दोन्ही फणस बाजूला ठेवून फरक सांगा कापा कसा असतो आणि बरका
@rajashree830
Ай бұрын
खूप छान माहीती दिलात ताई
@shantarampandere4766
Ай бұрын
त्याला रसाला बोला रस्साल सर्वात रसाळू भारी फणस आहे तुम्ही शेंबडा म्हणताय म्हणून लोकं तुमच्या घेत नाही पण खरा रसाला कोणाचा आहे तुम्हाला याची काहीच माहिती नाही
Tai आमच्या राधा ला नक्की बघा आणि आवडल्यास तिच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद kzitem.info/news/bejne/tY6jzoBoq6V-g4I
@radharocks2739
2 жыл бұрын
me पण करते तुमच्या चॅनल सपोर्ट
@SudhirTalawadekar
3 ай бұрын
मेडं म तूमाला कापा बरका ओळखायला खुप वर्षे लागनार
@Namankhatu
2 жыл бұрын
Nice didi❤️❤️😋
@sachinupadhye3529
Ай бұрын
She herself is confused👎🏾
@shantarampandere4766
Ай бұрын
तुम्हाला स्वतःला फणस ओळखता येत नाही
@DikshaKhankalVlog
2 жыл бұрын
एवढे फणस
@sherkhantambat3258
20 күн бұрын
काहीही कळत नाही काट्यावरून
@badboyAFAN
3 ай бұрын
Fanas Ghar per kaccha pakta hai kya
@user-cw9zo3nj4c
21 күн бұрын
चुकीची माहिती देत आहे असं ओळखायचे ते नक्की सांगा
@sharayunandgaokar116
2 ай бұрын
Kahihi kalle nahi
@deepalichavan2302
Жыл бұрын
आम्हाला ही फसवून दिले होते...बरका देऊन दिले...
@PYUVA
2 жыл бұрын
शेंबडा फणस😂😂😂😪
@sachinnaik3653
2 жыл бұрын
माहिती छान दिलीत आपण, एक अजुन प्रश्न आहे ... कच्चा आणि तैयार झालेला कापा फणस कसा ओळखावा कृपया सांगा ?
@MayaBhole
2 жыл бұрын
फणस🙏🤗 पिकल्यानंतर वास येतो दादा
@sachinnaik3653
2 жыл бұрын
@@MayaBhole thanks
@myvoice5466
Ай бұрын
SAMJLA NAHI FARAK
@manishakhalkar
2 жыл бұрын
भरपूर फणस आहेत ताई...👌 आणतांना गाडीच्या धक्क्याबुक्कीतुन फणस ढेचाळले असतील...माल घेणारे तपासून घेत असतातच... लय भारी फणस...आमच्याकड नसत हे पीक कधी
@MayaBhole
2 жыл бұрын
🙏🙏🤗🌹
@dreamchaser4765
Жыл бұрын
Kaahi hi kalla naahi. Swatahach confused aahet hyaa about which is kaapa aani which is barka. Aani video itka haltoi ki doka dukhaila laagla. Amhala Mumbai madhye evhdach maahiti aahe ki ek phanas aatun rasaal, god aani halad piwla asto aani dusra korda, kami god aani paandhra asto. Tar pahilyacha naav kaai aani dusryacha naav kaai? Itka simple explanation aamhala paahije hota pann nusta confusing, irritating video aahe haa.
@vishnujadhav3988
Жыл бұрын
आमच्या घरी एक झाड आहे, फळ आली आहेत, पण फळ कधी पिकतात आणि कसे पिकतात, ओळखणार कसं.
@MayaBhole
Жыл бұрын
ताई मोठे झाले की त्याला काढून ठेवायचे आणि पोत्यात गुंडाळून तसेच ठेवा घरात पूर्ण वास येतो वास आला की समजायचं फणस पिकला प्लीज सपोर्ट करा मला पण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा
@shantarampandere4766
Ай бұрын
फणस विकायच्या अगोदर तुम्ही बोलायला शिका शेंबडा नाही म्हणायचा रस्साल म्हणा रसालू
Пікірлер: 48