शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे आज महाराष्ट्र भरपूर विकसीत राष्ट्र आहे
@royalroshan4614
24 күн бұрын
शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे✊
@Shri-qk8mz
20 күн бұрын
मित्रांचे इतरांचे होतात लाड राज्यात नाही न्यायाची चाड बनवून शिक्षकास सेवक सोपवून बुद्धीचे काम द्यायचा वेठबिगारी दाम इतरांना लाडके करायचे मन त्यांचे ठेवायचे बनवून गुलाम सेवक शिक्षकांवर सतत अन्याय मित्रांचे इतरांचे होतात लाड राज्यात नाही न्यायाची चाड तळपेल बुद्धी शिक्षकाची वाट काढील बुद्धी भेदुनी नवी वाट पहाट शोधूनी अन्यायाचा न्याय करूनी
Пікірлер: 19