अहो दादा आम्हाला त्या स्विटीच बोलण ऐकून डोकं गरम होत आहे आणि अस वाटते की थोबाडीत द्यावेत दोन त्या स्वीटीच्या. त्यापेक्षा आम्हाला पूजा वहिनी आणि पीहु दाखवा व्हिडिओ मध्ये मन प्रसन्न होते आमचं
@reshmabharati9799
2 сағат бұрын
Kmi वयात लग्न केले की असच असत
@KrishnaWaghmode-ve2dj
Сағат бұрын
Aai papa ne lad kel ki aasach hot..pagl ahe aas vatt lagn jaml mahnun jast bolt ahe
@sadhana5804
Сағат бұрын
@@KrishnaWaghmode-ve2djतिला tichya aai bapacha full support ahe as vagnya mage. Keshav mama chya video mdhe mhntle te as
@AshwiniGHADAGE-dr9zc
22 минут бұрын
Pagal bai aahe ti@@sadhana5804
@sampadadeshmukh8720
6 минут бұрын
दादा स्वीटी प्रेमात पागल झाली एक तर कमी वय असल्याने समज नाही तिला काय बोलतो त्याची सागरला तर नाचा बनवून टाकले कसा संसार करील काय माहित
@user-pt9mq6cj2l
4 сағат бұрын
लग्न नाही झालं तर एवढं नाचती लग्न झाल्यावर किती नाचवली पोरगी
@YogitaPawar-s4y
3 сағат бұрын
Porgi aajibart changli nahiyr
@vlogs-gi4lv
3 сағат бұрын
लग्ना अगोदर स्विटी एवढे नाटक करती तेव्हा लग्न झाल्यावर ती सागर ला वेडे करून सोडील 🙏
@shahinshaikh8350
4 сағат бұрын
त्या स्विटी च आणी सागरच कौतुक नका दाखवू आम्हाला नही आवडत
@babujedhe5461
4 сағат бұрын
पांडु दादा ही पोरगी डोक्यावर पडल्यावाणी करायला लागली आहे समजुन सांगा हिला 😮😮😮😮😮
@Sonali12357
4 сағат бұрын
सोमा मामाचे गुण घेतले वाटत स्विटी ने.
@jayshrimorbale8020
2 сағат бұрын
त्या स्वीटी पेक्षा 10 पटीने त्या पूजाच चांगली स्वीटी लग्नाच्या आधीच एवढं नखरा करायला लागल्या लग्नानंतरच्या सागर चा खुळा होऊन बसतो एक जाऊन कानाखाली लावा की मामाच्या हक्काने
@vaishaligaikwad9011
4 сағат бұрын
काय त्या सागर चे हाल लावलेत पांडू आता पासून त्या पोरीला जरा समजाऊन साग की अस करतात का तो सागर बिचारा किती भोळा आहे
@Sonali12357
4 сағат бұрын
कसले किर किर करते ही पोरगी डोक्याला.. बोर करते निव्वळ. सागर च्या जागे वर एखादा मुलगा म्हंटला असता बाई बोअर नको मारू. आणि तुझ्या शी लग्न नाही करू शकत मी..अटॅक येयचा मला लग्न झाल्यावर एक महिन्यात. हुकेल पोरगी आहे
@SulakshanaKandekar-ki5dl
4 сағат бұрын
याच्या मधे या सागर चि हाल आहे बाकी kahi nahi तो सागर कसा zala he लोक त्यला टॉर्चर कर्तात
अजून लग्न झालं नाही तर पोरगी आताच सागरला नाचवाती आहे अरे देवा
@user-pt9mq6cj2l
4 сағат бұрын
स्वीटी ला दोन कानाखाली लावा
@TabassumInamdar-wi4wn
4 сағат бұрын
😂😂😂
@pallavikshirasagar5275
4 сағат бұрын
बरोबर आहे.
@YogitaPawar-s4y
3 сағат бұрын
Brobar
@AsmitaHowale-ff6gd
3 сағат бұрын
Ekdam correct ahe tya sagarne aaila sangav sarl ki mla hichyasobt lagn nhi krych sarl tondavr padel ti mg kalel Tila mulga shantt ahe tyacha fyda gheu nko porgi vedi jhali Tila mirajla nya nahitr Tila shist nahi bolych main mamasobt kas bolych te pn kalt nhi 😡😡😡😡mla rag yeto ticha jaun char dyav as vatat mla😡😡😡😡
@bhaudadapadale3224
4 сағат бұрын
हुंड्यात दे लेकीला चारचाकी गाडी घेऊन फिरेल बिचारा सागर आताच सुधर नाहीतर लग्न झाल्यावर पश्ताप होईल बाबा तुला सागर तुला तीची आई तिला दाबत नाही का इतका आगाऊपणा चांगला नाही
@sonaligaikwad7961
3 сағат бұрын
ही पोरगी त्या सागर च्या आईला पाहिलं का असं वाटत नाही पाहिल म्हणून
@bhimaraodange
3 сағат бұрын
स्वीटी प्रेमाची चॅलेंज लावल्याने करायला लागली सिटी ला जरा समजावा पांडू दादा खूप आगाऊपणे सागरला त्रास देते जगात कित्येक मुलींची लग्न ठरले आहेत पण असे कोणीच मी पाहिलेले नाही स्वीटी खूपच आगाऊ आगाऊ मुलगी आहे
@SupriyaKonade
3 сағат бұрын
स्वीटी चा खूप चुकतंय दादा
@surekhagawade5942
4 сағат бұрын
दादा स्वीटीच रामायण महाभारत आयकुन कंटाळा आला पुजाच आणि पिहुच दाखवत जा काय पाजणी आहे दादा लग्न मोडा लही आत्ती होतय
@vidyashinde4139
4 сағат бұрын
दादा ही दुसऱ्याची पोरगी असती तर, तुम्ही किती नाव ठेवली असती, एरवी सोमा दादा सगळ्यांना नाव ठेवतो, आता गप्प का, का तुमच्या पोरीची चुकी आहे म्हणून गप्प आहात
@MadhuriManjul-h1k
3 сағат бұрын
पांडू दादा स्विटी समजूदार पणा नाही सागर च खूप अवघड आहे सागर खूप भोळा भाबडा आहे त्या पेक्षा साक्षी बरी होती पांडू दादा तुमच्या सारखा मामा मिळणे भाग्य लागते❤❤😊😊😊😊पण त्या पोरीला जरा पण मोठ्या मामाचे अकूनच घेयचे नाही त्याचा परिणाम सागर वर होत आहे पांडू दादा या विषय तुम्ही बहिणभांवडाने योग्य तो निर्णय घ्यावा कारण सागर जेवण पण करत नाही व टेन्शन खूप घेत आहे
@ShubhamS-b2j
4 сағат бұрын
आधी तर राखी बांधत होती मी पूर्ण महाराष्ट्रात कधीच बघितलं नाही की बहीण भावाचं लव मॅरेज पहिल्यांदाच बघतोय😂
@Gavhaneashwini262
2 сағат бұрын
स्वीटी आता एवढं सागरला बोलते लग्न झाल्यावर किती बोलेल सागर खूप शांत मुलगा आहे
@ashachaudhari9911
4 сағат бұрын
शिकायच्या वयात काय तुम्ही लग्न जमवलय ह्या दोघांचे ही स्विटी काय पागल झालिये का कशी वागते
@Priyagurme
3 сағат бұрын
पांडुरंग सर स्वीटी खूप चुकते सागर ना खूप साधा आहे प्लीज स्वीटी सागर ला समजून घे असं काही करू नकोस❤❤
@bhaudadapadale3224
4 сағат бұрын
पोरीला जरा कमेंट वाचायला लावा मग समजेल
@sachin5910
3 сағат бұрын
Sagar sodun de Tila ...
@KartikiGaikwad-if7xc
4 сағат бұрын
आवघड आहे खरच त्या स्विटीच😡😡. सागर सांभाळून रे भावा जरा आवघड आहे खुप
@tejuvalkunde330
2 сағат бұрын
दादा त्यापेक्षा आम्हाला शंभुची रेसिपी दाखवायची होती. त्या सुट्टीचा तर इथून पुढे व्हिडिओ नाही आला पाहिजे
@MonaliS1968
4 сағат бұрын
हीची आई पण असच नवऱ्याला नाचवते वाटत म्हणून च सदा माहेर मध्ये असते भावांच्या संसारात ढवळाढवळ करायला. आई चे गुण पोरीला लागले आहेत.
@Pooja-m7t1s
Сағат бұрын
हो बरोबर आहे 😂 तिचं नवरा प्रत्येक विडिओ मध्ये शांत असतो फक्त हसत राहतो 😅बैला सारखं मावस भावा सोबत च लफड मान्य केले आई कशी असेल
@Pooja-m7t1s
Сағат бұрын
आई तशी लेक
@SupriyaKonade
3 сағат бұрын
लग्नाच्या अगोदरच सागरला नाचवा लागले
@PragatiPawar-t3m
3 сағат бұрын
ऊतुळी नवरी गुडघ्याला भांशिग, ती मामा ला घाबरत नाही, अवघड आहे बाबा ,खुप बोलते चुरचुरु , पागल झाली पार ,
@MonaliS1968
4 сағат бұрын
अहो दादा स्विटी यापुढे सागरला काही काम करू देणार नाही...फुकट पैसे दे म्हणेल वाटत तुम्हाला त्याला. तुमच पण अवघड आहे आता.😂😂तुम्हाला दुसरा मुलगा शोधावा लागतो शूटिंग च्या मदतीला.
@MadhavMadhav-sx2rd
4 сағат бұрын
पोरगी रोज कांजा पिते का.❤
@rajendralokhande953
4 сағат бұрын
सागर च्या करीयर ची वाट लावली
@rihanShaikh-hn6os
3 сағат бұрын
हे सगळ प्लॅन नुसार चालय हे खर नाही स्विटी अस करणार नाही
@user-chandna_bagul
4 сағат бұрын
Mama la pan ulat boltis sweti kahi khar nahi sagar cha. Bhola aahe bichara sagar.
@jivikarathod7415
4 сағат бұрын
लय अवघड आहे स्वीटी
@Subhjoshi-l9w
3 сағат бұрын
हे बरोबर नाही भाऊ स्वीटि ला समजुन सागां लग्नाच्या आधी आसे आसेल तर आवघड आहे
@vlogs-gi4lv
3 сағат бұрын
आओ असले विडिओ बंद करा आता. 🙏आम्ही कंटाळो असले विडिओ पाहून 🙏. दुसरे विडिओ टाका 🙏स्विटी खूप लहान आहे 🙏सागर तर मोठा आहे तो पण असे वागतो 🙏plz विडिओ असे बंद करा 🙏🙏.
@KartikiGaikwad-if7xc
4 сағат бұрын
आवघड आहे सागरच 😡😡 सागरची आई जर विडीओ बघत आसेल तर काय विचार करेल
@user-chandna_bagul
4 сағат бұрын
Ho na. Pan tai ne pan samjavayla pahije na sweeti la.
@manishajadhav2777
2 сағат бұрын
हो बाई हे लग्न मोडणार त्याच्या घरचे बघत असले तर
@madhughadge2911
4 сағат бұрын
Sagar de vishay hicha sodun hichya peksha changli mulgi bhetel
@mirashinde6003
2 сағат бұрын
सागर नको करू लग्न त्या स्वीटिबर ल यच करती ती पोरगी गरीबाच घर बसवलं
@RahulK-143
2 сағат бұрын
अरे पांडु दादा त्याला भर्ती करायची आहे, त्यावर लक्ष्य देवु दया, तो टेंशन घेऊन कमी झाला आहे, 1 तर नोकरी भेटत नाहीत
@VirajSuryawanshi-xz7qv
3 сағат бұрын
Sagar tila sodun de
@dhanshrydhanshry7527
3 сағат бұрын
Asa mama सगळ्यांना भेटावा मुलांन सोबत किती freely rahta dada pn sweety la kharch snaga he yevda aagle bare nahi ahee p
@SupriyaKonade
2 сағат бұрын
सागरला खूपच टेन्शन देते स्वीटी
@sagarvlogs771
4 сағат бұрын
अहो ते सुट्टीला काय कळतंय का नाही ते सागर पर्वकाळ होऊन गेला त्या सागर के लक्ष द्या राव पांडवांचा मी तरी सांगा काहीतरी डोक्यात काय
@RaghunathUdar
2 сағат бұрын
स्वीटी लग्न झाल्यावर सागरला बैल बनवणार.💯
@sadhana5804
Сағат бұрын
Ata ch bnvl ahe ajun kay baki ahe
@rihanShaikh-hn6os
3 сағат бұрын
सोमा भाऊ नी सुद्धा व्हिडिओ बनवला असता ना खरं जर असेल तर........
@MonaliS1968
3 сағат бұрын
कसा बनवेल त्याला आहे का तोंड बनवायला. बायकोला चप्पल च्या जागेवर ठेवायचं म्हणत असतो. मग सागर ला आता कस म्हणेल तिला चप्पल च्या जागेवर ठेव म्हणून. कारण येथे बायको भाची आहे ना 😂😂😂
@YogitaPawar-s4y
3 сағат бұрын
Pandu dada he brobar nahi. Tumhla samjal pahije atapasun he as lagan zalyvr kas hoin aawgad aahe bapre
@NitalDatkhike
4 сағат бұрын
Aho dada tya swetila sanga ata pasun tu as vagu nko,,,tya bichrya sagrla trras deti,,tyachi mom pn bgt asl kas vatat asl tya aaila tumchya tai la sanga tila nit samjva aevdha aagau pana nko karu...aamhla as bgvat nahi......
@SujataKashid-j8w
3 сағат бұрын
Bawlat ahe switi lay trass detey
@ashaladkat6000
3 сағат бұрын
खूप जाबरी पोरगी आहे आईला महणाव वळण लावं सोमा दादा वळण लावा
@Pooja-m7t1s
Сағат бұрын
आईच 😂 भंगार आहे मावस भावा सोबत च लफड मान्य केले मग आई कशी असेल
@Sanjanatai
3 сағат бұрын
सागर स्विटी शिवाय दुसरे व्हिडिओ नाहीत
@KarinaBhise
4 сағат бұрын
Ky dada hi mulagi Aahe..
@Sanjanatai
3 сағат бұрын
निवळ फालतूपणा लावला पितर पाठ झाल्यावर द्या लग्न लाऊन पहिल्यासारखे नाही व्हिडिओ
@rihanShaikh-hn6os
3 сағат бұрын
पांडू दादा cheya म्हणानुसार chalay सगळ प्लॅन
@technologin
3 сағат бұрын
सागरच लय आवघड हाय
@technologin
3 сағат бұрын
सागरला टेनशन आहे हे सागरचे डाेेळे सांगतेत
@YogitaPawar-s4y
3 сағат бұрын
Don muskadit dya tya sweety la
@Sonali12357
2 сағат бұрын
केशव दादाच्या व्हिडिओ मध्ये स्विटीचे पापा आणि आई म्हणतात स्विटीच बरोबर आहे. सागर नको करू लग्न. तुला नोकर बनवतील हे लोक.
Daji samajdar ahet .daji mulila samjaun sanga kinva vidio taku naka ase plg Ata view yetat pan pudhil auyshyat awghad ahe .
@ReshmaJadhav-zo7kq
3 сағат бұрын
Lay avaghad ahe ya porich
@MoneyMuchMore-et9jy
4 сағат бұрын
काय स्वीट्टी cha balishpna चालू ahe
@ajadhav325
4 сағат бұрын
Morkh aahe hi mulgi...
@SupriyaKonade
2 сағат бұрын
पांडू दादा स्वीटी डोक्यावर पडली 100%
@aratidolare2096
3 сағат бұрын
Ag sweeti ky g tu maz pn tumcha sarkhach reletion mde lgn zal g Bai mi pn mama kde raht hoti pn amha as tumcha sarkh mama samor mobile VR bolaychi permition nvti g tuza mama bg Tula kiti smjun sangto tri tu smjt nahi😅
@Chakulivedios
3 сағат бұрын
Ky roj kautuk dakhvtay tyanch .
@manjushabalasahebhon3793
4 сағат бұрын
Vede zali ..dya 1 dach lagan karun ani ya doghanche natak naka ata bas zal dusar asel kahi tar banvat ja vedios
@rohinikasture1070
4 сағат бұрын
Bas kara he content atta views khupch zalet bore zal
@vickymeshram5867
3 сағат бұрын
Lagan modun taka
@sangitasawant2886
3 сағат бұрын
Lag Na Karo pachtava Ho Na Rahe
@poojajagtap7545
4 сағат бұрын
Dusra content दाखवा dada jra
@indiancookingqueenkomalkad655
3 сағат бұрын
Gharcyani jra samjun sangaych n switila pgl porgi evdh koni ekun ghet nhi bai sagarchi Kamal ahe
@vaibhavfunny999
4 сағат бұрын
Bichara sagar khup garib ahe
@chetanpatil3823
2 сағат бұрын
आत्ताशी १२ वी ल आहे बाई तू अवघड आहे
@technicalboy6316
4 сағат бұрын
Kya chaw aali hya sweety la 😢😢😢bichara sagar
@SumanRanpise
2 сағат бұрын
स्विटी फार आघाव आहे😂😂😂
@SwamiKrupa873
34 минут бұрын
खरंच असे वाटते की हे नाटक चालु आहे की काय , दादा तुम्ही पण चेष्टा करतात तसच बोलताय , आणि खरच भांडण असेल तर स्विटी तुमच्या शी इतकी बोलली नसती तिने विचार केला पाहिजे की लग्नाआधी च इतके बोलणे योग्य नाही. आई आणि ताईंनी पण थोडे रागवले पाहिजे
@ShakuntalaKore-lb9zu
2 сағат бұрын
Pandu dada dokyavar basun ghetalay tila ticha muskad foda nahitar soma dadakade dya te lavtil valan nit
@sureshgangurde7007
2 сағат бұрын
Sagar tya sivti la sodun de
@sanjivanikamble3626
56 минут бұрын
अंड्याची पोळी मस्त बनवला 👌👌
@ASVlogs-Abhi09
4 сағат бұрын
Aar ky chally view sathi kay pn vishay gheycha ka balish chale lavlet
@vaibhavfunny999
4 сағат бұрын
😂😂😂
@shubhangijape6108
53 минут бұрын
Nice script pandurang..well done sweetie and Sagar...u both will become great actors....wonderful
@Artificial_AI_gyan.007
19 минут бұрын
दादा स्वीटीला सांगितले पाहिजेत सागरला एवढा त्रास नको देऊ नाहीतर त्याच मनातुन स्वीटी विश इ प्रेम कमी होईल
@SupriyaKonade
2 сағат бұрын
सिटी खूपच आगाव बोलते
@India-iw2ut
3 сағат бұрын
पोरगी चांगली आहे पण हे व्हिडिओ साठी काही पण बोलतो पांडुरंग
@poonammhaske1865
29 минут бұрын
बिचारा सागर किती टेन्शन.देती स्विटी पांडू दादा समजून सांगा तिला.
@KokanSwarg898
2 сағат бұрын
खूप आगाव पोरगी आहे
@mirashinde6003
2 сағат бұрын
हा पांडुपन ल य नाटकी करतोय जरा चागलं शिकवा लग्नाच्या अगोदर च अस नंतर कस
@roccorambo
3 сағат бұрын
Sweet pagal aahe ❤
@ShitalDive-j8t
30 минут бұрын
तुमची फॅमिली दादा कधी पुढे जायचे घरात सगळे एवढी मोठी यूट्यूब वर असताना सगळे बालिश विचारत आहेत
@yasminbagwan7106
3 сағат бұрын
Hi mulgi aahe ki Kay aatach tich jagan mushkil kartya lagna natar Kay kartya Kay mahit ek dam third calls
@sunitachaugule7094
Сағат бұрын
तुला मासे बनवायला तर येतात का स्विटी एव्हढीच मया येते तर डब्यात भरुन दे की
@SeemaGomsale
4 сағат бұрын
आर काय चालू आहे दादा
@ankushprabhale5803
3 сағат бұрын
पांडू दादा शेवटीला थोडं समजावून सांगा
@shilpabaviskar8960
28 минут бұрын
सागरचे भविष्य अंधारात आहे पोराचा जीव घेती की काय ही बया
@swapnalijavir5092
47 минут бұрын
स्विटी बाळा अस करु नको तुमच्या दोघांचे करिअर होणार नाही नाहीतर लग्न करा आणि मग करिअर करा मला असे वाटते काय चुकलं असेल तर स्वारी
Пікірлер: 206