Aurangabad : Nitin Gadkari Uncut Speech In Sharad Pawar Program For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
गडकरी साहेब तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी खऱ्या आहेत ,आज राजकारणी म्हणून पण आणि माणूस म्हणून पण तुम्ही दिसून आलात, राजकारणाच्याही पलीकडे मैत्री असते हे तुमच्यामुळे जगासमोर आले .आज कितीतरी लोक असे आहेत की स्वतासाठी किंवा कुटुंबासाठी राजकारण चालू असते पण राजकारण हे समाजाच्या हिताचे करावे लागते हे तुम्हा दोघातून दिसून येते भले कोण हरला किंवा कोण जिंकला याला महत्व नाही पण विकासाचा दृष्टिकोन समोर ठेऊन जो र्फाजकारां करतो तोच पुढे जातो आज त्याचा प्रत्यय येतो तुम्ही विकास हि केला आणि माणुसकी हि जपली
@isahaqinamdar2766
5 жыл бұрын
देश को आज श्री नितिन गडकरी जी जैसे ज्ञानी, प्रतिभाशाली सांसद की आवश्यकता है। Maharashtra is proud of you sir!
@sureshpawar7022
4 жыл бұрын
पंतप्रधान पदाच्या लायकीचे नितिन गडकरी साहेब आहेत
@prafulladesai4923
3 жыл бұрын
qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@vilassahasrabuddhe6042
3 жыл бұрын
@@prafulladesai4923 k
@sureshalhat4861
3 жыл бұрын
Pp
@ajitrane8551
3 жыл бұрын
@@sureshalhat4861 l
@indiafirst9030
4 жыл бұрын
अभ्यासू व आदर्श नेते... गडकरी साहेब पंतप्रधान असायला हवेत
@akshaymali6701
3 жыл бұрын
त्याचीच तयारी सुरू आहे...
@bhimraobelekar6843
2 жыл бұрын
@@akshaymali6701 for
@jagdhanevilas5560
2 жыл бұрын
Deserves to be PM of India
@kalpeshkhairnar5225
2 жыл бұрын
मराठी मानुस पंतप्रधान होणे कठीण आहे.
@ravindrapatil6793
Жыл бұрын
पुढिल कालात नितीन गडकरी साहेब च देशाचे पंतप्रधान व्हावेत त्यांचे जे विचार आहेत.ते पुर्ण देशाचे लोकवाशीयांचे मन जिंकनारे विचार आहेत.हेजर भविष्यात पंतप्रधान झालेच तर देशावर पुन्हा आयुष्यात पंतप्रधान निवडण्याची वेळ कधीच येणार नाही.
@sushantnande5264
4 жыл бұрын
पत्रकारानो , तुम्ही लिहीत राहा तुमच्या लिहिण्याने महाराष्ट्र बदलला नाही आणी सुधारनार ....ही नाही.
@ashoksarnaik5290
3 жыл бұрын
No
@suraj0284
4 жыл бұрын
Media साठी ज्या 4 च ओळी गडकरी बोले ती खरी आजच्या media ची लायकी आहे. जय 🚩महाराष्ट्र 🙏
@londonandres856
3 жыл бұрын
Dont know if you guys gives a damn but if you're bored like me during the covid times you can watch all the new movies and series on Instaflixxer. Have been watching with my girlfriend for the last days =)
@treybryant8940
3 жыл бұрын
@London Andres Definitely, I have been using Instaflixxer for since december myself :D
@dasharathkanade5637
5 жыл бұрын
बीजेपी मध्ये एकमेव असा लोकप्रिय नेता आदरणीय श्री नीतीन गडकरीजी,त्यांना शतशः प्रणाम.
@vishwasmalshe4142
4 жыл бұрын
*बरोबर आहे ! खरं तर भावी पंतप्रधान श्री,नितीन गडकरीच असतील !*
@ankitanannore1211
4 жыл бұрын
Iipppppppppppppppppipppp
@mahendravaity427
4 жыл бұрын
Sudar
@dipakghuge7915
3 жыл бұрын
BJP mdhe ekch lokpriy neta houn Gela to mnje munde Saheb
@rohitgujar4645
3 жыл бұрын
@@vishwasmalshe4142 WA WA WA WA 2 sex z
@akshaykhade1392
3 жыл бұрын
"राजकारणामध्ये मतभिन्नता असणे गैर नाही आहे पण मनभेद असता कामा नये"
@kapilfulmamdikar6579
4 жыл бұрын
माननीय श्री शरद पवासाहेब एक खूप, अनुभवी ,द्रष्टा नेते आहेत , त्यांच्या ह्या मोठ्या अनुभवी व्यक्तिमत्त्वाला मी सलाम करतो , आणि शुभेच्छा देतो
@dhirajgujar7850
7 жыл бұрын
1 NO bhashan nitin ji shard pawar kay ahet he tumchya mule samjal
@santoshshinde4707
2 жыл бұрын
Gadkari Ji is Great personality, Talented & Visionary leader.... Salute to you sir
@sureshpatil899
2 жыл бұрын
श्री. शरद पवार व श्री. नितिन गडकरी हे केवळ महाराष्ट्राचे नेते नाहीत तर ते सर्व देशाचे प्रमुख नेते आहेत. अशा सारख्या नेत्यांची देशाला अत्यंत गरज आहे. अन्य नेत्यांनी/तरूनांनी त्यांचे आदर्श घेण्याचा प्रयत्न करावा.
@rushikeshdubeedits4847
4 жыл бұрын
सर राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही खूप छान व्यक्तिमत्त्व आहे
@sarangdaf8997
4 жыл бұрын
त्या वेळेस जे गडकरी साहेबानी बोलून दाखवला की शरद पवार साहेबांची राजनीती काही कोणाला समजू शकत नाही कधी कोना सोबत युती करेल आता तसेच दिसत आहे शिवसेना सोबत सरकार स्थापन करून दाखवले
@vishwasmalshe4142
4 жыл бұрын
*नेता कसा असावा ! याचे हे उदाहरण भाजपाच्या सर्व नेत्यानी समजुन घेतले तर बरे होईल,असे जनतेला वाटते आहे !*
@shivrajabitkar407
4 жыл бұрын
Mr.Nitin Gadkari _Really very good speaker _Thx a lot.
@isahaqinamdar2766
5 жыл бұрын
कालाच्या ओघानुसार आपल्या मध्यें बदल घडवून आणने यालाच खरे राजकारण आणि तोच खरा राजकारणी.देशाला आज अश्या राजकारणींची गरज आहे .Shri Nitin Gadkari ji is one of them.
@rameshwarmutthe5997
2 жыл бұрын
।। P
@ShaileshSakhareIndiawala
6 жыл бұрын
पवार साहेब आणि महाराष्ट्राचे राजकीय लोक कसे आहेत याचा या भाषानातुन अनुभव आला...
@swarajsolunke7972
4 жыл бұрын
खुप आभ्यास आहे .असे नेते भाजपचे आहेत. यांचे मला नवल वाटले.
@sandipsawant9213
5 жыл бұрын
नितिन जी खुप छान.एक अभ्यासु व्यक्तिमत्व .
@dasharathkanade5637
3 жыл бұрын
सभ्यता कशी असावी हे मा.गडकरीजी यांचे कडून शिकावी.
@mandarchiplunkar1635
4 жыл бұрын
Mi काँग्रेस आहे पण गडकरी साहेब आवडतात.पवार fan mi
@jayramkshirsagr8979
3 жыл бұрын
Pawafr
@navanathdhavane7430
3 жыл бұрын
मा. गडकरी साहेबांसारखा मोठ्या मनाच्या दिलदार नेत्याने राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन राजकीय सलोख्यांचे व्यक्तीगत संबंध निर्माण करण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे तसेच अत्यंत कार्यकुशल व उत्तम वक्ता आणि विकासाभिमुख राजकीय नेते अशी त्यांची ख्याती आहे.
@mohannakure5175
3 жыл бұрын
गडकरी साहेब च पंतप्रधान होतीलच, तरच देश सुखी होईल.
@pranaykumar6210
4 жыл бұрын
Nagpur ka knowledge hub, future of our country
@ahemadshaha2010
3 жыл бұрын
Miकाॅग्रेसचा,पण मला नीतीन गडकरी, साहेब खुब आवडतात ते पतंप्रधान,होवो मांझी आसी इच्छा आहे भारत देशाची प्रगती होईल मला खात्री आहे एकदम शांत आणि संयमी नेते आहेत औरंगाबाद महाराष्ट्र राज्य
@rikhabchandsancheti6551
4 жыл бұрын
जो पर्यन्त मनुस सत्तेवर रहतो तो पर्यन्त त्याला नाव बोट ठेवल्या जाते सत्तेवरू न उतर लयानांतर सदगुन वाखनलया जतात। गड़करिजी भावी पी एम।
@aalapkulkarni6877
4 жыл бұрын
Next PM ✌ gadkari sahab
@saisunil1
4 жыл бұрын
Bjp मधील सर्वात सुसंस्कृत नेता जो अटल जी चा वारसा पुढे नेऊ शकणारा व्यक्ती बाकी तर त्यांची कॉपी करतात कमी बोलणे आणि जास्त काम हा त्यांचा स्वभाव आणि राजकारणात सक्रीय सहभाग आस्तांना ही सर्व पक्षात लोकप्रिय नेते आदर्श घ्यावा आसा नेता
@user-es1yf3ws8r
6 жыл бұрын
खरं आहे गडकरींच ग्रामपंचायतीत निवडुन न येऊ शकणारे खासदार संजय जाधव व्यासपीठावर आहेत
@ashwinrajput3306
4 жыл бұрын
In
@sureshmankar2204
3 жыл бұрын
गडकरी साहेब खूपच छान आहे तुमचं भाषण आणी इतिहास संशोधक नक्किच हे भाषण जतन करून ठेवणार 👌👌👌👍👍👍
@N.TBankar
8 ай бұрын
The best spich
@manoharnewalkar2050
3 жыл бұрын
नितीन साहेब तुम्ही खूप चांगली व्यक्ती आहात महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे
@RS-oq1fc
7 жыл бұрын
पवार साहेब ग्रेट...nice one nitinji....अभ्यास याला म्हणतात सांगा राज्य सरकार ला जरा
@fshhshfgajannn
6 жыл бұрын
Ata paryant Chi saglyat changli rajya sarkar ahe bhau dole kholun bagh... Vidhrbha vadi ahot ghotale nhi Krt amhi
Do u know about shivajirao deshmukh.Ask to Sharadrao pawar saheb
@nandkumarbansode15
6 жыл бұрын
Gadkari sir you have big mind
@jadhavbalnath4000
4 жыл бұрын
अटलजींचा वारसा हा एकच पट्टया चालवू शकतो
@ekobcobc7187
3 жыл бұрын
Atalji ek jhopalu PM
@tulashiramkale1042
3 жыл бұрын
@@ekobcobc7187 A
@ashoksurve9624
3 жыл бұрын
@@ekobcobc7187 व्
@vijayg.deshmukh414
4 жыл бұрын
पवार साहेबांचे नंतर महाराष्ट्राचा खरा नेता म्हणजे नितीन गडकरी साहेब 👍👍💐
@ajaydg8987
2 жыл бұрын
नितीन जी कितीही आदर्श व्यक्ती असले तरी ते महाराष्ट्राचे नेते होऊ शकत नाही , त्यांच्या जातीवरून ते target होणारच , इतका जातीवाद आहे इथे
@harishchandradete5698
6 жыл бұрын
खुप छान बोलले गडकरी.
@relaxo883
4 жыл бұрын
12:50 for those who thinks Sharad pawar is against Vidarbh's development.
@dhananjayg9481
2 жыл бұрын
Mihan band padla tya Vakdya ni
@shubhamtambulkar3661
7 жыл бұрын
GADKARI SAHEB .... NAGPUR CHI SHAAN...👍
@prashantfattepur
7 жыл бұрын
Only 2 leaders Gadkariji and Pawar saheb....sarvani shika...
@vrishikantak12
5 жыл бұрын
Kaay shika Corruption ki Raincoat ghalun anghol karayla? Karun sarvrun bhagle... Ni varila lagle...
@chiragthakkar6340
5 жыл бұрын
Pawar corrupt aahe Chor
@user-zt3ih7id6m
4 жыл бұрын
@@chiragthakkar6340 tuzi gand chorli ka re 😅 radkkya. Br ahe corrupt ,kay uptnar ahes Tu 😂
@R.P.88
2 жыл бұрын
@@chiragthakkar6340 mag changla kaun aahe sang
@sanjaygavali8572
3 жыл бұрын
मा. गडकरी साहेबांसारखा नेता झाला नाही आणि होणार नाही. साहेब तुंम्ही महान आहात.
@dayagargeshukl4028
6 жыл бұрын
Wonderful speech Nitin ji !
@pradipghalme8846
7 жыл бұрын
बापाचे माप काय आहे हे जुन्याच नेत्यांना माहित आहे, नाहीतर हे नवीने मंत्री मंडळ परत कधीच शपथ घेतांनी दिसणार नाहीच, हे नितीन गडकरी यांना माहित आहे.
@dilipkadvale4368
3 жыл бұрын
नितीन गडकरी साहेब आमचा सलाम तुमच्या समाज कारनाला राजकारणाला काय तूमचे विचार काय तुमचा सुसंस्कृत पणा काय तूमचे शब्द प्रयोग भाजपमध्ये अटलजी नंतर नितीन जी तूमचा नंबर लागतो गडकरी साहेब आमची विनंती आहे आता जे भाजपमध्ये वाचाळवीर आहेत त्यांना सांगा विरोधका बरोबर कसे वागायचे त्यांचे बाबतीत कसे शब्द प्रयोग वापरायचे हे शिकवा सुसंस्कृत पणा शिकवा विरोधकांवर टिका टिप्पणी करताना त्यात सूध्दा आदर असावा लागतो तरच राजकारणाचा दर्जा सुधारेल महाराष्ट्राच्या विधान सभागृहात आणि विधान परिषदेत जनतेच्या प्रश्नावर बोलण्या ऐवजी वयक्तीक विषयावरच जास्त बोलतात
@bhanudassatras4927
4 жыл бұрын
शरद पवारसाहेब आणि नीतीन गडगरी राजकारणापेक्षा देशहिताला महत्व देतात.
@giteshshetye540
3 жыл бұрын
गडकरी जी
@abhedanandnulkar1851
3 жыл бұрын
एक दाखवतात व दुसरे प्रत्यक्ष करतात.
@nikhilsuryawanshi782
4 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन तारे, आणि एक दोघांना बांधणारा एक धागा म्हणजे सभ्य आणि विकासच राजकारण किंबहुना समाजकारण. ही संस्कृती पूर्ण देशात असावी.
@pravinauti9381
4 жыл бұрын
Support
@relaxo883
4 жыл бұрын
21:03 best lines ever heard, superb sir.
@rahuljadhavar5913
5 жыл бұрын
आजवरचे उत्कृष्ट भाषण करताना पाहिलं..... the great pawarsaheb☝️
@kiranjadhav8100
4 жыл бұрын
मी पुन्हा आल्यावर हे भाषण मला पण आस भाषण करायचय फक्त मला पुन्हा येऊ द्या😥😥😥😥😥😥😥
@anilgangane5387
3 жыл бұрын
भारीच गडकरी साहेब
@anilgangane5387
3 жыл бұрын
मनातला नेता अटलबिहारी नंतरचा गडकरी साहेब
@gopalingle7738
4 жыл бұрын
साहेब हे खरंच great आहेत
@amitmemane2115
6 жыл бұрын
King of politics
@bhagwatiprasad753
5 жыл бұрын
Gadkari has a bright future in serving Bharat and it's people👍
@chandrakantsonkamble2387
3 жыл бұрын
History in India🇮🇳 Political party's---SHARADHCHANDRAJI "---Pawar Sahebhji in India🇮🇳---100% Deshdrohi
@waghmaresir9643
Жыл бұрын
अतिशय खुमासदार आणी रोखठोक भाषण
@arihantpatel5150
4 жыл бұрын
Both are Brilliants leaders from Maharashtra ! Unfortunately NG not with SP for growth of Maharashtra in power ! God bless you both for long healthy life for well growth of country !
@deepakdeshmukh6855
3 жыл бұрын
अतिशय अभ्यासू नेता भावी पंतप्रधान
@ranjitpatil-qs1tg
4 ай бұрын
गडकरीजी पंतप्रधान व्हावेत असे वाटत झालेच तर देशाचा विकासच विकास होईल ❤
@tulsiramadkine1985
9 ай бұрын
कार्य ठीक आहे साहेब पन त्यांनी महाराष्ट्र लूटुन खाल्ला ते पन सांगा तुम्ही खरे नेते आहेत 🙏
@raosaheb7120
5 жыл бұрын
2:55 पवार साहेबांना बघा भावुक झाले ते
@shivrajabitkar407
4 жыл бұрын
Pawar sahib is great persanonality in India.
@bandughorsade2270
2 жыл бұрын
Great speech Nitinji Gadkari
@sanjaykalbande6299
6 жыл бұрын
Very nice speech
@prashantsonawane1355
6 жыл бұрын
खूप छान
@shubhamjadhav8259
5 жыл бұрын
nitin saheb great
@amitkatkar.9222
2 жыл бұрын
खूप छान भाषण केलं आहे गडकरी साहेबांनी खूप छान. मी एवढच म्हणेन की स्पष्ट नेता आणि स्पष्ट वक्ता
मराठी मानसाची किंमत नाही दिल्लीत शरद पवार साहेब यांचीच किंमत आहे कुटेही b j p त मराठी मानसाची किंमत आहेका b j p त
@ajaydoshi3837
3 жыл бұрын
Q
@dhananjayzende5101
4 жыл бұрын
हेच खरे महाराष्ट्राचे राजकारण आहे हे दिल्लीला समजले पाहिजे
@yogeshmandlik6330
5 жыл бұрын
Next pm नितीन गडकरी
@vrishikantak12
5 жыл бұрын
Ka pawar ka nahi Ithe tar tyachye kautuk karun tond na dukhnari khup ahet Mug pawar next pm ka nahit?
@ganeshborude2012
6 жыл бұрын
good leadership
@umeshdeshmukh4482
3 жыл бұрын
गडकरी साहेब देशाचे नेतृत्व आहे ......!
@uttammekle3147
2 жыл бұрын
खरच साहेब आप ल्या सारखा मोकळया मनाचा नेता भाजपा मध्ये नाही
@swapniljadhav8815
5 жыл бұрын
Good speech
@Chalta_phirta_offical
4 жыл бұрын
जर हे दोन एक्के AA । पवार साहेब आणि गडकरी साहेब एकत्र आले न आखा इंडिया हालेल । मग महाराष्ट्र चा विकास कोणी थांबवू शकत नाही ।
@themanohar3749
3 жыл бұрын
Kasa Kay
@user-jc6un5kg6o
3 жыл бұрын
barobr aahe
@ravindrahange4915
2 жыл бұрын
Barbadi
@Chalta_phirta_offical
2 жыл бұрын
@@ravindrahange4915 तुझी आणि पवार ची बरबादि होईल नितीन साहेबाची नाही
@sanskar6575
7 жыл бұрын
Sharad Pawar Saheb -Janata Raja.
@dadasahebjagtap9353
5 жыл бұрын
धन्यवाद
@kirantakawane7934
7 жыл бұрын
राजकारणा पलिकडची मैञी
@ganeshwayse334
6 жыл бұрын
Kiran Takawane
@vrishikantak12
5 жыл бұрын
Rajkaran chya palikade business ahe
@adwait5385
Жыл бұрын
This mutual respect is worthy of admiration...different personalities...different types of people...
@sudhirsolanke6702
4 жыл бұрын
गडकरी साहेब खरे तेच बोल ले आहेत
@prashantkhadse2759
3 жыл бұрын
I am big fan saheb गडकरी साहेब
@pintoosaheb9706
4 ай бұрын
21:16 Ahame on Abp News Reporter, that Cut this timing.😅😂 Because he nailed the Media.
@giteshshetye540
3 жыл бұрын
गडकरी जी तुमचे कामाला कोणी चॅलेंज करू शकत नाही। पण तुम्ही एक वादा विदर्भ च्या जनते सोबत केल्या होत्या। विदर्भ राज्य। केव्हा हा वादा करता है विदर्भ चा जनतेला सागा। जनतेला सर्वच माहीत आहे। वेड आला नंतर जनता सांगेल तर तुम्हाला आणि bjp पक्षाला नुसकान होईल। जय विदर्भ
@mrpchannel6555
6 жыл бұрын
साहेब तुम्ही आजुन लोंकाना समजला नाहीत. साहेब.....खंरच काय सांगाव लोंकाना कळत नाही.
@marutisanap876
3 жыл бұрын
Gadkari saheb is great BJP madhil saccha manus and saccha desbakt
@pandharinathjalvi8303
3 жыл бұрын
अप्रतिम भाषण.वक्ता असावा तर असा.फारच छान.हे महाराष्ट्र चे भुषण आहे.
@madannande4277
3 жыл бұрын
Good specifications on pavar saheb
@shivajisuryavanshi1094
2 жыл бұрын
नितीन जी... खरोखरच तुम्ही ग्रेट आहात
@anilpatil331
Жыл бұрын
आपण जे काही बोला ते नक्की राजकारण पेक्षा समाज कल्याण अणि samija साठी नक्की महत्व पूर्ण आहे अणि आपल्या सारखे नेते यांची आज आपल्या भारत देशाला गरजच आहे तरच भारत देश जगात महासत्ता muhune ओळखले जाईल हे मात्रं नक्की
@sanjaybhate3913
4 жыл бұрын
गडकरी ची नेहमीची style. ज्या च्या वाढदिवसाच्या काय॔कम त जातात तेथे ते गोड गोड बोलतात.
@pradipghalme8846
7 жыл бұрын
खुप दिवसांनी नितीन गडकरी खरे बोलले आहे.
@cadreg5217
6 жыл бұрын
Thoughtful, literate, proud activist and a man with a smile on his face with a huge heart. Nitinji, pawar saheb or both,??? 😎😘😘😘😘
Пікірлер: 450