Blood sample change होईल, गाडी ड्राईवर चालवत होता, गाडीत बिघाड झाला होता, ब्रेक फेल झालेले अशी असंख्य कारणे आहेत.
@munirshaikh5897
6 күн бұрын
कोणीही असूदे त्याच्यावर सर्व सामान्य माणसा प्रमाणे कारवाई होणार का ?
@tejas569
6 күн бұрын
निबंध लिहून देईल ना कशाला टेन्शन घेता
@mukeshshinde9271
4 күн бұрын
@@tejas569 300 shabdancha 🤔😂
@siddheshwarjadhav1948
6 күн бұрын
52कुळे नशीब बदला घेतला, जरांगे पाटील यांना विनाकारण त्रास दिला
@Amitkumar5454am
6 күн бұрын
संकेत बावनकुळे आणि सोबतचे सर्व प्यायलेले होते.....
@sanjayyeole8913
6 күн бұрын
पोलींसावर जबरदस्त दबाव आणला जात आहे
@rajeshhaldankar9581
6 күн бұрын
गाडी नक्की कुणाच्या नावावर आहे हे आरटीओ कडून खातरजमा करून घ्यावी.
@energynityanand
6 күн бұрын
पुण्या च्या अग्रवाल ला वेगळा न्याय आणि लाइड कुळे ला वेगळा न्याय...पोलिस सरकार वर्चा सामान्य जनतेचा बिश्वास उडून गेला आहे. अराजकते कड़े वाटचाल सुरु आहे...
@navanathpatil156
6 күн бұрын
Chadrshekhar 52 kule chi चोकसी झाली पाहिजे
@rajarambhosale7031
6 күн бұрын
Transport संबंधी चांगला कायदा मोदी सरकारने आणला होता पण त्यास विरोध झाला मंजुरी मिळालीच नाही त्याचा गैर फायदा तर सर्वानाच होणारं
@dilipmalvadkar507
5 күн бұрын
कायद्या नुसार कार्यवाही होणार की मंत्र्याच्या मर्जीनुसार ह्या केस मध्ये काही लोकांच्या pant चा खिसा जड झाला अणि डोक्याचे केस गेले
@Amitkumar5454am
6 күн бұрын
कार्यवाही झाली पाहिजे
@gorkshnath5516
4 күн бұрын
बायको ए काची अन पोरं मात्र दुसऱ्याची ... सगळ्यांना माहीत आहे नवरा कोण आहे
@rajarambhosale7031
6 күн бұрын
Casio king 👑 अशी ही बनवाबनवी नको 😂
@dhananjaysukhadeve6397
6 күн бұрын
Good
@rajeshhaldankar9581
6 күн бұрын
वघा टवली संकेत भाऊ बोलतोय.
@santoshjangam2715
6 күн бұрын
काहीही होणार नाही . फक्त निबंध लिहून घ्या . पुरे झाले धनधांडग्या च्या मुलांना काहीही शिक्षा होत नाही
@ShrirangNikam-g1l
6 күн бұрын
Blood samples will be changed.
@user-eg1dx5wo4f
6 күн бұрын
ह्या टाकल्याने पैसे khale
@udaymehendarge9788
6 күн бұрын
Mulala àtak kely ka?
@prakashshegaonkar7238
6 күн бұрын
बाप बेटे को जलदी जेल भेज दो
@sadashivkaldhone
6 күн бұрын
Ali ka vel udhya apan news chanelvar bola khari mahiti saeb
@ashishatrey8256
5 күн бұрын
Garibakarta kontach kanun nahi
@vasantsable1342
4 күн бұрын
Jabhi na kabhi ha ye kya baat hai bachyanahitha to aur tarkib ladhte. Chori karana bhi nahi pata to karte kyo ho. Fadnvis ki tarkib fail ho gai hai es case me.
Пікірлер: 37