यळकोट यळकोट जय मल्हार🌹🙏 तुम्ही जय मल्हारांचं दर्शन घडवलं. खूप खूप छान वाटलं.४-५ वर्षांपूर्वी आम्ही सर्व कडेपठार, तिथला मोठा पांढराशुभ्र मातीचा पण खरा वाटेल असा घोडा आहे. बानुमातेचा धनगरवाडी पाहीली. ती तुम्ही दाखवली नाही. प्रवेश द्वारा जवळ एक भव्य मोठी घंटा आहे.पण तरीही खूप छान वाटलं. मला परत जाऊन आल्याचा भास झाला.🙏🙏🙏
@ravindragodse1564
3 жыл бұрын
धन्यवाद मदने भाऊ आपण छान माहिती दिली आपण शेवटी जी माहिती दिली की बरेच जेजुरीला येतात पण ते कडे पठारला येत नाही हे अगदी बरोबर आहे मी कडे पठारला आलेलो आहे आमच्या गावातील एक माझा मित्र जेजुरीला आला होता मी त्याला विचारल की कडे पठारला गेला होता का तर तो बोलला नाही मी म्हणल काय नाही गेला तर त्याने उत्तर अस दिल की आम्ही छोटया गडावर वर गेलो तेथील पुजारी बोलला की आता तिथे काय आहे देव तिथुन निघुन आलेले आहे आता तिथ काहीच नाही आता मला सांगा देव पाली गावातून जेजुरीला आले मग पालीला लोक जातात च ना पालीला यात्रा भरतेच ना पालीची पंरपरा बंद झाली का लोक कडे पठारला यायच का टाळतात याच मेन कारण म्हणजे त्यांना चालायचा कंटाळा अरे पण मी तर म्हणतो की कडे पठारला गेल्या शिवाय जेजुरी दर्शन पुर्णच होणार नाही येळ कोळ येळ कोट जय मल्हार
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
अगदी बरोबर ☺👍👍👍 जय मल्हार 🙏🙏🙏
@sheetalsalunkhe920
3 жыл бұрын
अगदी बरोबर. मी स्वत: दोनदा जेजूरी गडावर गेले, पण कडेपठार ला जाण्याचा योग नाही आला. तिथले लोकही काहीसे misguide करतात आणि लांबून पहाता कडेपठार इतकं भव्य तसेच अनेक मंदिरांनी संपन्न असेल असं वाटलं नव्हतं. मदने सर खूप खूप धन्यवाद कडेपठारचे दर्शन आणि माहिती दिल्याबद्दल! जय मल्हार मालिकेत दाखविल्याप्रमाणे बाणाई खंडोबांना कडेपठार वर भेटत असे. पण नेमकी कोणत्या जागी भेटत असे, ते नाही कळले.
@malhardiwani9167
3 жыл бұрын
Ekdam barobar .kadepthar ch mul sthaan aahe devache.. yalach tr mrutyulokache kailas mhantat. Mg Dev tithun kuthe kasa jayil tyache astitv kayam tithe aahe... jai malhar
@rajendratribhuvan77
3 жыл бұрын
खूपच छान माहिती. अशीच चांगली माहिती सांगत जा. यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट यळकोट.
@bapusuwase5709
3 жыл бұрын
खुप छान आहे
@bapusuwase5709
3 жыл бұрын
खंडोबा देवाचे दर्शन घरी बसून मिळाले. धन्य झालो. जीवनाचं सार्थक झाले. वयवृध्द....बापू. यळकोट यळकोट जय मल्हार...... ..खंडोबाच्या नांवान चांगभले.
@sheetalchalwade8328
3 жыл бұрын
जय जय राम कुष्ण हरी ओम नमोजी माता पिता शतकोटी नमन जनमो जनमी नमन श्री माहादेवाच्या चरनी जय जय श्री विठ्ठल रखुमाई🚩🙏🙏🙏🙏🚩
@sanketgore2937
3 жыл бұрын
शिव मल्हार ❤️
@sanjaykokare5596
3 жыл бұрын
जय मल्हार म्हाळसादेवीच चांगभलं धनगराच्या बाणाई देवीच चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार
@radhamasurkar4701
3 жыл бұрын
आम्ही दर वर्षी कडेपाठार दर्शन घेतो... आमचे कुल दैवत आहे 🙏🙏
@dineshsitaramaagre7352
3 жыл бұрын
कूलदेवीकोनती
@tusharwaghmare1503
Жыл бұрын
same here
@tusharwaghmare1503
Жыл бұрын
@@dineshsitaramaagre7352 tuljabhavani kuldevi
@swatidorge7133
Жыл бұрын
Kiti payrya ahet
@nitintaware3542
3 ай бұрын
Jejuri kiti dur aahe
@chandrakantbandgar5584
3 жыл бұрын
JayMalhar...,..........
@nitink15
Жыл бұрын
आरती मैराळा ची.... जय देव जय देव जय जय मैराळा जय जय मैराळा पिवळा पदरज तव हा लाभो मम भाळा जय देव जय देव।। धृ. पद।। धातातरवर धाता त्या होता मणीमल्ला त्या होता मणीमल्ला, सुर भूसुर नर यावरी करती तै हल्ला। जमवोनी असुर फौजा त्याने भ्रष्टविल्या अबला, भ्रष्टविल्या अबला, भजता हृदयी शिवासी शिव धावोनी आला।। धृ।। असित द्रौष्टासी वधिता झाला सेनानी, झाला सेनानी, उल्कामुख तो वधिला शिवसुत गजवदनी। कुंतलोमाक्या वधिला समरी नंदीनी, समरी नंदीनी, परीसुनी मणिकासुर तो आला धावोनी।। धृ।। अश्वासह राहवुनी या खलशीर्षावरती, या खलशीर्षावरती, पद ही सदाही ठेवी दावूनिया प्रीती। मार्तंडासम मार्तंड भैरव रूपानी भैरव रूपानी, भासे क्रुद्धची जणू की त्रिनयनी अग्नी।। धृ।। धरीलासे करी शशी अष्टमीचा ज्याने, अष्टमीचा ज्याने, माथा शोभतसे ज्याचा सोज्ज्वळ मुकुटाने। भाजन खड्गही डमरू त्रिशूल तेजाने, त्रिशूल तेजाने, तरणी लज्जित ऐसी करी धरली ज्याने।। धृ।। नवव्यामासी शुक्ल षष्ठीच्या दिवशी, शुक्ल षष्ठीच्या दिवशी, शततारेशी शत तै अवतार धरीसी। लिंगे दोनची झाली मृण्मय परियेसी, मृण्मय परियेसी, चेष्टीत होऊनी देसी वर निजभक्तांसी।। धृ।।
@rinkipardeshi4061
3 жыл бұрын
जय मल्हार 🙏
@dhanshreeyewale1432
3 жыл бұрын
जय मल्हार
@manikaware4841
12 күн бұрын
जय मल्हार ,जय खंडेराय
@payalshelar4705
3 жыл бұрын
सदानंदाचा येळकोट येळकोट फारच सुरेख व्हिडिओ बनवला आहे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी निवासी मल्हारी मार्तंड चरणी शतकोटी वंदन मदाने भाऊ तुम्हास शतशः धन्यवाद
@chandrakantsalgaonkar1251
Жыл бұрын
विदियो फार सुंदर तयार केला आहे धन्यवाद
@malhardiwani9167
3 жыл бұрын
Jai malhar..khup sundar video... mi pratyek amavsyela jate.. khup prassann watate tithe..jivache khare samadhan mhantat na te ithech aahe..
@arunbhor4475
3 жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार. खंडेराव महाराज कि जय. 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@vijaykumarabhang3613
3 жыл бұрын
।। जय शिवमल्हार ।। ।। जय म्हाळसाकांत ।। खूपच सुंदर ! भान हरपून मनाला शांती देणारा विडिओ....
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
@RajuMali-wf4rp
Жыл бұрын
जय मल्हार कुलदैवत कडेपठार खंडोबायेळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट💐🌹🙏🙏
@gokullohar5207
3 жыл бұрын
॥जय मल्हार ॥ खूपच सुंदर माहिती
@santoshsonawane7215
3 жыл бұрын
।। जय मल्हार मल्हार ।। ।। सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार ।।
Пікірлер: 445