आम्ही लहानपणी हे नाटक बघायला गोटमार बोरी येथे जात होते त्या वेळी दोन बुटके होते आज एकच दिसत आहे बरे असो आजही यांच्या कलेला तोड नाही त्या वेळी संजय महाजन असायचे आणि विनोदाला तोंड च नाही हसुन हसुन पोट दुखायला लागायचे आजही ही लोकप्रियता मिळवली आहे हेमंतकुमार बांबू यांनी त्या वेळी मावशी ची भुमिका करणारा कलाकार खुप विनोदी होता आपण आपला संच एकदा तरी यावे पोहणा यात्रेत जि वर्धा
Пікірлер: 4