कोकणातील स्टीलच्या टाकीला नळ लावणारे मिक्सर मिक्सरचे भांडे दुरुस्त करणारे पाण्याची मोटर दुरुस्त करणारे लोहार काम सुतार काम टेबल फॅन दुरुस्त करणारे कारागीर त्याला लागणारे साहित्य यांच्यावर व्हिडिओ शूट करा नवीन तरुणांना माहिती मिळेल
@brainwavesacademy28
2 ай бұрын
छान माहिती
@chandan3453
2 ай бұрын
धन्यवाद😊
@vishalharawde649
2 ай бұрын
ही भाजी कोणत्या पद्धतीने बनवतात त्याचा ही एक व्हिडीओ होऊ द्या आमच्या कडे म्हणजे चिपळूण मध्ये ही एक पानी भाजी कधी पाहिली नाही. बाकी खूप छान माहित व खूप छान व्हिडीओ 🙏धन्यवाद 🙏
@saritagawde6583
2 ай бұрын
Khup chan mahiti....
@chandan3453
2 ай бұрын
😊
@smartmotivation4
Ай бұрын
या वर्षी खाल्ली मी याला सापड्याचे पान म्हणतात
@umeshvengurlekar3174
2 ай бұрын
छान माहिती दिली इतरही रान भाज्या बद्दल शास्त्रीय माहिती द्या
Пікірлер: 19