!! सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!
*नवसाची काळुबाई सुखसागर नगर कात्रज पुणे*
सविस्तर 👇
महा अभिषेक कार्यक्रम दिनांक *19/01/2024* शुक्रवार
गुरुवर्य मोनाली आई विधाते यांचा मांढरगड निवासनी आई काळूआई देवी येथे खूप छान असा पौष पौर्णिमा निमित्त महा अभिषेक चा खूप छान असा कार्यक्रम* पार पडला आई काळूआई चरणी एकच प्रार्थना करते की माझा शिष्य व भक्त परिवार कायम सुखी आनंदी निरोगी आनंदात राहो हीच प्रार्थना आईसाहेबांच्या चरणी करते..... कार्यक्रम चे व्हिडिओ पाहण्यासाठी youtub channel suscribe करा व instagrame Account followe करा धन्यवाद🙏🏻
*गुरुवर्य:*
मोनाली आई विधाते
सुखसागर नगर कात्रज पुणे
(9850662203)
*गुरुवर्य: मोनाली आई विधाते यांच्या नवसाच्या देव्हार्यामधील सर्व भक्तांच्या नवसाला पावणारी मांढर गडाची मालकीण आई काळुबाई आणि आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानी व येडेश्वरी आहे*
Insta id: (monali_tai_vidhate)
Facebook:(monali Tai vidhate)
KZitem:(monali aai vidhate)
E mail:(monalividhate1985@Gmail.com)
Mob:(9850662203) #explore #kalubai #reels #pune #ambabaitemple #kolhapur #lakshmitemple #mohtadevi #mahalakshmi
Негізгі бет 🔥काळू येत खेळती मांढर डोंगरावर 🧿 गुरुवर्य : मोनाली आई विधाते वार खेळताना 🌏#explore #kalubai #reels
Пікірлер: 23