जय मल्हार, आई राजा उदो उदो आई चा वारसा जपणारा पंथ म्हणजे पोतराज महाराज, मार्गदर्शन,आणि प्रेम अडचणीला धावून सतत शिष्यावर आई सारखे प्रेम करणारे आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहून आशिर्वाद देणारे दैवत म्हणजे पोतराज महाराज ❤❤ आई राजा उदो उदो, गाडीवान बाबाचं चांगभलं, पोतराज महाराजांचं चांगभलं ❤❤
@parshurammane3187
19 күн бұрын
अखिल महाराष्ट्र संघटना तयार करा..संघटनेचे रजिस्ट्रेशन करा..आणि सांस्कृतिक मंत्रालयाकडे मागण्या मांडा..जगाला कळू द्या पोतराज म्हणजे काय असतो ते..आपल्या कला लोप पावल्या नाहीत पाहिजे..
@mangeshsathe6080
19 күн бұрын
एकमेकातला दुरावा सोडा एकजूट व्हावे तुमचा हात कोणी धरू शकत नाही.
@ektajivsadashiv
20 күн бұрын
अगदी बरोबर
@user-bi5do4ur2y
20 күн бұрын
पोतराज भाऊन तुम्ही एका काम करायला पाहिजे की तुम्ही विधानसभा निवडणुकी लाढवल पाहिजे
Пікірлер: 11