नमस्कार दामले काका पाणीबघुन बर वाटले.परिसरात बसुन खुप छान माहिती दिलीत.
@RajendraBole-y1t
4 ай бұрын
Kupch sundar mahiti dilit aapan dhanyawad madam
@shrutikashinde2767
4 ай бұрын
खुप छान माहिती सांगितलीत ❤
@AlakaPhadtare-xg6pc
4 ай бұрын
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.पण ताई कृपया स्वतःच्या पायाला स्वतः मसाज कसा करायचा ते पण दाखवा.कारण मी स्वतः वाताची पेशंट आहे.
@sujatapendbhaje8194
4 ай бұрын
Nice information thanks
@ManjushaBadarkhe-mo7ll
4 ай бұрын
खुप छान माहिती मी पण करते छान झोप लागते मालीश केल्यानंतर
@mandiripatkar1649
4 ай бұрын
कन्यादान मध्ये कोणती कोणती भांडी द्यावी काही लोकं बोलतात घंगाळ द्यावं काशाची वाटी पण द्यावी पण काही माहिती नसल्यामुळे ती माहिती द्या पारंपारिक पद्धतीने काय काय करावं
Пікірлер: 17