Me tumachi gawakadachi wat nehami baghato ran bhagi awadte khup chan i 💪💪💪
@vidhyashivmore8353
3 жыл бұрын
Aagdi chan aahet bhaji banvnyachi method 👌
@babasahebikhe5874
3 жыл бұрын
👌
@tejalbhatlade5457
3 жыл бұрын
Aaho he गवत aahe
@nilofarbagvan6393
3 жыл бұрын
Hey ayurvedic bhaji aahi
@rajeshsonkusare382
Жыл бұрын
दादा वहिनी लईभारी बेत बघा❤❤❤
@sanjaykaware9532
3 жыл бұрын
Mast video hota
@prasadmallanath592
Жыл бұрын
Khoop nirogi jivan aahe
@vijayzade6376
3 жыл бұрын
खुप छान भाजी आणि निसर्ग
@voltwolf427
3 жыл бұрын
Amhi khup aanli aahy lahaanpani ..khalli pan aahy ..
@ushajayant7266
2 жыл бұрын
Paripurna mahiti..sundar swaipak..dada tumhi ayurvedic doctor aahat ka
@urmiladhande5254
3 жыл бұрын
दोन्ही प्रकार छान.
@punamwahile3142
3 жыл бұрын
खुप छान भाजी बनवलि ताई
@sudhamatianantkar
3 жыл бұрын
वहिनी झोपाळ्यावर मस्त बसले आहेत
@lalitagangurde8799
3 жыл бұрын
Alambichi bhaji dakhava ekda
@earthsbeautylikeheaven2657
3 жыл бұрын
Chan bhaji
@sunitakadam1933
3 жыл бұрын
👌🏿👌🏿
@AshasTadka
3 жыл бұрын
👌👌👌
@dhanashree7145
3 жыл бұрын
Dada basrichi dhun aayklyawar bhari watay
@गायकभाईदासबरडे-ढ7ख
3 жыл бұрын
Bhaydash ‼️ barde 🤝👍👌🔔👈🤪
@latakamble964
3 жыл бұрын
खुपच छान
@HHT-js4ni
Ай бұрын
Tumcha ye shet kutha aahe ? Tumch gaon cha nav sanga kuthe aahet ? 🙏🙏🙏
@sudhamatianantkar
3 жыл бұрын
छान व्हिडिओ नेमकी टाकळ्याची भाजी आज कळाली माहीत नव्हते अगोदर फक्त नाव ऐकले होते सोरायसिस वर आणखी उपचार असतील तर सांगा दादा प्लीज मी सोरायसिस पेशंट आहे पाच वर्षांपूर्वी एकदा त्रास झाला होता तो बरा झाला आता नंतर त्रास सुरू आहे कृपया औषधोपचारासाठी तुमचा फोन नंबर दिला तर खूप उपकार होतील
@HHT-js4ni
3 жыл бұрын
Dada video madhe diste te station cha naav kai ahe ?🙏
@bhushangamingshorts2011
3 жыл бұрын
Dada vehini bhaji sathi like
@ambadasrajguru2314
3 жыл бұрын
Nice Recipe
@pratikshdeshmukh290
3 жыл бұрын
Yevdya havet pn chul changli petavli😊
@jyotichaudhari1816
3 жыл бұрын
Mast
@magnumgaming8024
3 жыл бұрын
Hi
@sangitaraje9615
3 жыл бұрын
Kup chan
@mayawaghmare5715
3 жыл бұрын
Amchya kade ya bhaji la Tarota boltat
@savitrikhandagale1630
3 жыл бұрын
दादा।ही।भाजी।मला।खुप।आवडते।लाहानपणी।खात।हो तो।आता। मुंबई ला।कुठे।मिळते
@shilaaher6645
2 жыл бұрын
Taaklycibaji kadu lagli sar nymki kay zale asyle
@ramchandravhorkate6307
3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा
@a.gharage2676
3 жыл бұрын
दोन्ही ही छान...माझी आजी पातरी ची अशीच भाजी करते पण ती भाजी शिजवत नाहीत पाने चिरून कांदा तेल चटणी मिठ घालायच ..काय चव लागते..खरच पूर्वीचे पदार्थ मागे पडताहेत ..तुम्ही यु ट्यूबद्वारे परंपरा जिवंत ठेवताय ..खूप छान
@shivangikulkarni6627
3 жыл бұрын
पालेभाजी पाण्यत उकडून घेऊन ते पाणी सगळं टाकून देणे योग्य आहे का भाजिमधले जीवनसत्व राहतील का मग एक प्रश्न पडला म्हणून विचारले उत्तर अपेक्षित आहे.
@neetapanurkar7347
3 жыл бұрын
दादा तुमचं गाव कोणतं...
@meenavartak3041
3 жыл бұрын
Bhajya chhan ahet.
@savitakoyande4338
3 жыл бұрын
कोकणात ही भाजी पावसात प्रत्येक घराच्या अंगणात खूप उगवते...चविष्ट लागते..वहिनीने दोन्ही पद्धतीने भाज्या केल्या...खूपच भारी वाटल्या..बिन तेलाची तर उत्तम..
मित्रांनो मी एका अतिशय ग्रामीण भागातून येतो जिथे खूप काही सुविधा नाहीत तरी मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आमच्या भागात लोकांना युट्युब पण माहिती नाही तिथं मी लोकांना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्लिज मला पण सपोर्ट करा आणि पाठिंबा द्या...tkj
@anujamore5811
3 жыл бұрын
दादा, आमच्याकडे टाकळा म्हणतात, खूप आहे आमच्याकडे पण भाजी नाही कोणी बनवत, आज तुमच्याकडून समजले किती छान भाजी होती, रान भाज्या खाऊन माणूस निरोगी राहातोय, खर आहे वहीनी आपल्या पेक्षा जूनी माणसे अनुभवी होती, ७२ साली दुष्काळ पडला होता, आमची आज्जी सांगायची त्यावेळी फक्त रानभाज्या खाऊन लोक जगत होते, पण नात्यात गोडवा होता, आत्ता सगळच बदलय,
@kadambarm9723
3 жыл бұрын
Taklyachi BHAJI 😋😜😜😋😋😋👍
@vibhawarisawant6221
3 жыл бұрын
🙏 जास्ती हवा असेल तर बाहेर स्वयं पाक नका करत जा भीती असते 🙏
@indrayanikulkarni5910
3 жыл бұрын
खूप छान झाल्यात दोन्ही पद्धतीने केलेल्या भाज्या 👌👌👌
@shwetapataliya9252
Жыл бұрын
Tarotya chi khalachi २ pan kadu asatat mhanun aamhi te ghet nahi
@pratikshamore4652
3 жыл бұрын
Dada kont railway station dakhvl video mdhe
@kanchankadam9289
3 жыл бұрын
छान भाजी दाखवली गावची आठवन आली
@shobhagaikwad9778
3 жыл бұрын
दादा तुम्हाला औषधांची माहिती आहे, म्हणून विचारते, मासिक धर्मामध्ये खूप रक्त स्त्राव होत असेल तर त्यावर उपाय सांगा, माझी भाची आहे 15 वर्षाची, डॉक्टरांना दाखवले आहे पण उपयोग झाला नाही, ऐक महिना होऊन गेला पण त्रास चालू आहे
@priyankadalvi11
3 жыл бұрын
दादा मला संग्रहणी वरती औषध सांगा . किंवा औषधासाठी कॉन्टॅक्ट कसा करायचा ते सांगा
@renukasonawane8274
3 жыл бұрын
तुमचा contact no.dya
@renukasonawane8274
3 жыл бұрын
Mla tras hota
@tejalbhatlade5457
3 жыл бұрын
आम्ही लहान पाणी मेथीची भाजी म्हणून खेळायला घ्यायचो
@shashankjadhav9798
3 жыл бұрын
दादा वहिनी व्हिडिओ खूप छान 👌🏻👌🏻👍🏻👍🏻दादा तुम्ही भाजीचे फायदे तोटे खूप छान सांगितले 👌🏻🙏🏻🙏🏻खूप वारे आहे. तरीही वहिनींनी रेसिपी करून दाखवली एक नंबर😋 भाजीचे दोन्ही प्रकार खूप छान करून दाखवले 👌🏻👌🏻😋खूप खूप धन्यवाद दादा वहिनी 🙏🏻जय गुरूदेव दत्त 🙏🏻 मी शितल जाधव 🙏🏻
@faridashaikh4449
3 жыл бұрын
Boupale chi paana chi bahji kortey Kaye yacha video taka ki
@raginigamane760
3 жыл бұрын
रानभाज्या महोत्सव ...........☘️🌱🍀🌿🌵🍂🌱
@raginimhatre1734
3 жыл бұрын
Nice
@rupalisubhedar310
3 жыл бұрын
Ek number bhaji
@shakuntalalokhande1289
3 жыл бұрын
तरोटा भाजी तोड णृयाचे यंत्र खूप छान🙏🙏👌👌👌
@chandanbalakognole5835
3 жыл бұрын
राम राम दादा वहिनी family 🙏🙏 टाकळ्याची भाजी मस्तच👍👍वहिनी झोक्यात बसलेत की👍👍खुप कष्टाने का ढावी लागते ही भाजी👍👍,वहिनी👍👍,खुप वार सुटल आहे👍आयुर्वेदिक महत्व 👌👌,वहिनी २ प्रकारे भाजी दाखवला खुप मस्त 👌👌,वहिनी खुप जुने लोकांचे अनुभव सांगता हा👍👍👌👌,आजची रानभाजी खुप खुप मस्त,सुंदर,छानच👌👌😋🤤👏👏💐💐🌹🌹🏃🏽♀️🏃🏽♀️👍👍🙏🙏🙏🙏.......जय गुरुदेव दत्त 🙏🙏
@ujwallakeny384
3 жыл бұрын
वाहिनी आज प्रथमच झोपाळ्यावर झोके घेताना दिसल्या खूप छान वाटल. आणि वहिनीनी साडीच्या पदरामद्ये भाजी गोळा केली हे दृश्य पाहाताना मजा आली.❤️❤️👍👍.दादा तुमच्या शेताला लागूनच रेल्वे स्टेशन आहे. तुमचा आजचा व्हिडिओ पाहण्यासारखा होता.👍👍🙏🙏
@nayaraandzarapriyankamulla8055
3 жыл бұрын
Khup mast zaliye
@shashanksalunkhe2248
3 жыл бұрын
दादा वहिनी 🙏🙏👌👌
@rameshwarkharate7626
Жыл бұрын
आम्ही भाजी शिजवत नाही
@rupalihake871
3 жыл бұрын
Tai bhaji z recipe is d best , delicious 👌👌
@nilimagawade2702
3 жыл бұрын
दादा टाकळयाची भाजी छान करून दाखवली वहींनीनी👌👌👌तुमच्या गावाचे नाव काय आहे दादा
@nitinwaghole3490
3 жыл бұрын
आमच्या कडे या भाजीला तरवडाची भाजी म्हणतात
@komaldhangde5015
3 жыл бұрын
दादा तुमचं गाव खूप छान आहे आणि वहिनींच्या रेसिपीज ही खूप सोप्या आणि चविष्ट असतात..धन्यवाद🙏
@surajkumbhar03
3 жыл бұрын
आमच्याकडे त्या भाजीला तन आहे म्हणतात पन आज वहिनींनी छान भाजी बनवली आम्ही पन करून पाहतो दादा तुम्ही गाणं छान म्हणता पन खर सांगु का थोडा सुर ईकडे तिकडे होतो पन अभंग फार सुंदर म्हणता हा आनी एक सुरजच नाव पडत पन त्याची मम्मी कमेंट करते
@babasahebkedar5754
3 жыл бұрын
खूपच छान🌶🍎🥒🍏🍈🍉🍐🥑🥦🍆🍑🍊🍋🍒🍌🍍🍅🍓🌽🥕🥔
@vishaljadhv5499
3 жыл бұрын
Very nice
@nananerurkar9605
3 жыл бұрын
पाणी काढले तर जीवनसत्व जाणार.
@riahirlekar8690
3 жыл бұрын
Aamhi pan takla mahnto dada hya bhajji la khup chaan mahiti dilit tumhi Dada
@kavitagawande6149
3 жыл бұрын
खूप छान .आमच्याकडे या भाजीला तरोटा म्हणतात .आम्ही खायचो पण फायदे माहीत नव्हते .तुमच्या मूळे माहिती पडलेत दादा .आता आवर्जून खाणार.खूप धन्यवाद.आंबाडयाची भाजी पण दाखवा
@elrtrishanworks2838
3 жыл бұрын
मला पण खूप आवडते हि भाजी माझी आई बनवते
@manikbidwe2961
3 жыл бұрын
भाजी खुप छान झाली.पुनम तु केली तशी मी तोंडलीची भाजी करुन बघितली खुप छान झाली सगळ्यांना आवडली.👌🏻👌🏻😘😘
@vandanapawar3443
3 жыл бұрын
ताई खूप चांगली आहे 👍🙏
@sangeetalandge9928
3 жыл бұрын
वहिनी दोन्ही भाज्या खुप छान. 👌👌👌😋😋🤗🙏 दादा भाज्यांचे फायदे तोटे दोन्ही छान पद्धतीने सांगितले. 🙏🙏 गुरुदेव दत्त 🙏🌹
@manishapatil2312
3 жыл бұрын
खूप छान वाटले,👌
@nilampatil1477
3 жыл бұрын
Pindrya dukhatat tyachywar upay sanga.mi tumche sagale video bhaghate.chhan asatat
@sjsjsjuxej
3 жыл бұрын
Bhajiche galalele pani psoraisischya patientni pile tar fayada hoel ka?
@rashmidanait2938
3 жыл бұрын
खूप दिवसांनी वहिनींना बोलताना पाहून आनंद झाला...भाजीच्या दोन्ही पद्धती मस्त...शेतातील वातावरणही खूप छान...छान वारा,पाऊसपाणी अंगावर छान झेलत होणारी तुमची काम पाहून ...उत्साह वाटतो...मनाला गारवा जाणवतो...खूप धन्यवाद 🙏
@umasuryavanshi1850
3 жыл бұрын
Very teasty reciepi 👌😋❤️
@jagrutimehta1307
3 жыл бұрын
Khup chan takla bhaji 👌👌👌👌
@smitachavan3655
3 жыл бұрын
आरोग वरदान भाजी 👌👌👍🙏
@RajuN
3 жыл бұрын
बढिया. 👌👌👌👍👍👍
@savitasaravade4094
3 жыл бұрын
Mast ch...ranbhajya ...pan qapalyakadchi bhaji sarras nahi khat...ekad kokanat khatat...mumbai madge hi bhaji milate pan thodi mothi asate..dhanyavad..evadh kasht karun bhaji lambun aanali keli..
@vivekh9921
3 жыл бұрын
👌👌👍😋
@bhyagyashriumare7107
3 жыл бұрын
Khup mast Bhaji🙏🙏
@sarikagore8954
3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाजी बदल आणि भाजी करण्याच्या दोन्ही पद्धत ही छान होत्या वाहिनी.
@sanjaymane4384
3 жыл бұрын
दादा तुमचे विडीवो खूप छान आसतात मन खूप प्रसन्न होते. आसेच विडीवो बनवा. धन्यवाद 👌👌👍👍
@archanaraut8878
3 жыл бұрын
कोकणात सुधा असीच भाजी बनवतात
@harshavardhinijadhav6211
3 жыл бұрын
कोकणात खूप असते.टायकळा म्हणतात इकडे.या दिवसांत दोनतीन वेळा तरी करतात. पोट साफ होयं याने
@satishpatil7810
3 жыл бұрын
भाऊ फक्त मोबाइल हातात धरतात पण वहिनीना खुप मेहनत घ्यावी लागते स्वयपाक करायला
@sunildaunge8142
3 жыл бұрын
As ka mhtntay dada tumhi....nust mobile hatat dhrun thodi jmt....evdh छान ते shut krtat.... . छोटी छोटी दृश्ये टिपतात. .. ..त्याला पन मेहनत लागते की.....
@sanjivshevkar1675
3 жыл бұрын
माझ्या आजोबांची तळ पायाची आग होते उपाय सांगा
@bkrishna2204
3 жыл бұрын
रातांबी चा गोळा तळपायाला चोळणे. वर काशाच्या वाटीने घासल्याने रातांबी चे तेल सुटते व थंडावा देते.
Пікірлер: 224