🔹 आजची आपली प्रॉपर्टी आपल्या कणकवली
शहरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर असून पूर्ण पने वाडी वस्ती मध्ये आहे. तसेच 3.15 गुंठे बिनशेती जागा असून त्यामध्ये साधारण 1280 sq feet आकारमानाचा बंगला आहे. पाण्यासाठी स्वतंत्र विहीर उपलब्ध आहे. संपूर्ण प्लॉट ला चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेले आहे. प्लॉट चा ७/१२ हा एक मालकी आहे. जवळची मोठी बाजार पेठ कणकवली असून वाहनाने ५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
________________________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
इतर जागी गुंतवणूक केली आहे.
📌 बंगलो बांधून किती वर्ष पूर्ण झाली आहेत.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर बंगलो ची किंमत ४२ लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#kokanproperty #sindhudurgproperties #realestate #farmhouseforsale #kankavliproperty #smallbanglowforsale #houseforsale #lowbudgetbanglow #lowbudgethouse #nearkankavliproperty
#naplots
Негізгі бет कणकवली बाजार पेठे जवळ तयार बंगला
No video
Пікірлер: 14