोल्हापूर जिल्ह्यातील काही निवडक सुंदर ठिकाणे दाखवण्यासाठी केली...
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील दक्षिण सह्याद्रीच्या रांगाना लागून असलेले दोन जिल्हे...कोकण आणि घाट प्रदेशांना एकत्रित पर्यटन विकास करता येईल ह्या अनुषंगाने काही माहितीपर व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न आम्ही केला ..
❣️
शिवप्रसाद शेवाळे
पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा
+91 77699 70940
Негізгі бет कोल्हापूर चा "पन्हाळा किल्ला"|Panhala Fort
Пікірлер: 57