वातावरणातील सारखे बदल खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती औषधं ट्रॅक्टर, मजुरी खुप अवघड झालं आहे शेती करने 🎉
@user-zl6to4hf2w
9 ай бұрын
पवार साहेब कृषिमंत्री असताना 80 रुपये कांदा झाला तरी निर्यात बंदी लावली नव्हती त्यामुळेच शेतकऱ्यांचे जाणते राजे त्यांना म्हणतात त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या कष्टाचा त्यांना कधीतरी मोल मिळू द्या
@poojakhare140
9 ай бұрын
सर आपण खूप छान अशी संकल्पना मांडली आहे त्याच्याशी सहमत सर्व शेतकरी वर्ग बरोबर आहे पण सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे त्यामुळे शेतकरी राजा हा नाराज आहे आणि भारत हा देश कृषिप्रधान देश आहे आपली आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आहे आणि आपली आर्थिक व्यवस्था शेतीवर आधारभूत त्यामुळे भारतावर मंदीचा संकट येऊ शकतं असं असेल तर सरकारची भूमिका ही चुकीची आहे सरकारला हात जोडून विनंती आहे की आपला शेतकरी वाचवा आणि नाहीतर पुढे मंदीला समोर जायला लागेल हेही तितकच खरं आहे
@shatkareputra6187
9 ай бұрын
अटलजी असते तर यांना सल्ला दिला असता पण आता यांची घटिका भरली आहे
@dilawarpathan9598
9 ай бұрын
दानवे साहेब, आज पर्यंत मी आपनास मतदान करत आलो आहे. माफ करा याचा नंतर आयुशयात BJP ला मतदान नाही.... धरती मां की शपत
@st8563
9 ай бұрын
B j p ला मतदान देऊ नका
@PhasaleravosahebPhasale
9 ай бұрын
हरामखोर सरकार ने नाकात शेतकर्यांच्या दम आनलाय 😢
@balajigore5749
9 ай бұрын
बरोबर
@bhausahebsarwade8241
9 ай бұрын
महायुतीला कधीच करणार नाही....
@sachingadade4719
9 ай бұрын
सहा महिन्यानंतर निवडणूक आहे लक्षात असू द्या बीजेपी हटाव शेतकरी बचाव
@satishshendage1055
9 ай бұрын
भाजपला मतदान करू नका
@Govindraje1414
9 ай бұрын
Bjp la मेलो तरी मतदान करणार नाही..
@wr3dgaming628
9 ай бұрын
शेतकरी भाजपला मतदान करणार नाही.
@funderamnathkarbhari303
9 ай бұрын
खरा शेतकरी असेल तर बीजेपीचा झेंडा हातात धरू नका
@AbhishekC.-xo8sw
Күн бұрын
सर कांध्याला जमिनीतुनआलीन कुरतडले आहे काय करावे
@santoshkurhade2294
9 ай бұрын
आजिबात करणार नाही❌
@sandeepkhedekar3476
9 ай бұрын
आता निर्यात बंदी केली आता आयात करतील
@abasahebjare5177
9 ай бұрын
जो शेतकरी एका बापाचा असेल, तो कधीही शेतकरी विरोधी आऊलाद भाजपाला मतदान करणार नाही.
@snehajavalkar1109
9 ай бұрын
बीजेपीला मतदान करणार नाही
@ganesharjun1623
9 ай бұрын
मतदान कोणालाही करा पण विक्रीसाठी माल एक वर्षे पिकवू नका
@gokulpathade9811
9 ай бұрын
स्वतः कुटुंबासाठी शेती करा
@manchindratarade3012
9 ай бұрын
Mi tar purn khachun geloy Pudhil varsha pasun kanda pikavne band karnar jay shivray
@komalgulhane4647
8 ай бұрын
पाकिस्तान नाहीं वाव म्हणुन मी मोदीला देणार उपाशी मेलो तरी चालेल 💪🏻🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे🎉🎉
@SHRIKANT158
9 ай бұрын
सर , पहीली तणनाशकाची फवारणी पेरणी केलेल्या कांद्याला 30 दीवसानंतर केली सर्व तण मरले , पण पुन्हा तण आले तर दुसरी तणनाशकाची फवारणी घेतली तर चालेल का ? मी पहील्यांदाच कांदा केला आहे ?
@ganeshdeshmane9062
9 ай бұрын
Nidani kara. Pat kharab hoen
@SHRIKANT158
9 ай бұрын
@@ganeshdeshmane9062 👍
@SachinMindeKrushivarta
9 ай бұрын
नका मारू परत दादा
@SHRIKANT158
9 ай бұрын
@@SachinMindeKrushivarta 👍
@yogeshrahane3698
9 ай бұрын
केली तरीदेखील चालेल
@anpatbalasaheb999
9 ай бұрын
कायबी होइल पण evm BJP लाच जिकून देईल
@santoshkhemnar9070
9 ай бұрын
अजीबात करु नका
@amolbadadhe1306
9 ай бұрын
शेतकरी विरोधी पक्ष भा ज प
@sachinkhamkar3289
9 ай бұрын
कांदा शेतकरी सरकार पडणार
@ahmedkazi5455
9 ай бұрын
Kendra shasan Aane Rajya shasan Dhokha hi Shetkari Virodhi aahe Teri Saurav Bhartiya Janata Ne BJP La voting karone boycott BJP
Пікірлер: 41