🌴 आजची आपली प्रॉपर्टी आपल्या मुंबई गोवा हायवे वरून 2km अंतरावर आहे. प्रॉपर्टी पर्यंत येणारा रस्ता हा ग्रामपंचायत रस्ता असून 10 फूट रुंद रस्ता आहे. प्लॉट हा माती प्लॉट असून संपूर्ण प्लॉट ला दगडी कंपाऊंड केलेले आहे. यासोबतच प्लॉट मध्ये पाण्यासाठी चिरेबंदी विहीर उपलब्ध आहे. आणि प्लॉट मध्ये जागा मालकांनी काही फळ झाडांची लागवड देखील केलेली आहे. प्लॉट चा वापर हा फार्महाऊस तयार करण्यासाठी उत्तम रित्या केला जाऊ शकतो. प्लॉट मधून मुंबई गोवा हायवे जवळ असल्याने, तसेच प्लॉट जवळच नियोजित होणारा गृह प्रकल्प या सर्व गोष्टींचा विचार केला तर या प्लॉट चा वापर नक्कीच फार्महाऊस साठी उत्तम रित्या केला जाऊ शकतो.
तसेच या प्रॉपर्टी पासून जवळची वस्ती हि दीड किलोमीटर अंतरावर आहे.
____________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
इतर जागी गुंतवणूक केली आहे.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर प्लॉट ची किंमत ४५ लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#kokanproperty #sindhudurgproperties
#realestate #agricultureplot #lowbudgetplots
#farmlandforsale #kankavliproperty #farmhouseplots #nearmubaigoahighwayplots
Негізгі бет कणकवली मुंबई गोवा हायवे जवळ ३३ हजार दरात फार्महाऊस प्लॉट
Пікірлер: 29