वागळे तुमचा प्रत्येक शब्द भा ज प ला 20 मतं नक्की मिळवून देतो. लगे रहो
@dnyaneshwargarkal3015
4 жыл бұрын
न्याय मंदीर,न्याय देवता,न्यायमूर्ती न्यायालय आम्हाला वाटत होते की स्वर्गा मधुन प्रत्यक्ष देवच न्यायालयात येउन लोकांना न्याय देतो सांगायचे तात्पर्य म्हणजे ईश्वर अणि न्यायमूर्ती ही जणु काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे आजपर्यंत आम्ही समजत होतो. परंतू न्यायालयाची जी आजची परिस्थिती आहे ही खुपच विचित्र आहे असेच या वीडियो मधुन दिसून आले आणि खुपच वाईट वाटले. धन्यावाद निखिल सर!
@sandhyakarpe8076
4 жыл бұрын
We are very eager to hear your truthful thoughts. 👍👍👍
@pavankumargothamkadam1232
4 жыл бұрын
Very nice speech sir wagaleji
@rakshandakarangutkar2109
4 жыл бұрын
आजचा तुमचा व्हिडिओ हा मन अस्वस्थ करणारा होता.देशातील सत्य परिस्थिती चे वर्णन केलात .देशाचे पुढे काय होणार आहे हे समजत नाही. आजच्या व्हिडीओ ने आपण जनजागृती केलीत अशीच पुढे जनजागृती करत राहा ते आम्हाला आवडेल. धन्यवाद....
@rameshjadhav5769
4 жыл бұрын
तुमची जन जागृती पप्पूसरकार करेल राहुल गांधी
@sureshbagkar3041
4 жыл бұрын
Kashmir chya lokana khush karnyasathi kashmir sadyentra karun dayala pahije ase tumhala watate ka wagle saheb
@rahulsankpal9898
4 жыл бұрын
तुम्ही सांगत आहात ते सगळे ठीक आहे, पण ते भाऊ तोरसेकरांच्या प्रश्नांची उत्तर पण दया.
@umeshkhedkar119
4 жыл бұрын
मूर्खा सारखे धंदे बंद करा.. IT सेल चे नीच धंदे बंद करा.. निखिल वागळे कुठं आणि विकाऊ भाऊ कुठे रोल्स रॉयल आणि नॅनो बरोबरी पण नका करू हो..
@laxmanrudre1303
4 жыл бұрын
नमस्कार वागळे साहेब खुप सत्य आणी सडे तोड बोलता तुम्ही 👌🙏
@splanke5021
3 жыл бұрын
Great study. Reallity explained.
@zakirshah5060
4 жыл бұрын
Nikhil sir , when I listen to you I get energies and inspiration.peoples like you asset of India. It's your duty to remain healthy only for this country. I have been listening you last 35 yrs. please keep work with same spirit.sometimes I observe you get frustrated that is big cocern for your well wishers.
@jagnnathbansode8562
4 жыл бұрын
Great wagale sir
@dineshkadam1997
4 жыл бұрын
बंगलोर मध्ये झालेल्या (केलेल्या) दंगलीं बद्दल कधी बोलणार आपण. का बोलणारच नाही अस ठरवलय ?!!
@arunkolekar1021
4 жыл бұрын
Us right e e
@arvindbilwal3374
4 жыл бұрын
Test Nikhil che. Father aahet...
@surajsalunke4125
4 жыл бұрын
Very good 👍 Sir
@vishwasdesai2193
4 жыл бұрын
सत्य व परखड विचार सर, खरोखर सत्य हे कटू असतें म्हणून च मोदी भक्तांना खुपते.. वागळे साहेब आगे बढो हम आपके साथ हैं और हमेशा रहेंगे.. जय हिंद जय भारत
@labdheanil3282
4 жыл бұрын
अगदी खरं बोललात
@dattatrayaborate335
4 жыл бұрын
मोदीभक्तांनी देशाच्या लोकशाहीची वाट लावली.
@sachinmore9293
4 жыл бұрын
Very nice sir 👌👌👌 🙏🙏🙏🙏
@prashantsutar1738
4 жыл бұрын
सर जनता स्व.स्वार्थी झाली आहे त्याच बरोबर जी सजग डोळस आहे तीचा आवाज मिडीयाने दाबलाय....
@bhauraokale8493
4 жыл бұрын
पंतप्रधान मोदी एक निस्वार्थी सजग राष्ट्रप्रेमी राष्ट्रवादी नेता म्हणून जागतिक स्तरावर त्यांची ख्याती होत आहे अशा माणसांना अशा महापुरुषांना आज राष्ट्रा विषयी जीवन आहे ती खूपच प्रशंसनीय आहे म्हणून मोदींना आज सारे जग वंदनीय पूजनीय मानत आहे त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे आपणच कुठेतरी कमी पडतो की काय असं वाटतं
@prashantsutar1738
4 жыл бұрын
@@bhauraokale8493 ते भारताचे पंतप्रधान आहेत म्हणुन त्याची प्रंशसा होते...त्यांचे देशा प्रती असलेले योगदान हे त्यांनी 2014 ला केलेल्या आश्र्वासनाच्या 20 टक्के पण नाही...
@blacklove2518
4 жыл бұрын
गुलाम झालेल्या मेंदुना तुमचे विचार पटणार नाहित सर.. तुमचं स्वतःचं चॅनेल करा सर.. या देशात खरं बोलणारा एक तरी निपक्ष न्यूज चॅनल असावा.. आणि तो तुम्ही व्यवस्थित चालवु शकता.
@ashabhagwat8601
4 жыл бұрын
First time 100% I like and agree about people behavior
@vipuljoshi20
4 жыл бұрын
Well said Sir.. you are absolutely right in what you said ..
@bhushanjaveer3274
4 жыл бұрын
संपुर्ण परिस्तिथी ही निराशाजनक आहे सर , तरुण म्हणून सुद्धा सगळ्या वाटा संपलेल्या वाटता, नेते, पोलिस , न्यायालय , पत्रकार सगळे भ्रष्ट !!!
@sakharamgangurde2673
4 жыл бұрын
Salute sirji
@theone2384
4 жыл бұрын
number 1 nikhil bhau
@Hanumanta
4 жыл бұрын
Very very nice sir...
@chinanikulkarni4370
4 жыл бұрын
भरपूर हसायला मिळत thank you
@mhalugawade7576
4 жыл бұрын
स्वागत आहे तुमचे
@dewdryengineers4590
4 жыл бұрын
Sir Khup chan sir I support to you sir Jai Bharat 🙏🏼
@dyaneshwarpatil1203
4 жыл бұрын
निखिल वागळे ने शेती करावी शेतकर्याना फायदा होईल
@santoshveer4682
4 жыл бұрын
It’s very nice to see you 😊😊
@shubhashlingade6018
4 жыл бұрын
Thanks sir you show reality of india
@sachindalvi7554
4 жыл бұрын
केवळ आणि केवळ हिंदूराष्ट्र आहे म्हणून असे व्हिडिओ पोस्ट करू शकत आहात...जय हिंद
@zakirmaner4771
4 жыл бұрын
Great sir, तुमच्या सारख्या अंत्यत प्रामाणिक, आणि नीडर, पत्रकारमुळं आम्हाला खरे बातम्या समजतात, अन्यथा आजच्या मीडिया बध्दल न बोललेच बरे, मीं तुमचा नेहमीच चाहता आहे, ज्या वेळेस आपण लोकमत ibn वर होता, ग्रेट सर आपण असेच पुढेही निडर पणे आपली पत्रकारिता करावी जयहिंद, जय महाराष्ट्र.
@prasadinamdar3296
4 жыл бұрын
असहमत
@gajanandate8799
4 жыл бұрын
साहेब, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, जर कोणी नियमात वागत नसेल, देशविरोधी कारवाई करत असताना त्यांचे कौतुक कोणत्याही देशात होत नाही, त्यासाठी शिक्षा ठरलेली असते. कितीही टीका केली तरी जनतेच्या मतावर सरकार बनते हे मला माहित आहे. तुमचे विचार 99 टक़के लोकांना पटत नाही.
@kailassarode4660
4 жыл бұрын
वागळे साहेब आपण कुणालाच कोणते प्रश्न विचारू नका!लय तळमळ , कळकळ वाटते तुम्हाला तर काढा स्वत:चा पक्ष आणि जिंका लोकांची मनं आणि करा सत्ता!मग कळेल आपणास कोणते प्रश्न कसे सोडवावे लागतात.मोदीजी साहेब जे करीत तेच बरोबर करीत आहेत.
@reshmabansode1997
4 жыл бұрын
सर, तुम्ही टीव्ही वर होतात तेव्हा टीव्ही चालू करावासा वाटत होते पण आता आम्ही टीव्ही पाहणे टाळतो .अगदी क्वचित बातम्या बघतो ते ही एनडीटीव्ही वर.तुम्हाला आम्ही मॅक्स महाराष्ट्र वर ऐकतो.पण तुम्ही लवकर टीव्ही वर यावे असे मनापासून वाटते.
@topmostdeepakkamble.2921
4 жыл бұрын
Great.. Spashtvaktepana Kay asato to Ya vidio madhun pahayala milato Dhanyavad wagale sir Jay bhim.
@navinashadietandnutritioni9079
4 жыл бұрын
Thanks sir
@priyankasallinone2691
4 жыл бұрын
Please answer questions of Mr. Bhau torsekar first... It is very important to clear doubts of him
@manojmedhe9667
4 жыл бұрын
Good job sir
@vijaymohite8639
4 жыл бұрын
सध्या तरी... कोणतेही सामाजिक मुद्यांची तुलना, धर्म, देश आणि देवाशी जोडून चर्चेचे स्वरूप बदलले जात आहे. धन्यवाद साहेब..!!
@kanchankambale641
4 жыл бұрын
Very nice sir
@m.nizamuddfarouqi2328
4 жыл бұрын
माननीय वागळे. साहेब नमस्कार सर इशवराने अपणास दिघॅ आयुष्य लाभो हीच माझी इशवराची चरणी प्रार्थना आहे.
@balkrushansurve9874
4 жыл бұрын
खरे तर एक बाजू काही लोकांना माहिती असते या मागिल दूसरे मह्त्वाचे काय असेल ते कदाचित फ्वत अभ्यासपूर्ण विचार करून बोलून घेतो त्यांच्या सोबत तळमळीने बोलत आहे काही तरी तत्थ असेल ना वागलेजी तूम्ही बोलत जा आणि तूम्ही खरेच बोलत आहे
@santoshkhillare3201
4 жыл бұрын
लोकांना समजले असेल आर्टिकल 370 चे परिणाम आता सगळ्या देशांनी अनुभवले कोरोणा मुले .
@itz__kailash6570
4 жыл бұрын
निखिल सर मी तुमचा FOLLOWER आहे, पण तुम्ही आज लाॅकडाऊन मुळे गरीब सामान्य जनतेवर होणारा त्रास यावर, ठाकरे सरकार विषयावर बोलायला हव होत.
@gemini4626
4 жыл бұрын
Kutra bhokayela surwat kar ma hanje dusre kutre pan bhoktil waglya mutra dober man
@umeshkhedkar119
4 жыл бұрын
बोलले आहेत एका एपिसोड मध्ये चेक करा
@yunusshaikh9303
4 жыл бұрын
Thank you.good job.
@yaqoobgadkari8771
4 жыл бұрын
You are right Nikhil saheb
@alberteinstein9402
4 жыл бұрын
वागले साहेब, तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मुळे मोदी समर्थक वाढतात
@deepalisalvi8953
4 жыл бұрын
Right sir
@maheshashtankar8983
4 жыл бұрын
Wagle ki duniya remember?
@vijaymanjrekar6335
4 жыл бұрын
Thank
@jalindarmahadik4336
4 жыл бұрын
निखील वाघाले साहेब तुम्ही टी वी चॅनेल्स वर या म्हणजे जनतेला जास्त प्रमाणात माहिती उपलब्ध होईल व जागृती होईल असा परखड विचार सरणीचा पत्रकारितेची गरज आहे
@amolchandanshive6412
4 жыл бұрын
जय भिम सर (vdoछोटे करा आजची पिढी एवढे मोठे बघायला कंटाळा करते तुमचे विचार सगळ्यांपर्यंत पोहचले पाहिजेत असे मला वाटते )तुम्हाला टी.व्ही. वर बघता येत नाही याची खूप खूप खंत आहे अंतकरन दुःखी आहे
@bhaskartambe6487
4 жыл бұрын
तुम्ही स्वतःला पुरोगामी समजता पण अत्यंत खोटे आहात गेल्या ६ वर्षात तुमचं एकाही राजकीय भाकित खरे ठरले नाही मी पूर्वी टि. वरही. वर ऐकत होतो पण तुमच्या खोटे बोलण्याचे परिणाम झाला व आता लोक ऐकत नाहीत म्हणूनच तुम्ही गायब झाला
@kailaswagavekar1128
4 жыл бұрын
Hi all
@kailaswagavekar1128
4 жыл бұрын
It îuu Bhau torsekar Bhau
@arunkolekar1021
4 жыл бұрын
Ha. Q aaqa
@vijayjadhav4698
4 жыл бұрын
मुख्य न्यायाधीश बोबडेंचा इतिहास सांगा
@IrshadKhan-pp3ii
4 жыл бұрын
Happy independence day sir nice vidio sir.
@pdccpravinbargesir6296
4 жыл бұрын
शाळा सुरु करण्याबाबत आणि नविन शैक्षणिक धोरणावर व्हीडिओ करा.......
@umeshkhedkar119
4 жыл бұрын
निखिल सर एक एपिसोड आठवड्यातून कृपया .. हात जोडून विनंती आहे
@nasherkhantamboli6966
4 жыл бұрын
फारच छान
@pravinkosare4702
4 жыл бұрын
Nyc & tnx..
@pramodpawar5379
4 жыл бұрын
जबरदस्त विचार मांडले आहेत सर आपल्याला जोमाने लढावे लागेल सामान्य माणसाला खरे स्वातंत्र्य उपभोगता आले पाहिजे लढाई सुरू झाली आहे
@satyawangovalkar7023
4 жыл бұрын
Very nice
@ravindrachavan8700
4 жыл бұрын
प्रसून वाजपेयी सारखे दिसतात......
@jaheerbagwan8458
4 жыл бұрын
right
@satyawangovalkar7023
4 жыл бұрын
Welcome back sir.
@vikasbhise9091
4 жыл бұрын
बर्नोल देऊ का.
@rohitfighter1243
4 жыл бұрын
प्रशांत भूषण सर महान व्यक्ती आहेत
@dadasopatil4537
4 жыл бұрын
फक्त काय चाललंय ठाकरे सरकार या विषयावर बोला ट्रंप मोदी न्यायालय हे सोडून द्या सामान्य लोकांचा रोजगार आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रात काय चाललंय यावर बोला
@skymartsales42
4 жыл бұрын
आपला देश हिंदवी स्वराज्य व्हावे ही शिवरायांची इच्छा आहे. सावरकर, बाळासाहेब सर्वाची इच्छा
@abhishekdoke1566
4 жыл бұрын
पण शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य व्हावे अाशी इच्छा आहे हिंदू नाही महाराज हे सर्व धर्मांना सोबत घेऊन आणि सर्वांना एकच न्याय घेऊन लढले.
@skymartsales42
4 жыл бұрын
@@abhishekdoke1566 हिंदुस्तानात फक्त हिंदू म्हणजे हिंदवी स्वराज्य जसे चायना मध्ये चायनीज जर्मनी मध्ये जर्मन इटली मध्ये इटालीयन फ्रान्स मधे फ्रेंच तसेच हिन्दुस्तान मध्ये हिंदू
@kundameshram497
4 жыл бұрын
सर, तुमच्यासारख्या विचारवंतांची, वास्तविकता जाणकारांची, निर्भीड व्यक्तिमत्वाची या समाजाला, देशाला गरज आहे, तुम्ही राजकारणात या आणि देशाला वाचवा.
@gurunathrane3672
4 жыл бұрын
आणि हो देशाच काय करायच ते देशाचा पंतप्रधान आणि त्यांच सरकार ठरवते सोशल मीडियावरचे पत्रकार नाही
@ashokdhormare3271
4 жыл бұрын
जस्टीस लोया प्रकरना ची पण CBI चौकशी करा कि मोटाले मासे गळाला लागलेत
@advwbkhan7794
4 жыл бұрын
Very open minded and fair eye opener speech
@craftypie3890
4 жыл бұрын
खरं बोलणारी कॉंग्रेस परत सत्तेवर येणार आहे काय ? ७० वर्षे गरीबी हटाव चा नारा आम्ही ऐकत आलो आहे . कुठ हटली गरीबी ? गरीबी हटली ती नेत्यांची .
@sushilthegr8299
4 жыл бұрын
Agreed...!! Well said
@dr.maheshdeshpande7499
4 жыл бұрын
देशाचे चांगलेच सुरु आहे, पण तुमची परिस्थिती सुधारावी असे वाटत असेल तर खरे काय ते समजून घ्या. लोकशाही देशात लोकांना काय वाटते ते महत्वाचे आहे, तुमची पुंगी कुठे वाजवता? जनतेने म्हणूनच तुम्हाला नाकारले आहे आणि मोदींना स्विकारले आहे. लाल किल्ल्यावरुन कोणी झेंडा फडकवायचा हे जनता ठरवते तुमच्या सारखे जनाधार नसलेले ठरवू शकत नाही. आम्ही थाळ्या पिटल्या कारण आम्हाला डॉक्टर आणि कोरोना योध्यांना पिटता येत नाही, आम्ही दिवे लावले कारण आम्हाला देश जाळता येत नाही. आता न्यायालयापेक्षाही तुम्ही महान झालात असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची आजची जी परिस्थिती झाली आहे ती किती योग्य आहे.
@ganeshbhawane1859
4 жыл бұрын
Hi sir for your excellent thought
@prolinemumbai360
4 жыл бұрын
Nice comedy show
@santoshchavan9200
4 жыл бұрын
आदरणीय श्री निखीलजी वागळे साहेब नमस्कार
@milindkakade
4 жыл бұрын
खरा पत्रकार !! 👍👍
@sureshkotagi6613
4 жыл бұрын
VERY INTERESTING VIDEO. MODI GOVERNMENT KA CHAGALA POLAKHEL KELA AHE. GREAT THANKS.
@sachingupte9384
4 жыл бұрын
साहेब रामा वर करा तशीच अन्य धर्मीय प्रेशितांवर पण करा चर्चा
@rmwalimbe
4 жыл бұрын
नाही भाऊ ते त्यांच्या शेक्युलॅरिझम मध्ये न्हाय बसत
@sandyga1416
4 жыл бұрын
गांडीवर पोकळ बांबूचे फटके पडतील मग ह्याच्या.
@satishkulkarni1064
4 жыл бұрын
हिंमत नाही होणार ..
@santoshkhillare3201
4 жыл бұрын
भक्तांची भीक मागण्याची पाळी आली खुप लवकर .
@Nagesh-ui7er
4 жыл бұрын
👏👏👏👏
@vinodganvir9316
4 жыл бұрын
Great sir.
@ruralmaharashtra8043
4 жыл бұрын
तुमची काळजी वाटते सर मनापासून अगदी परवाच मी घरात बोललो की पहिल्या बातम्या नाहीत आता पकिस्तान थरथर कापतो चीन च आता काही खरं नाही मोदी काही सोडणार नाही त यमक जुळवून बातम्या देण्याची पद्धत वापरली जाते एक ड्रामा किंवा फिल्म म्युझिक चालू असल्यासारखं वाटतं
@gajananpatil8170
4 жыл бұрын
भाऊ ,आंधळ्या भक्तांना हेच आवडत असत बहिष्कार टाकला पाहिजे असल्या चॅनेल वर
@shrirambapat7763
4 жыл бұрын
@@gajananpatil8170 बहिष्कार टाकायचा आणि कोणी बहिष्कार टाकला नाही बघण्यासाठी हळूच बघायचे. हा,हा,हा.
@gajananpatil8170
4 жыл бұрын
@@shrirambapat7763 आंधळे भक्त
@shrirambapat7763
4 жыл бұрын
@@gajananpatil8170 आंधळे असल्याने वाचता आले नाही. ब्रेल लिपीत पाठवा.
@ruralmaharashtra8043
4 жыл бұрын
असो जास्त अक्कल लोकांचं जीवन सुखी करायला लागत लबाड बोलून पोट भरणार असल तर पोथी पुराण आहे
@rashmibhojne8016
Жыл бұрын
V.good👌👌👌👌👌
@dr.mangeshdeshmukh9767
4 жыл бұрын
आपले सुंदर आणि खरे तळमळीचे मर्गर्दर्षण बाबत अभिनंदन.. शुभेच्छा
@rizwankunglay9883
4 жыл бұрын
Most Welcome Nikhilji.
@vijaybansode4359
4 жыл бұрын
सर,खुप दिवसांनी आलात आनंद झाला, दर आठवडयला लाइव्ह येत रहा, ही विनंती करतो.....
@kunalshinde6689
4 жыл бұрын
डोक्याची मंडई करायला आठवड्याला या, ही विनंती करतो
@rameshsarang443
4 жыл бұрын
Wagale saheb, nako tumacha canvas!!. Vande mataram. Bharat mata ki jai !!
@SairajPawar09
4 жыл бұрын
हाच problem आहे तुमचया सराख्या intellectual लोकांचा, जेवहा कुठे सामान्य मनुष्य तुमच ऐकायला लागून विचार करू लागतो, तेवहा तुम्हीं त्यांच्या श्रृद्धा स्थानां चे वाभाडे काढ़ता। and Then you expect people to listen you and vote accordingly... Hindu samajachi निंदा करून, रामाची टिका करून तुम्हीं समाज स्वता पसुन दूर केलात आणि आज जेव्हा तो साम्प्रदायिकतेकड़े challay, तेव्हा सुद्धा तुम्हीं अजुन त्याला दूर सरताय, जो पर्यंत डावे ह्या समाजातिल धर्माच महत्त्व समजनार नाहित तोवर अशेच कम्यूनल लोका राज्य करतिल। आणि तुम्ही फक्त आंबेडकरवादी असुन चलनार नाही.....वास्तववादी बना, समजात राहुन समाज sudharta येईल फक्त समजाला दोष देऊन नाही।
@shrirambapat7763
4 жыл бұрын
फक्त धर्माचाच प्रश्न नाही. आज जर राज्यांना भारतात रहायचे की नाही हे ठरवायची सूट दिली तर फक्त काश्मीर नाही. ईतर अनेक राज्ये फुटून निघतील. तेव्हा तसा काही विचार अजिबात होऊ शकत नाही. हे न समजणे हा वागळेंचा मूर्खपणा आहे. कोण यांच्याबरोबर येणार?. भाजप विरोधातून वागळे देशविरोधी झाले आहेत.
@yogeshbudh6716
4 жыл бұрын
भाऊ काहीही झालं तरी वोट तर मोदी सरकार लाच देईल
@THEROSTERKINGOP
4 жыл бұрын
Goal deshala
@hemantbirje6335
4 жыл бұрын
You are great we need people like you 🙏🙏🙏
@binitatijore6132
4 жыл бұрын
निखिल तुमच बोलण ऐकलं की माझं BP खूप वाढत. एक असाह्य वाटत. हताश वाटत. मी कोणत्या देशात रहात आहे? त्या शहा कडे पाहिलं की मस्तक सुन्न होत. गृहमंत्री असा? प्रश्न कोणाला विचारायचे?
@labdheanil3282
4 жыл бұрын
खूप छान सर
@sunilbikkad357
4 жыл бұрын
Mala tar Shah la bagita ki wat ta , to election ladla aahe ki nahi, wat ta tyala warsa hakkan sagla bhetla ki kay?
@balasahebbansode2357
4 жыл бұрын
सर तुम्ही आताचे मॅक्सचे जेवढे पत्रकार अशा सर्वांनी मिळून मराठी ndtv रविश कुमारजींसह चालू करावे अशी इच्छा व्यक्त करतो
@pappuashkhandekar2
4 жыл бұрын
Only Wagale saheb
@kailaspatil952
4 жыл бұрын
Sir खूप आनंद झाला तुम्हाला बघून
@shrirambapat7763
4 жыл бұрын
खरंच आनंद झाला सर. आपण नेहमी खरे बोलत असल्याने आपले केसही अजून काळेभोर आहेत. जे खोटे बोलतात त्यांचे केस पांढरे होतात.
@dr.ashishkoreti1997
4 жыл бұрын
Well said dear waghale sir 👌👌👌👌👌👌👌
@sachinghute9217
4 жыл бұрын
तुम्ही सोयीने येता, दैनंदिन जीवनात खूप घडामोडी होत असताना तुम्ही लुप्त झाला आहात.
@gajananansingkar9603
3 жыл бұрын
श्री.वागळे साहेब नमस्कार, आपण नॅशनल हेराल्ड व तिन मुर्ती भवन दिल्ली इत्यादी मुद्द्यावर जनतेला लवकरात लवकर जागृत कराल ही अपेक्षा आपलया सारख्या जेष्ठ पत्रकाराकडुन आहे.
@satishsoundankar5166
4 жыл бұрын
निखिल जी धन्यवाद. खरतर रोज भेटत जा.
@sanjayjoshi9942
4 жыл бұрын
आपले इतके भाषण फारच सुंदर आहे जगात तुमच्या इतका विद्वान भारताला मिळाला हे भाग्यच आहे आता तुम्ही च देशाचे तारण हार आहात तेव्हा तुम्हीच भारताचे पंतप्रधान व्हा मग देश तुम्ही कोटल्याकोठे नेऊन ठेवाल
@TheBoss-ng5fu
4 жыл бұрын
अरे ह्याने आपल्या वार्डात शे पाचशे तरी मत मिळवून दाखववीत । ह्याची लायकी फक्त गल्लीच्या कोपऱ्यावर उभं राहून भुंकण्या ची
@apexamb
4 жыл бұрын
उगीच तोंड दिलंय म्हणून काहीही बरळू नका साहेब. पुरावे द्या, नावे द्या, caa आणि nrc देशविरोधी कसे?
@charlievaraprabha7962
4 жыл бұрын
स्वागत
@kafeelshaikh5800
4 жыл бұрын
Good luck
@shivajideokar9812
4 жыл бұрын
1 no.विश्लेषण साहेब जेंव्हा लोक जागे होतील तेव्हा जोडगोळी ला घोडा लागणार ते पण नांगरासकट
@milindmohite9878
4 жыл бұрын
वागळे सर आपण म्हटल्याप्रमाणे लोकशाही, घटना हि टिकवण्यासाठी आज लोकांनी कोणतं पाऊल उचलणे गरजेचे आहे. या मोदी सरकारला हिंदू राष्ट्र बनवण्या पासून रोखण्या साठी बहुजनांनी काय करावं हेच आपल्या मार्गदर्शनातून अपेक्षित आहे. आपल्या परखड विचारां बद्दल आपले खूप खूप धन्यवाद !🙏
Пікірлер: 1,1 М.