रागिणी तूला विठोबा रखुमाई माप करणार नाही एवढे मोठे पाप केले आहे तूला पूढील कार्यक्रम व मालिका मध्ये कामे लवकर मिळणार नाहीत जरी मिळाली तरी एकदम खालच्या दर्जाचे मिळतील तूला विठ्ठल रखुमाई माप करणार नाही संपती साठी ऐवढे मोठे पाप ते पण विठ्ठल रखुमाई पालखी आपल्या आईच्या घरी येऊ नये म्हणून ऐवढे पाप कोठे फेडणार रागिणी
Пікірлер: 3