कोमलताईंची भावजय सोनाली उमप यांचं खूप गोड गायन | थोडा जीव लाव
मेंढापूर येथे कोमल ताईंच्या स्वतःच्या गावात जागरण गोंधळाचा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे झाला आणि या कार्यक्रमात कोमलताईंची भावजय म्हणजे वहिनीसाहेब यांनी गायलं सोनू साठे यांचं थोडा जीव लाव हे अतिशय सुंदर गाणं.
या गाण्यावर मुरळी यांनी केला अतिशय सुंदर डांस या कार्यक्रमाला प्रेक्षकांची उल्लेखनीय उपस्थिती होते.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी चा कार्यक्रम जर तुम्हाला आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253
Негізгі бет कोमलताईंच्या भावजयीनं गायलं खूप गोड गाणं
Пікірлер: 88