नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पहात आहोत माळशिरस मधुकर वाघमोडे यांनी केळी साठी वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे मार्गदर्शन घेतले पुर्व अवस्था 30/04/2024 तसेच दुसरी अवस्था 26/05/2024 यांना 26 दिवसात झालेला बदल मिळालेला रिझल्ट पाहुन फोन करून पुढील डोस घेतला आहे तसेच वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे मार्गदर्शन शेवट पर्यंत वापरणार आहेत कारण रिझल्ट ची खात्री झाली आहे हे मधुकर वाघमोडे सर बोलत होते 26 दिवसात झालेला बदल पाहून शेतकरी मधुकर वाघमोडे तसेच त्यांचे बंधु भाऊसाहेब वाघमोडे हे दोघे पण समाधानी आहेत तसेच या ठिकाणी उपस्थित मार्गदर्शक रामेश्वर घोगरे सर 9096930227 तसेच टेंभुर्णी समाधान भगत सर 7083201555 तसेच मार्गदर्शक करमाळा गजानन साळूंके सर 8888935771 हे या ठिकाणी उपस्थित होते रिझल्ट चा ब्रॅंड शेतकऱ्यांचा विश्वास म्हणजेच वापरा बायो ऑरगॅनिक जय जवान जय किसान जय वापरा बायो ऑरगॅनिक
Негізгі бет केळीत 26 दिवसात झालेला बदल माळशिरस मधुकर वाघमोडे यांनी वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे मार्गदर्शन घेतले
Пікірлер: 2