नवनवीन, वेगळ्या विषयांवरील चित्रपट पाहायला प्रेक्षकांना कायमच आवडतं. असाच एक वेगळा विषय असलेला धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, तो म्हणजे 'एक दोन तीन चार'! या चित्रपटाच्या निमित्ताने एक गंभीर विषय अत्यंत हलक्याफुलक्या अंदाजात हाताळला जाणार आहे.
त्यानिमित्ताने या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणारा कंटेंट क्रिएटर 'करण सोनावणे' याच्याशी साधलेला संवाद...
#marathimovie #focusedindian #newmovie
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Негізгі бет "कंटेंट क्रिएटर तर आहेच! पण अभिनेता?- ते प्रेक्षकांचं ठरवतील!" | Karan Sonawane
No video
Пікірлер