एकामागून एक संकटं येत राहतात आणि आपण शोधत राहतो सुखाची वाट. संकटं येतात जातात पण मनासारखं जगणं मात्र राहूनच जातं अनेकदा. पाऊस सगळ्यांसाठी सारखाच पडतो पण प्रत्येकासाठी वेगळा असतो!
कविता - एक असा पाऊस!
दिनांक - ०५-०७-२०२४
लेखन आणि सादरीकरण - मुग्धा माधव दातार
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
----------------------------------------------
#mugdha datar #marathikavita #marathisahitya #writer #kavita aani paaus#paaus#thoughtsoflife#emotions#zindagi#poem
Негізгі бет एक असा पाऊस! | Marathi Kavita | Mugdha Datar | Poems
Пікірлер: 4