एक करोड सतरा लाख हे फक्त कमिशन आहे वसुलीचे..... बाकीचे साडे अठ्ठयांनव करोड हे मातोश्रीवर आणि सिल्व्हर ओक वर सापडतील.... शोधा.....😷😷😷🥸🥸🥸🤣🤣🤣🤣🤣
@anilburade9267
Жыл бұрын
बरोबर,,
@vpark1
Жыл бұрын
😆😆😆😆 झकास
@premkumarmodani242
Жыл бұрын
अगदी बरोबर . . . . . 👍🏻
@pradiptoshniwal6797
Жыл бұрын
कोन शोधणार!?
@meghrajwaratkar9650
Жыл бұрын
सीबीआय,ईडी,आयबी, राजकारणी लोकांच हे अधिकारी काहिच बिघडवू शकत नाही, म्हणून तर मुजोर झाले हे राजकारणी फक्तं लुटण्यासाठी येतात हे
@devendrajoshi7707
Жыл бұрын
९८.५० करोड कोठे गेले ते फक्त पोलीस, सीबीआय, ईडी यांना माहीत नाही, बाकी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे ते कोठे गेले.
@vpark1
Жыл бұрын
वाह
@premkumarmodani242
Жыл бұрын
कुठं गेले
@sureshdeshmukh706
Жыл бұрын
केंद्रीय गृहमंत्र्याला गेले असतील
@govindfatik606
Жыл бұрын
@@sureshdeshmukh706पाटील लोकांना देशमुखी कशी मिळाली हे सांगितले तर गांडीचे केस जळतिल
@mathuradasmankarnik6450
Жыл бұрын
ते ९८.५० करोड रुपये वाजे ने कोठे तरी लपवले असतील.
@anjaliparanjpe6446
Жыл бұрын
परमबीर , वाझे या सारखे सगळे अटक होऊनसुद्धा अश्यां राजकारणी लोकांनां जामीन मिळतो ही दुदैवी बाब आहे, नक्की कोठे चालले आहे हे राजकारण , महाराष्ट्र रसातळाला जात आहे
@kusumiyer8119
Жыл бұрын
CBI Hamesha Fail ka CBI ED Hyani Fail Honyacha Vida Ghetlela Disto Ajjon paryant Ek hee Cas Jinkla Naahee Saglechya Sagle (parmanent)Jamini var Baher enjoy kartahet Shinabora Jiya Khan Sunada Puskar SSR Disha Saliyan Etc etc Hi Yantrana Pahije Kashala Tax Payers money Khayla
@sunilpimpale1508
Жыл бұрын
101%खरे आहे
@sadhanabudhkar8905
Жыл бұрын
या रकमेचा कधीच शोध लागणार नाही...न्याय कोर्ट ही सगळी नाटक आहेत ...
@vpark1
Жыл бұрын
बरोबर
@dattatrayamali4174
Жыл бұрын
एकदम बरोबर सर्वं सेटलमेंट आहे.. .. आपण जनता मूर्ख आहोत....?
@kalpanachavan281
Жыл бұрын
लोकांच्या डोळ्यात धूळफेक चालली आहे सगळेच एका माळेचे मणी
@amm_andherimumbai
Жыл бұрын
साहेब, एक विसरत आहात.. १०० कोटी दरमहा होते... फक्त एकदा नाही. म्हणजे हिशोब खूप खूप मोठा आहे.
@tanishromji2028
Жыл бұрын
परत गणित चुकतंय.गृहमंत्री महाराष्ट्राचे होते .त्या मुळे सगळे जिल्हे.तालुके यातील धंद्याची वसुली पाहिली तर . डोळे बाहेर. 😂
@nanav.170
Жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे माळगांवकर
@gabbar_jan_blossom4834
Жыл бұрын
अहो कुठं गेले काय....3 जनात वाटून घेतले हे सत्य बाकी सब फिजूल.... 🙏
@nileshdevkate44
Жыл бұрын
आम्ही दोघे भाऊ महाराष्ट्राचा पैसा वाटून खाऊ सर्वच एका माळेचे मणी🙏🙏
@uttamraodeshmukh7454
Жыл бұрын
अनिल देशमुख यांच्या बंगल्यात असलेले सीसीटीव्हीचे फुटेजमध्ये जर काही पुरावा असेल व ते जर सापडले तर या प्रकरणात काही प्रगती होऊ शकते.
@krushnajamdhade8023
Жыл бұрын
पावरबाज हात हातात घङयाळ घङयाळात काटा ,आम्ही लुटला महाराष्ट्र तुम्ही श$$$$ ऊपटा
@anilburade9267
Жыл бұрын
😀😂
@devendrathakur9888
Жыл бұрын
तुम्ही श£¢$€ ऊपटा 🤣🤣😆😆😆
@yogitajadhavar7019
Жыл бұрын
😂😂🤭
@sanjaybhalerao4346
Жыл бұрын
मस्त
@SM-ms8mj
Жыл бұрын
🤣🤣🤣
@DeshSanjay
Жыл бұрын
सगळेच पुरावे एका वेळी कसे देतील ? काही पुरावे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी बाहेर येतील आणि नंबर वन कोण आहे त्याचे पुरावे 2024 च्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सापडतील.
@vmmadge
Жыл бұрын
तो हिशोब लागणार नाही आणि अनिलबाबा लवकरच बाहेर येणार!!! जय बॉम्बे हायकोर्ट!
@pkalyan5526
Жыл бұрын
त्यांच्या घशात गेले असणार ज्यांनी बारमालकांची वकिली करणारे पत्र लिहिले होते उगाच का त्यांचा आटापिटा चालुय त्यांना बाहेर काढण्यासाठी अशी ही चर्चा आहे की देशमुखांनी अल्टिमेटम दिला आहे बाहेर नाई आलो तर नाव बाहेर येईल
@hemakayarkar3529
Жыл бұрын
सामान्य मतदारांची परिस्थिती अतिशय दयनीय व हतबल आहे.
@vaibhavraut5053
Жыл бұрын
मोदींनी बनवली आहे
@rajdumbare
Жыл бұрын
@@vaibhavraut5053 🤦♂... kuthli ghetos re roj
@vaibhavraut5053
Жыл бұрын
@@rajdumbare गुजरातच्या अदानी पोर्ट ची तु घेतोस म्हणून तुला वाटतं सगळी घेतात..🤣
@snehamadhu5630
Жыл бұрын
@@vaibhavraut5053 आडनाव सेम असल्यावर बकवास करयलाच हवा ?'
@dineshsakpal755
Жыл бұрын
प्रभाकर सर आम्हाला या सर्व गोष्टी तुमच्या करवी समजतात पण सरकार ला का कळत नाही
@SM-ms8mj
Жыл бұрын
Veda khato pedha shahana khato vahana
@govindfatik606
Жыл бұрын
सचिन वाझे ला कामावर रुजु करण्यात रहस्य काही नाही, नोटाबंदीच्या काळात झालेल्या नुकसान भरपाई साठी रुजु करुन घेउन मोकाट सोडला
@parasnathyadav3869
Жыл бұрын
🙏
@shitaloak4362
Жыл бұрын
दर महा 100 कोटी!!असं किती महिन्यांचे होते??त्याचा हिशोब करा.....
@anilburade9267
Жыл бұрын
एकूण चौदा महीने वसूली,,जोडा हिशोब,चौदाशे कोटीची वसूली,आता त्याच पैसावर मिडीया पोषण, पाकीट वाटप,पंटरपोषण चालू आहे,,
@arvind2556
Жыл бұрын
वकिली व्यवसाय पेक्षा ,गुप्तहेर संस्थे पेक्षा छान माहिती ( investigation)👍👍👍
@prakashekavire8181
Жыл бұрын
रामराम प्रभाकर सर,🚩🙏 १०० कोटी महिन्याला वसुली होती. अडीच वर्ष सरकार होते. ९८.५ कोटी दर महा कुठे गेले असा व्हिडिओ असायला हवा होता 🙏🇮🇳 धन्यवाद
@VertexExp
Жыл бұрын
कॅश स्वरूपात झालं असेल सगळं, नोटा मोजायचे मशीन आणि मोठ्या बॅगा घेवून काय उगाच फिरत होता का तो वाझे.
@bharatithakar8247
Жыл бұрын
नक्की कुणाच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप वर्षांपूर्वी अनेक कैद्यांची सुटका झाली होती. त्या सारखंच नबाब, देशमुख, वाझे.. यांची सुटका. भुजबळ, राऊत यांच्या वरच्या केसेस रद्द करायला हरकत नव्हती 😜😜😜😜
@vpark1
Жыл бұрын
येसससस 😆😆
@user-lf2jz9gf9m
Жыл бұрын
१२ तारखेला करमुसे मारहाण केस होती त्याच काय झालं ते पण क्रृपया सांगा🙏
@shankarwagh7128
Жыл бұрын
नक्की सांगा... वाट पाहत आहे...
@shrikrishnaaghaw5317
Жыл бұрын
शक्य असू शकते हे....ED, CBI या विभागांतील अधिकार्यांनी या व्यवहाराशी संबंधित व्यक्तींचे नातलग / मित्र/ शुभचिंतकसहित त्यांच्या शेल कंपनी मार्फत झालेले व्यवहार तपासले तर माहिती मिळू शकेल.
@jitendramane8259
Жыл бұрын
अण्णा हजारे आंदोलन करून थकले तरीपण भ्रष्टाचार काहो थांबत नाही
@SP-sg9cd
Жыл бұрын
अण्णा काही थकलेला नाही, देशासाठी जन्माला घातलेल्या एका राक्षसा बद्दल अण्णानी अजूनपर्यंत एकही अवास्तव ब्र काढलेला नाही, तेव्हा अण्णाही ह्या केजरीवाल कडुन काही मंथली पैसे घेत असेल, असा संशय मनात येतोच.
@ambarishjoshi1812
Жыл бұрын
अण्णा काही धुतल्या तांदळाचे नाही..
@ashokshinde6714
Жыл бұрын
सरकारला बदनाम करण्यासाठी अवास्तव आरोप करत सुटायची सवय देशाला नवीन नाही. 2013-14 साली काँग्रेसवर अनेक आरोप करण्यात आले. आठ वर्षात काहीही निष्पन्न झाले नाही. मात्र सत्ता बदल झाला. सामान्य नागरिक सध्या होरपळून निघत आहे. चारशे रुपयावरून अकराशे रुपये ला सिलेंडर विकत घेताना अच्छे दिन व अण्णा हजारे नक्की आठवतात. हिम्मत करून चॅनलने राफेल व पेगासिस ची स्टोरी ही दाखवावी. प्रचंड वाढलेली महागाई,शेतकऱ्यांना योग्य भाव पिकासाठी मिळत नसल्यामुळे होत असलेल्या आत्महत्या, स्वास्थ्य व शैक्षणिक क्षेत्रासाठी होत असलेली अनुदानातील कपात अशा ज्वलंत विषयावर समाजासाठी आवश्यक गोष्टीवर का बोलत नाही ? विशिष्ट समर्थनाच्या पाठीमागे काय दडलय हे न समजणे इतकी जनता खुळी नाही.
@diptidolas9393
Жыл бұрын
सर्व खावबा राजकीय लोकांना फासावर लटकवा
@manglatikale3140
Жыл бұрын
काही होत नाही. इतके गुन्हे आणि आरोप असूनही ते उजळ माथ्याने वावरत असतात, प्रतिष्ठित बनूनच राहतात.
@SM-ms8mj
Жыл бұрын
Fashi cha khatka odhanarya hatana fod yetil tari fasa ver janare sampnar nahit
@vivekjadhav9216
Жыл бұрын
🙏🏽 नमस्कार 🙏🏽 सडेतोड वृत्त विश्लेषण मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो 🙏🏽 धन्यवाद 🙏🏽
@reductioadabsurdium9560
Жыл бұрын
फक्त एक सतरा साठी नोटा मोजण्याचे मशीन कोण कशाला बाळगेल?
@rameshpatil4652
Жыл бұрын
प्रभाकरजी आपण जी माहिती सांगता ती अगदी बरोबर आहे परंतु वसुली प्रकरण एवढे गंभीर असून जामीन मंजूर होतोच कसा?
@sharadbhatkhande1728
Жыл бұрын
सर्व सामान्यांच्या आकलना पलीकडचं आहे सगळं.....
@blackblack1553
Жыл бұрын
शंभर करोड ज्यांनी दीले ते ही काही समाज सेवा करत नसनार? त्यांनी का पैसे दिले? ही पण चौकशी का करत नाही?
@user-og4ov4fp4m
Жыл бұрын
चौकशी होउ नये म्हणून च १०० करोड दिले ना १ नंबर ला
@surajbhosale1604
Жыл бұрын
जॉब जातोय वाटतं माझा 😅😍🤣 काम बाजूला ठेवून विडीओ ऐकायच्या भानात 😍😍😍😅
@yogitajadhavar7019
Жыл бұрын
🤣🤣
@sanjaybhalerao4346
Жыл бұрын
👌👌
@prafulchonkar2212
Жыл бұрын
घराणेशाही पेक्षा पक्षीय पायावरती जेव्हा लोकशाही उभी राहिल तो सुदिन
@sanjaythengdi2393
Жыл бұрын
That balance at Bandra & Baramati.
@suhasinidhuri1115
Жыл бұрын
एकदम सही.महाराष्ट्र लुटणारे हे दोन दरोडेखोर.
@prakashdunakhe7756
Жыл бұрын
It is an open secret .Probe political parties. Those are beneficiaries for their affairs
@yogeshdivekar5527
Жыл бұрын
जिथं सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान ही प्रकरणं हातोहात दडपली, तिथं हे प्रकरण दडपायला कितीसा वेळ लागणार आहे ?
@kalidaspardhy1472
Жыл бұрын
१०० कोटी प्रती महिना वसूली म्हणजे २.५ वर्षांचे, ३० महिन्यांचे, तीन हजार कोटी रुपये !!!
@govindfatik606
Жыл бұрын
ही रकम फक्त बार मालक तेही मुंबई चे उर्वरीत महाराष्ट्रातील बार,नॉरकोटिक्स कंट्रोल, पोलिस खाते, वन खाते, सार्वजनिक बांधकाम खाते,सिंचन खाते, शेती खाते ही सगळी भ्रष्टाचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत यातुन या भ्रष्टवादी, शी सेना यांनी किती कमाई केली असेल तीही अडीच वर्षे.... बापरे
@shalakavayuvegla7229
Жыл бұрын
@@govindfatik606 mhanun ata dole ughade theun matadan karav
हा रानबाजार नाही हा तर रांडबाजार झाला, आणि भाडखाउ नेते गजरा घेउन गिर्हाईक शोधणारे
@eknathtalele307
Жыл бұрын
घमेली फावडी जबरदस्त. जमलेलं सारं काही फस्त.
@OMKARATHARVA33
Жыл бұрын
योग्य विश्लेषण ......
@shripadjamkhedkar3694
Жыл бұрын
मेरा भारत महान 🙏🙏🙏
@mohandabade5659
Жыл бұрын
१०० करोड कोणी कोणाला दिले हे माहित नाही, ज्यांनी आरोप केले तेच म्हणतात ऐकून आहे. काय खर आहे ते कळत नाही, पण बँकाना हजारो करोड लुटून पळून गेले त्यांच काय ते तर रेकॉर्ड आहे.तो तर जनतेचा पैसा आहे ना.🙏
@udaybodas6769
Жыл бұрын
मुळात ते होते असं कोठे नक्की झालय, कुठे गेले हा प्रश्न मगच येतो
@jaysingchindage6507
Жыл бұрын
विश्वास कानावर ठेवा वा.कि डोळ्यांवर सगळं अजबच
@taranathrege164
Жыл бұрын
उगाच नाही म्हणत जाणता राजा.
@vinodphutane7401
Жыл бұрын
Whoever had reappointed criminal Sachin Vaze in the police force, must be punished.
@dilippandya7903
Жыл бұрын
He was appointed with pure motive to do illigal acts in uniform and he went on doing it as he knew he will not be questioned! The reason to block CBI in any opposition ruled states is obvious.
@prakashkannav8396
Жыл бұрын
९८.५० च्या वाटणीचं बूच एवढ्या पध्दतशीरपणे लावलं गेलं आहे कि उघडणं अवघड नाही पण कोणी कोणाला नागडं करायचं हा मूख्य मुद्दा असेल.
@mmdmmd6723
3 ай бұрын
25varshuti ka? Ata disate
@sanjeevgokhale4920
Жыл бұрын
CBI,ED without interrogating Parambir Singh trying to find where 98.5 crores has gone. Hats of to CBI/ED
@ashokratnakar3943
Жыл бұрын
लुटारुंच्या टोळ्या राज्य करतात तेंव्हा असाच ईतीहास घडतो जनता बीचारी काय सांगावं?
@shrikrishnapohekar1334
Жыл бұрын
हे सारेच अवघड दिसते। अपहार होऊच कसा शकतो। म्हणजे कुंपण शेत खाते आहे की काय। मग ही तर दुर्दैवी आणि दुःखद घटनाच होय।
@ashwinideo1185
Жыл бұрын
Paramveer had asked the govt to get the CCTV footage of Deshmukh's bungalow. It's not clear whether it was examined by 'CBI.
@KDMH04
Жыл бұрын
CBI will try everything to bury every case 😀
@sonalikhare6212
Жыл бұрын
आम्हा जनतेलाही हाच प्रश्न पडतो. खरं कांय, आणी खोटं कांय.
@rajeshbehere2822
Жыл бұрын
खूप छान विश्लेषण ..🙏
@ajitathavale1775
Жыл бұрын
आजारी असल्याचा बहाणा करून प्रदीप शर्मा ससून मध्ये मस्त मजेत आहेत.
@ajitathavale1775
Жыл бұрын
अनिल थत्ते खरे बोलत असतील तर मातोश्री ने 25 हजार कोटी कमावले महापालिकेतून. यावरही एपिसोड पाहिजे.
हजारो करोड रुपयांचा भ्रष्टाचार, एक दोन वर्ष आतमध्ये.नंतर जामीन,यानंतर मरेपर्यंत कोर्टात तारखा पडणार.काय फरक पडला? अशी आपली न्यायव्यवस्था........
@shailajasalagare5759
Жыл бұрын
The most brilliant explanation PM and HM along with FM should take cognisance 👍
@KDMH04
Жыл бұрын
They are protectors of every corrupt politician families in India 😀
@vilasdeole2442
Жыл бұрын
Prabhkrji excellent analisis !balance amount M.M.and Super M.M.this is known to all.And I was Officer in MSEB and Kolsa fraud is true and all tenters are through Curruption and Cartailing .Vilas
@mukundrajhans3802
Жыл бұрын
शेवटी काय ...... फुसका बार ....... सामान्यांचे ऐकण्यात तास दिवस वर्ष वाय गेली ..... देर आहे ..... अंधेर पण आहे ..... हेच ते राजकारण व राजकारणी...... चौकशी व न्याय या दोनही गोष्टीवर आता . विश्वास नाही .. यांच्या कृष्णलिला ऐकता ऐकता विषण्णता मात्र आली ..
@vinayshingnapurkar801
Жыл бұрын
I am not comentig on this topic But on the spoke person of shivsena mrs andhare. You may be remembering few years back shri Anand Yadav was elected Adhyaha of Marathi Sahitya Sammelan.during that there were huge protest by Warkari Santha and finally he was compelled to appolise and he didn't attend Sahitya sammelan. Now spoke. Person is on regular basis criticizing Hindu God /goddess and on sant Namdev,dnyaneswar and others. Why Warkari sampredaya is keeping mum .So also Thakary family. My request to you, please raise voice through this channel With best wishes
@nitinshinde3047
Жыл бұрын
पर्मवीर सिंग आता कोटे आहे परमवीर साहेब एक सुपर ऑफिसर आहे राव
@dilipdharod9285
Жыл бұрын
जस जसी वेळ जाईल तस तसं या केस मधली हवा निघुन जाईल अस वाटत.
@swapnilpalsule451
Жыл бұрын
त्यांचा p. A. आहे ना साक्षीदार, काय नाव त्याच 🤔👏🏻
@ananthpai01
Жыл бұрын
प्रभाकर जी 2.5 लाख टन नाही हो....50 लाख टन वर्षाला, 5 वर्षाचे 2.5 कोटी टन झाले हो....10 डॉलर प्रति टन गुणिले 2.5 कोटी टन....25 कोटी डॉलर झाले गुणिले 80 केले तर 2000 कोटी होतील..
@Be_honest_man
Жыл бұрын
Exactly...
@sharadsohoni
Жыл бұрын
आपण फक्त चर्चा करतो. ठोस उत्तर मिळत नाही. पैसा कुठे गेला हे तुम्ही शोधून काढला तर सरकार दरबारी आपली प्रशंसा केली जाईल.
@mohangaikwad4702
Жыл бұрын
Everybody knows where remaining amount has gone., except ED, and CBI., but no body says anything.
@bharatithakar8247
Жыл бұрын
बार मालकांनी साक्षीत सांगितले ना.. किती किती दिले ते 🤔🤔🤔
@hemakayarkar3529
Жыл бұрын
हो जयश्री पाटील ची मुंबई तक ने मुलाखत घेतली आहे. ती ऐकावी जरुर.
@vinayakkamath5184
Жыл бұрын
It is easy to comment on technical terms. What is important is how clean these people are in their character.
@ambarishjoshi1812
Жыл бұрын
100 कोटी प्रत्येक महिन्याची वसुली ही गोष्ट लक्ष्यात असुद्या
@AmitJog_CarryOnDeal
Жыл бұрын
Current Maharashtra government does not seem to be serious about this case
@suniltoke8702
Жыл бұрын
इतर वाटेकरी आहेत त्यांच्या बंगल्या वर
@dilippandya7903
Жыл бұрын
How thrilling it will be if narco analysis test on Live TV is conducted , just imagine 😂😂😂
@CopyNinjaFF69
Жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण
@vishalsirsat9363
Жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट वहाँ नष्ट
@amoltambekar
Жыл бұрын
हे १०० कोटी पवार, सू सू कडे असणार. जनतेला सगळे माहित आहे.
@rajendrapatil8723
Жыл бұрын
असेल तर कारवाई करा. अन्यथा सोशल मिडियावर फालतू टरटर अंडभक्तांनी करू नये. सरकार तुमचच सरकारला जाब विचारा अजून पर्यंत कारवाई का नाही?
@hemakayarkar3529
Жыл бұрын
@@rajendrapatil8723 गप रे.
@rajendrapatil8723
Жыл бұрын
@@hemakayarkar3529 - असहाय्य झालेत अंडभक्त म्हणूनच मिर्ची झोंबलीय.
@ramnathlandge1497
Жыл бұрын
आमचे साहेब हे महामंडलेश्वर आहेत.
@user-tx1ns5kq7u
Жыл бұрын
98 .50 कोटी दोन्ही वसुली प्रमुख अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी आपल्या राजकीय बाप ला स्वतःच हिस्सा कापून दिले असतील
@bharatkulkarni8406
Жыл бұрын
चांगलें विश्लेषण केले आहे. धन्यवाद. उरलेले पैसे कांहीं हिशोबात दिसणार नाहीत.सी.सी.टी.वही. फूटेज. नोटा मोजण्याचे मशिन.कोणया एका माहिलेने हाँटेलमध्ये येऊन परस्पर पैसे नेणे. आदी गोष्टी या केवळ रंगवलेल्या घटनाच आहेत कां? सूर्यवंशी साहेब खरोखरच या सर्वांचा विचार करून मेंदू बधीर व्हायला लागतो.आमही सामान्य नागरिक आपल्या पेक्षा स्थिती चे अधिक आकलन असणे शक्य नाही. उर्वरित रक्कम कोठे असेल याचा शोध आपणच घ्यावा.जमेल तेव्हा कळवावे.
@taranathrege164
Жыл бұрын
असे बरेच हिशोब आहेत. जे लागतच नाही आहेत.
@KDMH04
Жыл бұрын
Delhi is become capital of deals now. India has become lawless country. Every politician is corrupt across parties that's why no one gets convicted. Mei khata nahi hu par sab ko khane deta hun 😀
@kusumiyer8119
Жыл бұрын
👍👍💯👺🤓🤓👹
@trigunait
Жыл бұрын
Here is some gap in your understanding. This case is not about acquiring 100 Cr extortion money, but planning. As per Chargesheet Deshmukh asked for 100 Cr but it is not mentioned anywhere in chargesheet that he got that money. CBI/ED has to show the corrupt intention and that will fix Deshmukh.
@satishnanal1381
Жыл бұрын
Yes, you are right.
@latanandargikar3698
Жыл бұрын
What you are saying is right.
@suniltambe1
Жыл бұрын
Spot ON; basket was dropped before it got full of eggs. Whatever eggs in the basket, shattered.
@generalknowledge4all
Жыл бұрын
So you understand his level of understanding and prejudice
@yashwardhan2160
Жыл бұрын
शरद पवारांना आणि उध्दव ठाकरे यांनी वाटुन घेतले की रावं
@sandeshpawar673
Жыл бұрын
राजकारण आहे करावंच लागतं ,यावरून लक्षात येतं की ही पत्रकारिता एकतर्फी आहे दुसरी बाजू पण ऐकवा
@rajvaidya5555
Жыл бұрын
एकदम भारी 👌👌👌
@kamalakshamahale2699
Жыл бұрын
*aakar DIGI19* Mr. Suryavanshi, Best information. K. K. Mahale, Ex Special Executive Magistrate, Govt. of Maharashtra, 15.12.22.
@girishsatpute2904
Жыл бұрын
प्रभाकर जी सध्या ते कॉलेज इन सिस्टमचा मुद्दा जरा जास्तच गर्मावला आहे त्याच्यावर जरा एखादा एपिसोड बनवा की
@vijayk8471
Жыл бұрын
कायद्या पुढे छोटी असो वा मोठी चोरी ही चोरीच असते. सार्वजनिक पदा वरून करणे हा विश्वासघात व मोठा गुन्हा.
@shashikantraut4982
Жыл бұрын
मिली जुळी भगत एनसीपी . UbT. I congres जनतेला येडे समजत आहे फक्त मुबईचा 100 करोड महराष्ट्रातील इतर जिल्यातील वसुली काय
@rajeevkole9884
Жыл бұрын
नं 1हे समाजाचे पालक व पोषणकर्ते आहेत, शेवटी लोकसेवेसाठी हे पैसे जाणार व मतपेट्यातून आपण त्यांना निवडून देणार!भविष्यात असे नेते व पक्ष यांना निवडून द्यायचे का? जनतेने आत्मपरीक्षण करावे! मायबाप जनतेने मतदान करताना हे लक्षात ठेवावे हि कळकळीची विनंती!
@vijayadongre-nature
Жыл бұрын
प्रभाकरजी, मराठी फार अशुद्ध होत चालली आहे. तुमच्यासारख्या ठराविक चॅनल्सकडून होऊ नये. करोड ऐवजी कोटी म्हणालात तर बरे होईल. विनयपुर्वक विनंती.
@babulatre7038
Жыл бұрын
Khupach chhan sir salute to u sir
@rajeshchuri4224
Жыл бұрын
केंद्रात सत्ता , महाराष्ट्रात सत्ता, कोर्ट मर्जीतील.. CBI आणि ED ची साथ हे सारं असताना ज्याला आरोप म्हणून आपण बघतो तो सुटतो हे न सुटणार कोड!
@parasnathyadav3869
Жыл бұрын
जय श्री कृष्ण 🙏🙏
@manojkasat4915
Жыл бұрын
Sir Mulund East madhye Navin building bharpur ubhaya Rahat ahat , Mulund East ha parisar nisarga na bharpur dile ahe pan kukurmutta sarke tower ubhe Rahat ahat and Mulund East chi paristhi nalasopara sarki honar ahe mulundkar zopi galela ahe BMC ghan karat ahe Paryaran manti zopi galela ahe Sir mulundkarana jage kara
@satishmohite2204
Жыл бұрын
प्राभाकरजी धान्यवाद, सचिन वाजेला पोलीस दलात परत घेण्यासाठी माजी लाचार मुख्यमंत्रयाचा दबाव होता । याचा वीचार झाला पाहीजे ना ?
@poojakumrah9417
Жыл бұрын
Barobar..
@suryakantparanjape9700
Жыл бұрын
भ्रष्टाचार शोधायचा असेल तर संबंधित व त्यांच्या जवळच्या लोकांचा संपत्तीचा मूळ स्त्रोत शोधून काढला पाहिजे.परंतु भारतात हे अशक्य आहे.हे करण्यासाठी सर्व स्तरातून स्वच्छता मोहीम राबवली जायला हवी.पण हे कुणी करणार नाही.कारण बहुसंख्य भ्रष्टाचार यात्रेचे पांथस्थ आहेत.
@rameshmhatre1565
Жыл бұрын
खूप दिवस झाले.शेतात पुरून ठेवलेत का बघा!
@pareshmeher1841
Жыл бұрын
प्रभाकरजी वाढवन बंदरा विशयी विडीयो बनवा...
@abhirajrajpure2548
Жыл бұрын
भारत हा देश कायम कायदा व सुव्यवस्था वर विश्वास ठेवून आहे तुम्ही फक्त शेतकरी व हिंदू शेतकरी वरील आत्महत्या या विषयावर एक व्हिडिओ बनवा जय किसान
@prathmesh3364
Жыл бұрын
एवढी माहिती ह्या माणसाला आहे तर याला cbi, ED मध्ये घ्या आणि शोध लावा 98 करोड कुठे आहेत ते
@gaureshbhate5940
Жыл бұрын
कारवाई करणारे जो पर्यंत प्रमाणिक पने काम करत नाही तो पर्यंत असच होईल
@game-changer-brand7252
Жыл бұрын
Criminals ani white-collar-criminals Dhagat gele tari Enquiries, Investigations, Convictions kadhi-hi Purna ch hou dili jaat nahit --- jya kaarvaya chalu asatat tya System (Prashasan) ani Govt kahitari karta yacha show karnya-sathi chalu asata sagala baaki kahi nahi.....🤷♂️😏😏😏 Govt n System (Central, State both) Puppets in the hands of some Lobby ????? 😳🤔🤷♂️🤨🤨
Пікірлер: 461