#कीर्तनातील_चाल ।। हेचि दान देगा देवा ।। गोदावरीताई मुंडे वैष्णवी करांडे
यूट्यूब चैनल वर चैनल वरती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा
#सोनलिदीदी_करपे
ह.भ.प.सुप्रियाताई _साठे
#kritan #कीर्तन
#गोदावरीताई
ह भ प सुवर्णाताई जमदाडे
ह भ प अनिल (माऊली) महाराज जमदाडे
स्थळ ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आयोध्या नगरी वडगाव येवला जिल्हा नाशिक
26-11-2008 च्या मुंबई हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली पूर्वक राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह
या भारत भुमीमध्ये प्रत्येक विर पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रिशक्तीचाही आधार असतो, राजमाता जिजाऊ आईसाहेब, राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांसारख्या पराक्रमी व प्रतापी स्त्रियांचे संस्कार व शिकवण आजच्या समाजातील स्त्रियांच्या अंतकरणात जागृत व्हावी व शहिदांना श्रध्दांजली प्राप्त व्हावी या हेतुने - महिला सप्ताहाचे आयोजन केलेले आहे, तर सर्व भावीक भक्तांनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा हि सविनय प्रार्थना
#kritan
#कीर्तन
#abhang
#godavaritaimundeofficial
#abhangwani
#सुप्रियताईसाठे
#supriyasathe
@Godavaritai
Негізгі бет #कीर्तनातील_चाल
Пікірлер: 48