एकदम बरोबर भारी बोलला कोरोना बद्दल, मी सहमत आहे माझ्या ही मनात हेच विचार असतात. मानवाने मांसाहार सोडला पाहिजे. मानव देह हा शाकाहारी साठी देवाने बनवला आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्याने च हे सर्व होत आहे. आपण प्राण्यांचा जगण्याचा अधिकारच काढून घेतला आहे.
@amargambhire9843
4 жыл бұрын
✌🏻✌🏻👌👌
@jayshreepawar7661
4 жыл бұрын
Nice
@umaramesh7876
4 жыл бұрын
You are 100 % correct. Loved the video and this recipe. God bless you all
@sagarghate1961
3 жыл бұрын
Khupch chan astat tumche sarv. Video dada👌👌👌💐💐💐
@shubhadaparchure105
4 жыл бұрын
Aapan far surekh nahiti bhajay baddl deta pratyek bhajiche Aaurvedic mahiti sangata chan ani thanku
@rajudinkarpatil4746
4 жыл бұрын
दादा वहिनी, तुमचे खुप खुप धन्यवाद रुचकर, खमंग जेवणाची रेसिपी सांगता सांगता खुप चांगल्या गोष्टी सांगितल्या
@sushmaphansekar345
4 жыл бұрын
भाऊ खूप सुंदर विचार मांडले आहेत आपण अति शहाण्यांसमोर पर्यावरणाचा सत्य तोच विचार मांडलात खरे तेच बोललात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. रेसिपी पण खूप छान आहे. धन्यवाद
बरोबर बोललात दादा तुम्ही शाकाहार हाच मानवाचा नियमित आहार असावा ! रेसिपी सुद्धा भारी झालीय ताकाची कढी म्हंटल्यावर तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं !👌👌👌
@naliniakre2834
4 жыл бұрын
Bhaji pan khup Chan aani tumache vicharhi khup Chan,kiti Khare pana aani sadhe pan aahe tumchya vagnyat aani bolanyat,I am impressed
@snehazagade3814
4 жыл бұрын
दादा किती खरंच बोलताय तुम्ही. जे मनात रोज रोज येतं आहे तेच आज तुमच्या तोंडून यॆकले.. माणसाचा सगळा अहंकार खाली केलाय या करोनाणे सृष्टीत नव्याने प्रवेश करतोय असे वाटू लागले आहे.. दादा तुमची रेसिपी अप्रतिम आहे.
@swatithombare5350
4 жыл бұрын
Tumche mhanane agdi barobar aahe Paryavaran asanulanala manavcha jababadar aahe mhanun he sankat aaplyawar aalay. Chaan New recipe milali.
@vilasbhosale6629
4 жыл бұрын
खुपच छान रेसिपी. व निसर्ग च्या विरोधात जे मानव जातिने केले त्याचे परिणाम फक्त आणि फक्त मानवालाच भोगावे लागनार व लागावेच.
@jyotirathod8349
4 жыл бұрын
Dada tumhi barobar bolat hyala sarvaswi manus jababdar ahe..... Tumhala bghitl ki gavachi athavan yete.... Chullivarch gevan ani shetatlya bhajya... 1 no..
@धनाजीलिगाडेधनाजीलिगाडे
4 жыл бұрын
काय मस्त बोलला आहे तुमी माफी मागायची गरजच नाही दादा खुप छान वाटले 🙏🙏
@archanamahajan5798
4 жыл бұрын
नमस्कार,आपला video सहज पाहण्यात आला, recipie आवडली,2 गोष्टी आपल्या लक्षात आणून देत आहे,1.आपल्या देशात ventilatorsनाहीत हे पूर्ण चुकीचे आहे,corona उपचाराचा तो महत्वाचा भाग आहे,आपल्यादेशाची लोकसंख्या आणि लोकांची प्रतिकारशक्ती लक्षात घेतली तर हे सर्व उपाय कमी पडतील, ventilators कमी पडतील.2.ज्या डॉक्टरांना आपण देव म्हणताय ती ही सामान्य माणसं आहेत,दवाखान्यात येऊन रोज काम करणारा staff येत नाही,पुरेसे PPEम्हणजे personal protection equipment s नाहीत, patients तपासून झाला की सगळं पुन्हा clean करावं लागत,एवढं सोपं नाही हे.एक जरी संशयित रुग्ण सापडला तर त्यामागे किमान 5 जण quarantine करावे लागतात.सर्व माहिती घेऊन आपण बोलावे,कुठलाही डॉक्टर फोन वर उपचार सांगतो जो प्राथमिक स्वरूपाचा असतो.,आणि रुग्ण माहितीचा असतो,त्याच्या guidelines government ने प्रसिद्ध केल्या आहेत.एवढे स्पष्ट लिहिले कारण एक व्यक्ती अनेक गैरसमज निर्माण करते,असे होऊ नये,आशा करते की आपण हे नीट समजून घ्याल.
@manojkamble1676
4 жыл бұрын
Tyani doctors chya karya paddhativar..nahi bollet....gavakadil davakhane band aslyacchi condition sangitliy... Barech lahan dvakhane...band astaat..gavakade... Kahi ch information det nahit... about their clinic n...on call aslo..not available... U also known that govt will take action against such small clinic.. ....but doctor always like god for patients when they cure people
@rajughadge1744
3 жыл бұрын
अहो भाऊ खुप सुंदर माहिती दिली कीढीखुपकेली
@jyotiraut6754
3 жыл бұрын
वहिनी तुम्ही खूप छान आहे ......पदर नेहमी घेता....राष्ट्रपती प्रतिभताई आठवतात......खूप छान....संस्कृती तुम्हीच टिकवलीं आहे...
@harichandratikore2622
4 жыл бұрын
Very nice information. Keep up.
@anandabansode4708
4 жыл бұрын
फार छान माहिती सांगितली आम्ही लोच तयार केलाय चार दिवस झालेत आणि आम्हीचा येथे कदू मनतात
@globalgovind
4 жыл бұрын
उत्तम रेसिपी....मध्ये मध्ये डिश पासून दूर जाणारी चर्चा थोडी मर्यादित केली तर बरे होईल....वहिनींच्याकडून शहरी स्त्री पुरुषांना आणखी थोड्या स्वयंपाक विषयीच्या टिप्स मिळतील तर खूप फायदा होईल, एवढी आदरपूर्वक सूचना !
@vanitapotekar2545
4 жыл бұрын
Khup chan recipe and mahiti suddha
@supriyapatil8822
4 жыл бұрын
दादा एकच नंबर रेसिपी 😋😋 खूप छान तोंडाला पाणी सुटलं... 👌👌
@vandanachinchankar9488
4 жыл бұрын
१००% खरं मत दिलय दादा तुम्ही . खरं सांगायला कुणाची भीती आहे ? आज सगळं जग जे भोगतंय त्याला माणसाचा हव्यासच कारणीभूत आहे . असेच आरोग्याला उपयोगी पदार्थ दाखवत रहा . खूप धन्यवाद !
@smitajoshi7256
3 жыл бұрын
Khup chhan mahiti dili 🙏
@allautomotozone973
4 жыл бұрын
Ghar bandhayela sadharan kite kharcha aala ?
@Yukixz-wu4wb
4 жыл бұрын
Dada tumchya bolnya madhye satyata aahe. He ek balancing process ch ahe. Parantu, manushyancha sampark pranyansobat kinwa vanyajivansobat keval manssaahaar mulech hot nahi, tar anya kaarnanmule suddha hot asto, udarnaharttha: udyogasathi, karkhanyaat, aaushaddhi banvnyasathi ittyadi!! Aani ha samparkach maagil kahi dashakaat khup vadhalaa aahe. Yaavar mat mandlyabaddal khup dhanyawad!!! Khar bollale ahaat aapan!! Thanks!!
@kishorkundkar1961
4 жыл бұрын
Dada amhi city rahto achank kirana sampla tar kay karyache gharat anun thevun 2 divas baght basyacha ka tya kade
@smitajoshi7256
3 жыл бұрын
Khup chhan sangitale aapan,🙏
@anjalimayekar4480
3 жыл бұрын
khupach chan bhaji ani tumhi ekdam yogya bolalat devabaddal
@sanikagarad654
4 жыл бұрын
Khup khup chn astat recipe ...
@avinashjadhav375
4 жыл бұрын
Sir, Very well said, human being have destroyed the environment cycle, I appreciate your words!
@MAHDEO
4 жыл бұрын
Very well said .... I agree to you. (also, I'm happy to know that you are aware of everything happening around )
@govardhanmatkar9429
6 ай бұрын
Thod shant basa kadhi sathi kiti eikaw lagtay
@nandashriawati5448
4 жыл бұрын
मस्तच आहे रेसिपी.दुधीची भाजी शक्यतो आवडत नाही पण अशी केली तर नक्की आवडेल.
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@prashantpacharne3949
4 жыл бұрын
मी तुम्हावर कधीच रागावणार नाही आपले सर्व भाज्या बद्दलचे इपीसोड फार सुंदर होते खुप छान .
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@indiatouk29
4 жыл бұрын
नेहमप्रमाणेच एकदम भारी ☺️👌👌👌 - इंडिया to यूके
@suvarnamasurkar2646
4 жыл бұрын
दादा खूप छान रेसिपी. आहे आणि तुम्ही खर खूपबरोबर बोले हे जे सकट आलय ते आपल्यामुले आलय
@sujatauravane9495
4 жыл бұрын
तुमच्या गावाचे नाव सांगा जिल्हा कोणता
@yogeshchaudhari9971
4 жыл бұрын
As usual receipe chan....agree with u.... Lok prakruti se khedle ani tyacha karma fad tyanna midtay....dukha hya goshti ahe ki kadachit kahi nishpap jev hi tyala badi padtil.....i pray God to forgive and protect every soul...
@swatipunamiyapunamiya5578
4 жыл бұрын
Dada gavi dahi kas jamavtat please sanga na
@kailashlatad8592
4 жыл бұрын
राजे आज करून पहिली कढी.. खूप छान झाली .. आणि तुम्ही काही चुकीचे बोलला नाही ..माणसाने निसर्गाची वाट लावून ठेवली आहे
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@tambadesrushti4685
4 жыл бұрын
नमस्कार 🙏 भाऊ तुम्ही अगदी बरोबर बोललात मी पण तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मी पण शुद्ध शाकाहारी आहे 🙏 वहिनीसाहेब भाजी 👌👌
@niveditakhadilkar2391
4 жыл бұрын
एकदम खरबोलताय भाऊँ.... देव आहे ... आनी काही चुकीच नाहीं बोलले तुम्हीं.... लोक स्वतःला देव समजायला लागले होते....पण देव देव आहे आपल्या वरचा आहे ..🙏
@supriyasandbhor5394
3 жыл бұрын
Pn dada lokhandi kadhait ambat padhrth bawayche nahit na
@nitinbhange7907
4 жыл бұрын
किती छान माहिती दिली भाऊ आम्ही पण सोलापूरकर आहोत
@gauripassion8404
4 жыл бұрын
Khup Chan barobar ahe tumhi boliya ti Khare ahe sir tumchi sangitli
@sudhadeshpande5790
4 жыл бұрын
तुमच्या चँनलवरील पदार्थ तयार करत असताना झाडावरील पक्षी बँक ग्राउंड म्युझिक त्या पक्षांचा आवाज एकदम निसर्ग सफर केल्याचा आनंद झाला
@hemaghadge3180
4 жыл бұрын
Nice recipe dada vahini 👌😋 you are saying 💯 Truth
@rajashrimayekar4896
4 жыл бұрын
दादा खुप छान बोललात कढी लय भारी अ तुम्ही खुप नशिबवान आहात निसर्ग अनुभवताय असाच आनंदी रहा यशस्वी भव😘😘
@santoshuomaske951
4 жыл бұрын
भाऊ तुम्ही एकदम खरं बोलता. आणि तुमच्यासारखे जीवन जगायला नशीब लागते.
लोखंडाच्या कढयीमुळे भोपळा काळा झाला आहे . त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही का ?
@prasannayadav5216
4 жыл бұрын
करटूलयाची भाजी कशी करावी ते दाखवा
@isharedij5240
4 жыл бұрын
Proud to be vegetarian...I strongly believe your thoughts👍👍👍
@sachinsingh8794
4 жыл бұрын
Mast...recipe thanks
@yoginiwarke3211
3 жыл бұрын
चार दाणे शौप वाटावी छान लागतो कढीभोपला
@umadarekar9984
2 жыл бұрын
Pan ful pshu pkshi ya sglyachi Dev kalji ghet asto bhari vatl aani receipee pn
@jayajoshi1719
3 жыл бұрын
Ekdm mast bol la ki
@indumatijoshi3144
4 жыл бұрын
Namaskar Dada, what you say is true. Nothing bad .
@nilkanthshinde1235
4 жыл бұрын
राम राम तुमचा खलबत्ता खुप छान आहे खूप जुना असेल,🤗
@sakshibandal8638
3 жыл бұрын
Tumch gav kont ahe
@virashrimore4407
4 жыл бұрын
Dada gavhachi kuradaie va tandul papadyanchi recipe taka na
@suchitrasurendraratnavalip391
4 жыл бұрын
मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्या विचारांशी.. माणूस निसर्गाचे नियम मोडत चालला आहे.. देवाची खोटी भक्ती करत आहे. म्हणुनच देवाने माणसाला चांगलाच धडा शिकवला आहे.. म्हणूनच तो देऊळ बंद करून बसला आहे.. आपल्या सारख्या पाप्यांची तोंडे पण नाही पहायची त्याला.. यातून आपण बोध घेतलाच पहिजे.. करोना या आजाराने माणसाचे खरे रूप दाखवले आहे...
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@sunitamulay7997
4 жыл бұрын
भोपळ्याचे साल काढायचे नाहीत का?,भोपळ्याची भाजी करतानापण साल काढायचे नाही का?
@prashantpadmagirwar6787
4 жыл бұрын
दादा 100% खर बोल्लात तुम्ही मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्या या कोरोना बाबतच्या वक्तव्यावर मनुष्याच्या कुकर्माचच फळ आहे हे कोरोना वायरस जो आता ज्यांची त्यांची त्यान्ना जागा दाखविन्यासाठी आला आहे. 👍😌 बाकी रेसिपी खूपच छान बनवली वहिनीन्नी 😋
@mayawaghmare5715
3 жыл бұрын
Video madhe khup Chan Nisarga dakhavta Tumhi
@digambarjagtap68
4 жыл бұрын
एकदम बरोबर आहे तुमचं जिथ नाही तिथे अतिक्रमण केलं प्राण्यांना जागा ठेवली नाही त्यामुळे हे संकट आलं
@nitinsawant5223
4 жыл бұрын
Tumach nisarga baddal bolan barobar aahe brahmakumariche adyatmic gnyan ghyava. Om shanti
@mahendrakadam9206
2 жыл бұрын
Apratim dish ahe dada ...nisarg darshan uttam...
@sampadaghalsasi1105
3 жыл бұрын
कूकर मध्ये शिजौन घ्यायचं
@pushpapawar430
3 жыл бұрын
Unique recipes
@Sam_441
4 жыл бұрын
Aatishy sunder. Mast like ur kadhi ok🙏🙏👍👍
@pradnyabagade3024
4 жыл бұрын
Mala tumchi recipe avdli ...ani tumi korona baddal bollat tehi agdi barobar ahe.....me sahamat ahe
@Sohamsawant7
4 жыл бұрын
Tumcha address sanga. Pandharpula jatana betu
@sunilvishwakarma3637
3 жыл бұрын
Best your positive think
@akshadaghadge7380
4 жыл бұрын
दादा तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे माणसाला कधीच कळल नाही या सुंदर निसर्गाचा महत्व या जीव सुष्टीच महत्व आपण आपल्या सोयी साठी या प्रकृतीचा इतका नाश करीत आलोय की आता आपल्याला स्वच्छ हवा ही मिळेनाशी झाली आहे व यायचेच परिणाम आपणाआज भोगतोय बाकी दादा वहिनी रेसिपी नेहमी प्रमाणे मस्तच👌👌👌👍👍
@parmeshwarsonawane8347
4 жыл бұрын
बरोबर बोललात भाऊ तुम्ही हा निसर्गाचा प्रकोप आहे अति तेते माती. बाकी आपण केलेली भाजी खूप मस्त बनवलीत बगूनच तोंडाला पाणी आले. आमची सुगरण ताई. हि रेसिपि दाखवले बद्दल धन्यवाद. मी पण नकी करून खाईल.
@vedshreesoman9988
4 жыл бұрын
काहीच चूकीचे बोलत नाही आहात तुम्ही दादा.एकदम बरोबरच.शाकाहार हाच सर्वात चांगला आहार आहे.अभिमान आहे मला तूमच्या सारखी मी पण शाकाहारी आहे.बाकी कढी एकदमच मस्तच.
Khup chhan aahe Dada recipe palebhyanchi kalaji kashi ghyayachi corona sathi kiti vel tyawar rahu shakato kahi mahiti asel tar jarur sanga
@Trimbak100
4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे , करोना झाल्यापासून प्रदूषण कमी झाले , मांसाहार कमी झाला . अशी रेसिपी पहिल्यांदा पहिली पण बघून तोंडाला पाणी सुटले 👅😄
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@dilipphalke6805
3 жыл бұрын
दादा लई भारी वाट त तुमच बोलण ऐकून गावच्या माणसाची आठवण येते.
@Ecoconscious774
4 жыл бұрын
दादा, लाख मोलाची गोष्ट बोललात. काहीच चुकीचे नाही. ही गोष्ट भल्याभल्याना,आपल्या राज्य कर्त्यांना कळत नाही. निसर्ग नासवला आहे आपण. तुम्ही खूप चांगले आयुष्य जगत आहात. निसर्गपुरक जीवनशैली चा कायम पुरस्कार तुमच्या ब्लॉग मधून दिसेल अशी आशा आहे. धन्यवाद
@shwetal8646
4 жыл бұрын
इतरान्बाद्दल माहिती नाही भाऊ पण तूम्ही म्हणता ते खरे आहे, कुठल्याही गोष्टिंचा अतिरेक झाला की अस काहितरी होतच ज्यामुळे माणसाला माणसाची, जिवाची किंमत कळते आणि कुठेतरी आपल्याही पेक्षा अधिक शक्तिशाली एखादी अगम्य शक्ती आहे हे जाणवते
@varshamandave2911
4 жыл бұрын
Te yevadh Kal kas Kay zala
@smitanawagekar7129
4 жыл бұрын
Bhopalyachi saal kadat nahi ka
@saisakhidabhade6773
4 жыл бұрын
नमस्कार दादा, कोरोनाच्या बाबतीतला तुमचा दृष्टिकोन अगदी योग्य आहे. अजिबात चुकीचा नाही.
@SM-nm4ht
5 ай бұрын
Jra moth bhand ghav mix krayla tak aani besan ..mhnj neet mix karta aal ast ..
Пікірлер: 544