मला तर नेहमी तुझा तो बरं ह्या शब्दाचा उच्चार च खूप आवडतो. खरंच मस्त वाटतं तुझा व्लॉग बघताना माहिती तर उत्तम असते प्लस तुझा गोड आवाज त्याची सवय झाली आहे
@jidnyasachavan2712
2 ай бұрын
तुझे हास्य मोहक आहे..... संभाषण कौशल्य म्हणजे अप्रतिम......
@ym0894
Ай бұрын
मी हा विडिओ पाहून यांच्याकडून मी काही साहित्य online मागवले by post, material खुप चांगले आहे, owner very kind and humble, मागवायचे असेल तर बिनदास्त मागवा
Пікірлер: 33