११ डिसेंबर २०२३ - ही तारीख भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिली जाईल. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करण्याचा घेतलेला निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने, संविधानिक ठरवला आहे. तसेच, जम्मू - काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे, हे ही नमूद केले.
“तत्कालीन युद्धजन्य स्थितीमुळे जम्मू - काश्मीरमध्ये कलम ३७० आणण्यात आले होते. ही तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था होती. कागदपत्रांमध्येही त्यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे कलम ३७० रद्द करणं योग्यच होतं”, असे सर्वोच्च न्यायालयाने ११ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या निकालात सांगितले.
या सगळ्या घटनेचा इतिहास श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मांडला आहे. नेमका काश्मीरला विशेष दर्जा देण्याचे कारण काय ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्याला असलेला विरोध, श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यासाठी दिलेले बलिदान आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल...
या सर्व गोष्टींचे अतिशय ओघवत्या भाषेमध्ये विस्तृत वर्णन श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी या व्हिडिओमध्ये केले आहे.
या ऐतिहासिक निकालाने झालेला आनंद ही धर्माधिकारी सर व्यक्त करतात.
#scverdict #article370 #jammukashmir #pok #ladakh #jammuandkashmir #scverdictonkashmir
#supremecourt #supremecourtofindia #supremecourtverdict #kashmirverdict
#kashmir
#art370
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
Instagram.com/chanakyamandalpariwar
आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
play.google.co...
आमच्या KZitem चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
t.me/chanakyam...
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on KZitem: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
Негізгі бет काश्मीर भारताचा होता, आहे आणि राहणार...| कलम ३७० | Art 370 | अविनाश धर्माधिकारी (IAS) | SC Verdict
Пікірлер: 112