आनंद दौंडे - कापूस : गुलाबी (शेंदरी) बोंड अळी किटकनाशक फवारणी वेळापत्रक. सद्यस्थितीत बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी सुद्धा दिसून येत असून प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर दिसत आहे. शेंदरी गुलाबी बोंड अळी पेक्टीनोफोरा गॉसिपिएल्ला ही बीटी कपाशीवरील अतिशय हानिकारक कीड असून प्रादुर्भावमुळे उत्पादनात ९० ते १०० टक्के घट होते. भविष्यातील धोका लक्षात घेऊन आतापासूनच शेतकऱ्यांनी खबरदारी व तात्काळ करावयाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. तर चला याबाबत माहिती घेऊ.
- Күн бұрын
कापूस : गुलाबी (शेंदरी) बोंड अळी किटकनाशक फवारणी वेळापत्रक
- Рет қаралды 60,950
Пікірлер: 28