आठवले साहेब तुम्ही धाडसी होते आम्ही तुमचे कार्य जवळून पाहिले आहे परंतु जसे तुम्ही मोदी साहेबांच्या पक्षात गेले तेव्हापासून तुमच्या धाडसाची धार पूर्ण बोथड झाल्याची दिसते आपल्या बौद्ध बांधवर गांव सोडण्याची वेळ येते तेव्हा आपण तेथे दिसत नाही, आम्ही आता फक्त तुम्हाला मोदी साहेबांचे कौतुक करतांना व शेर शायरी करतांनाच दिसतात म्हणून साहेब आपण सत्तेत नव्हते तेव्हा आपले कार्य कौतुकास्पद होते मात्र आता सत्तेत असतांना तेवढा प्रभाव दिसत नाही. साहेब आपल्या कडून समाजाच्या खूप अपेक्षा आहेत आपण लक्ष द्याल हीच अपेक्षा. नमो बुद्धाय जय भीम
Пікірлер: 3