जय हो आरु महराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हो आरु महराज
@nandkumarwarlikar708
6 ай бұрын
राम कृष्ण हरी, सुंदर गोड चाल आपण दोन्हीही गायनाचार्यांना व पखवाज वादक या सर्वांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद, काही चुकल्यास क्षमा असावी
@HariDatir-gx1um
5 ай бұрын
अप्रतिम 🎉
@RohanMaharajShinde
6 ай бұрын
जेवढ गायन तेवढच समर्पक वादन..
@vitthalgore7803
6 ай бұрын
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
@rameshwarambalkar1587
6 ай бұрын
यालाच म्हणतात समर्पक गायण वादण नाहीतर . कीमान ३० मिनिट तरि घेतात गायक . आरु महाराज एक जबरदस्त वेक्तिमत्व
@saudagarkumbhar7298
6 ай бұрын
अप्रतिम सुंदर..
@Saritachoudhary-vh7zo
6 ай бұрын
Ramkrishna hari sopan kaka
@Sanketmaharaj1.1M
6 ай бұрын
❤😊
@dnyaneshwardhanke8084
Ай бұрын
गौळण म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे... संतांची गौळण म्हणने हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे हे लक्षात ठेवा
मी कोणत्याही गायकाला नाव ठेवित नाही, पण गायन नुसतं सपाट नसावं, गायकाने पुर्ण अभ्यास दाखवणे गरजेचे असते कारण संगीत हा अध्यात्माचाच एक भाग आहे. गायकाने गायनातून अभंगांचा अर्थ स्पष्ट करायचा असतो तरच त्याला गायक आणि गायन म्हणतात कारण गायन कमी आणि बिदागी जास्त असचं आज काल चालू आहे. आणि किर्तणामध्ये गायन हा महत्त्वाचा भाग असतो तर त्याचे सादरीकरण चांगले झाले पाहिजे.
@लक्ष्मणचौधरी-च8त
4 ай бұрын
गायनाचे शास्र आणि नियम यानुसारच गायन होणे आवश्यक आहे
Пікірлер: 14