धार्मिक मान्यतेनुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला जीवनातील अनेक संकंटापासून मुक्ती मिळते. तसेच जीवनात सुख, समृद्धी येते. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ही एकादशी अधिक शुभ मानले जाते. भगवान श्रीकृष्णाने या एकादशीचे व्रत युधिष्ठिरांने सांगितले होते. यामुळे सर्व दु:ख-कष्टांपासून मुक्ती मिळते. तसेच या दिवशी तुळशीचे दर्शन घेतल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात. जो व्यक्ती कामिका एकादशीच्या रात्री जागे राहून दिवे दान केल्याने पुण्य कर्म वाढते.
कामिका एकादशीला विशेष महत्त्व आहे कारण या काळात भगवान विष्णू योग निद्रेत असतात आणि या काळात विधीवत पूजा अर्चा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून गंगेत स्नान करावे.
#youtube #hindufestival #2024 #like #follow #kamikaekadashi #ekkadishi #share #comment #save #instagood #youtuber #ekkadashi #mumbai #pune
#कामिका #एकादशी #हिंदूपरंपरा #धार्मिकउत्सव #भगवानविष्णु #पूजा #धर्मिककथा #आत्मविकास #सनातनधर्म #राजा #धर्मीयजीवन
Негізгі бет कामिका एकादशी व्रत कथा व महात्म्य | Kamika ekadashi vrat katha va Mahatmya |
Пікірлер: 3