आज आपण कारले फ्राय बनविणार आहोत
साहित्य):
4 कारले
हळद,मीठ
1/2 वाटी शेंगदाणे
1/4 वाटी खोबरे किसलेले
थोडेसे मीठ वाटताना
1 tsp लाल मिरची पावडर
1+1/2 tsp गरम मसाला
तेल
तर अशाप्रकारे बनवा कारल्याची सुपर भाजी,मग कोणी ही कारले खाणारच ! तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास मला comment करा।लाईक करा,नवनवीन रेसिपीस साठी channel subscribe करा।
Негізгі бет कारले फ्राय । कुरकुरीत क्रिस्पी कारले फ्राय | Kurkurit Crispy Karle fry | Bittergourd fry
No video
Пікірлер: 120