कोंडा अतिशय चिकट समस्या आहे. बऱ्याच वेळा विविध शाम्पू वापरून सुद्धा नाही जात नाही .
अशा या कोंड्याचे चार प्रकार असतात
1.पहिला प्रकार: कोरडा कोंडा असतो .पांढऱ्या रंगाचा बुरा केसातून बाहेर पडतो
हिवाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे हे प्रमाण वाढतं
2.दुसरा प्रकार: यात तेलकट त्वचेमुळे निर्माण होणारा कोंडा असतो काहींची डोक्याची त्वचा तेलकट असते जणू काही तेल पाझरत असतं त्यामधून. अशा तेलकट त्वचेमुळे तेल आणि घाम यांच्या मिश्रणामुळे तिथे मलासेझिया नावाची फंगस निर्माण होते (बुरशी तयार होते) हासुद्धा किचकट प्रकार असतो बरा होण्यास.
3.तिसरा प्रकार असतो सेन्सिटिव्ह त्वचेमुळे कुठलेही हेअर प्रॉडक्ट हेअर कलर हेअर डाय यांची रिएक्शन होऊन कॉन्टॅक्ट डर्माटायटिस ( contact dermatitis) निर्माण होतो आणि कोंडा तयार होतो .
4.चौथ्या प्रकारांमध्ये एक्झिमा सोरियासिस यांसारख्या त्वचा विकार यांमुळे कोंडा तयार होतो केसांमध्ये .
👉या चारी प्रकारांसाठी हेअर सिरम उपयुक्त ठरते .
👉परंतु ज्यांना एलर्जी मुळे कोंडा तयार झालेला आहे , तसेच त्वचा विकारांमुळे कोंडा झालेला आहे त्यांना, तसेच ज्यांना जुनाट कोंड्याची सवय आहे.वारंवार कोंडा तयार होतो, त्यांना पोटातुन देखील औषधे घेणे गरजेचे असते .
कोंड्यासाठी प्रभावी उपाय सर्वांना शेअर करा
Enjoy Ancient wisdom with Dr. Isha's Palette# KZitem# subscribe
Links to buy :
Tea tree essential oil: amzn.to/2ImMyWW
Gooseberry powder (Amala) : Gooseberry Powder: amzn.to/3cy7lSr
Neem leaves powder: amzn.to/2Io0YGg
Негізгі бет केसातील कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय | केसातील कोंड्यासाठी उपाय | Kesatil konda janyasathi upay
Пікірлер: 278