नमस्कार,
आज १७ जुलै,२०२४ आषाढी एकादशी निमित्त, आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून, मी राग मालकंस आणि भजनी ठेक्यातील एक मराठी भक्तिगीत “ कानडा राजा पंढरीचा ” तालवाद्याच्या सहाय्याने कसे वाजवता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. या भागात सुरवातीला कांही निवेदन आणि धृवपदासाठीचे प्रात्यक्षिक आहे. पुढील तीन अंतऱ्यांसाठी तीन स्वतंत्र विस्तृत असे व्हिडिओ करावे लागतील, ते मी लगेचच तयार करुन प्रसिद्ध करतो. आताचा हा भाग आपण आवर्जून पहा, त्यानुसार पेटीवर वाजविण्याचा प्रयत्न करा. अभ्यासाने व सरावाने तुमची पेटीवर गाणे वाजविण्याची प्रगती होण्यासाठी माझे हे भाग आपल्या निश्चितच उपयोगी पडतील असा मला विश्वास वाटतो. माझे हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा,आणि ज्यांना गाण्याची आवड आहे अशा आपल्या मित्र मैत्रिणींना आवर्जून शेअर करा. धन्यवाद.
विशेष सूचना: Athavaleli gaani या चॅनल मधील प्ले लिस्ट वर जाऊन “ गाणारी पेटी” या लिस्ट मधील सर्व व्हिडिओ पहा, जेणेकरून गाणी वाजविण्यावेळी उपयोगी सूचना समजतील. सर्वच सूचना प्रत्येक व्हिडिओमध्ये रिपिट करु शकत नाही.
भजनी ठेका काळी एक साठी लिंक • #भजनी ठेका । काळी एक ।...
तानपुरा काळी एक मध्यम (म सा) साठी लिंक
• Tanpura scale C# madhyam
कानडा राजा पंढरीचा भाग दोन साठी लिंक
• कानडा राजा पंढरीचा भाग...
Disclaimer -
video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#music
#bhajanmusic
#marathibhaktigeet
Негізгі бет कानडा राजा पंढरीचा.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स. भाग १
Пікірлер: 53