नमस्कार मित्रांनो !!! आम्हाला खूप Comments येत होत्या, की कोमलचे वजन कसे कमी झाले आहे ते सांगा. आणि कोमलचे Daily diet काय आहे, ते share करा. तर या Video मधून आम्ही आज कोमलचे full day diet सांगितले आहे. सकाळी उठल्या पासून, तर झोपे पर्यंत, कोमल काय काय खाते, Diet मध्ये ते सगळे सांगितले आहे.
तुम्ही देखील हे पाहून घरच्या घरी वजन कमी करू शकता. कोमलला तर खूप फरक पडलाय तुम्हाला देखील पडू शकतो. मला Comment करून नक्की सांगा, की तुम्हाला कसा वाटला आजच Diet routine.
तुम्ही देखील Try करा home remedy आणि healthy राहा.
daily vlog, home remedy, home remedies, weight loss remedy, weight loss diet, daily diet, weight loss, full day diet, diet at home, daily diet, easy diet for housewife, diet recipes, home made diet recipe, komal sawale, komal om sawale,
#weightloss #homeremedies #homeremedy #weightlosshomeremedy #familyvlog #familyvlogs #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #familyvlog #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #familyvlog #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale
Watch More-
• कोमल, परी आणि आई सोबत ...
• कोमलचा आदेश - नाष्टा ब...
• आमच्या दुकानाचा १ ला व...
Негізгі бет कोमलचे झाले 9 Kilo वजन कमी घरच्या घरी😱| Home Remedy | Family Vlog | Komal Sawale
Пікірлер: 339