सचिन सर 2 वर्षाची रोपे काजू लागवड आताच 8 दिवसा पूर्वी केली आहेत तर त्यांना कटिंग कधी आणि कसे करायचे आणि खत किती ,कुठला आणि कधी टाकायचे...प्लिज माहिती द्या सर...
@swapnil3064
Ай бұрын
एवढी महत्वपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ बंद का झाले 😢
@narayannaik7686
3 жыл бұрын
1 yr completed Cashew graphts can be treemed in October last week.
@rahuldhengale9954
4 жыл бұрын
Khup chan mahiti dili dada tumhi.. amhi ek zhad lavle hote.. 8 varshe zhalit.. zhadachi unchi fakt 3 fut aahe.. aani hya varshi kaju aale aahet.. tar etka ushir lagto ka zhad vadhayla. Aani kaju yayla.. mahiti dya
@sachindj100
4 жыл бұрын
8 वर्षात काजू खूपच मोठा वृक्ष होतो।
@sachinsalvee6956
4 жыл бұрын
सर काजुच्या झाडाची प्रथम कटिंग किती फुटावर करावे
@DevendraPashte-en4mg
8 ай бұрын
सर माझी जुलै 2023ची लागवड आहे तर कधी छाटणी करावी लागेल
@709sanjay
5 жыл бұрын
या झाडाची सद्य स्थिती कळेल का. किती फुटवे आले आहेत?
@ganeshsawant9519
4 жыл бұрын
काजु कलम कसे करावे व काजु स्टीक कशी निवडावि व कशा प्रकारे कटींग करावी . तसेच कोणत्या महिन्यात करावे
@sachindj100
3 жыл бұрын
काजू स्टिक एप्रिल / मे महिन्यात काढतात। 10 ते 15 दिवस आहोदर काडी पाने काढून तयार करावी लागते आणीनमाग डोळा उमलू लागला की 40-45 दिवसाच्या रोपावर कलम करावी लागते। ऑक्टोबर महिन्यात सुद्धा या पद्धतीने कलाम करता येते।
@santoshm63
3 жыл бұрын
कोणत्या महिन्यात विरळणी करावी
@engineer7518
4 жыл бұрын
काजू ,बदाम ,पिस्ता ,जायफळ चे रोपटे मिळेल का ...
@raymondpeterdsouza3204
5 жыл бұрын
THIS IS JUST GR'888 WAY FOR THE FASTEST GROTH OF THE TREE. GOD BLESS YOU WITH GOOD HEALTH AND HAPPINESS. JAI HIND VANDE MATARAM RAYMOND MOBAIKER. 🥀🌹🥀🌹🙏🏼🌹🥀🌹🥀
@rupeshghag2087
4 жыл бұрын
Amba hapus chhatani vedio Post kara
@suyogmedicals223
3 жыл бұрын
A
@suyogbhayje.
4 жыл бұрын
४-५ vrashachi झाडे तोडलेली चालतील का
@dishakarmalkar2597
Жыл бұрын
How to store cashew seed
@madhuradhuri1623
Ай бұрын
कोणत्या महिन्या मध्ये हे करायच आणि दर वर्षी हे करायचं का
@akshaygurav3868
3 жыл бұрын
4 nbr aani 7 nbr chi kaju zade kashi olkhaychi techa video taka
Check this link kzitem.info/news/bejne/sG2BvmGgsZNlZGU
@vijaythombare5124
4 жыл бұрын
Dada aamhi hi ghari seed pasun kaju laval aahe, aata te 1 varshache javal pas 6 foot paryant aahe. Te kalam nahi tripan chatani karane garjech aahe ka...? Plz reply
@vishalchaudhari9191
4 жыл бұрын
छाटणी करणे अत्यंत गरजेचे आहे.. ते कलम असो किंवा बी पासून असो
@sandeeppawar401
4 жыл бұрын
आस कटिंग केल्यावर झाड वाढत?
@rupeshpatil7889
5 жыл бұрын
Mango vr video banava na
@nileshgavatade1055
2 жыл бұрын
सर जर काजू चे झाड घेताना ते 2 वर्षाचं असेल तर लागवड करताना त्याच्या फांदया कट करू शकतो का??
@swroopmahajan4668
5 жыл бұрын
१.५ वर्षाच्या काजू झाडांना पाणी किती द्यावे व पाणी देण्यासाठी रींग कशी बनवावी व पावसाळ्यासाठी खताची कोणती कोणती मात्रा किती व कशी द्यावी
@jayeshnarale2143
4 жыл бұрын
सर खूप खूप चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती दिलेली आहे, मी 50 चिकुची झाडे लावली आहेत, आणि त्याचे उत्पादन पण चालू आहे परंतु ऐका वर्षाचा प्रॉफिट कमी असल्याने, मी काजू लागवड करू इच्छित आहे, तरी काजूची झाडे ही उत्पादन देण्यासाठी किती वर्षात तयार होतील?
भरपूर पाणी द्या. आणि माश्याची कुट्टी सोबत १ kg SSP द्या.
@parabsahil7659
4 жыл бұрын
Sir aamhi kajucha zhadana paani nahi det tari pn aata cut kel tr chlel ka may mde
@sachindj100
4 жыл бұрын
Ho
@shashikantghag8257
3 жыл бұрын
कालुस्ते - ता - चिपळूण - रत्नागिरी
@vveer6220
2 жыл бұрын
एक वर्षाच्या झाडाला किती वेळा छाटणी करावी
@motivationalspeakersunildi514
4 жыл бұрын
Sar aapali ropvatika kuthe aahe
@sachindj100
4 жыл бұрын
Sswarde, chiplun
@dishakarmalkar2597
Жыл бұрын
When to trim cashew graft
@sachindj100
Жыл бұрын
Check other videos .... Listen carefully... U wil find the reason
@PS-lo2kh
2 жыл бұрын
सचिन सर मला काजू च्या झाडा ची कटिंग कराय ची आहे दोन वर्षा च रोप लावल होत. आता त्याला एक वर्ष होणार आहे तर त्या ची कटिंग कशी करावी ते समजत नाही आहे . मला तुम्हाला फोटो पाठवाय चा होता. काजू च्या झाडा चा. झाडा ची उंची ५ फूट पेक्षा जास्त आहे.
@MrRishi999
3 жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मे रोज पाहतो इस्राईल पद्धतीने काजूची लागवड कशी करतात त्या साठी एक व्हिडिओ बनवा
@sachindj100
3 жыл бұрын
कमीत कमी अंतर 15 x 15 ठेवा
@MrRishi999
3 жыл бұрын
@@sachindj100 आभारी आहे प्रात्यक्षिक बघायला मिळालं असत तर आणखी छान झालं असत
Uttam..Bordo paste cut kelyavar laavli tar chaalel?
@sachindj100
5 жыл бұрын
गरज नाही। लहान झाडांना जर सिकेटर ने कटिंग करत असाल तर अजिबात गरज नाही। मात्र मोठ्या फांद्या कापणार असाल तर बोर्डो पेस्ट लावा। त्यामुळे त्याचा गंध पसरणार नाही आणि खोडकीडा त्यास लागनार नाही। त्याशिवाय कटिंग केलेल्या मोठ्या फांद्या शेतातून बाहेर घेऊन जा। नाही तर त्यास खोडकीडा लागेल आणी पुढे तो झाडांना लागेल।।
सर जर का काजू लागवड पावसामध्ये केली आणि जर का पुढील पावसाळा येईपर्यंत त्या काजूला पाणी मिळाले नाही तर ते काजू जगतील का
@sachindj100
2 ай бұрын
Ho काजू जगतात पण त्यांची वाढ थांबते, परिणामी उत्पन्न सुरू होण्यास वेळ लागतो. झाडे लहान वयात कुपोषित राहिल्याने त्याला लाग ही कमीच येतो. पाण्याची सोय करा. फेब्रुवारी नंतर आतड्यातून एकदा तरी त्याला 5 लिटर किमान पाणी देण्याची सोय करा. पाणी डायरेक्ट मुलाजवळ पुरलेल्या पाईप किंवा मडके , मध्ये दिलेत तर 5 लिटर पुरेसे होईल.
छाटणी केल्यावर cut केलेला भाग काळा पडत चाललय..काय करायचं
@sachindj100
4 жыл бұрын
टिपेला थोडा काळा पडेल, ओवून फारच थोडे। मोहोर कापला तर एखाद सेंटीमीटर कळ पडेल। चिंता नको
@shashikantghag8257
3 жыл бұрын
सर नमस्कार, सर काजूची १ वर्षाच्या झाडाची छाटनी पाऊस लागत असताना केलेली चालते का .
@sachindj100
3 жыл бұрын
जरा कमी होऊदे पाऊस मग करा , पांवसाळ्यात चालते मात्र
@swapnilbhise7495
4 жыл бұрын
सर तुमचा नंबर द्या
@shreeramkunte6608
3 жыл бұрын
आता आपण दाखवलं त्याच पद्धतीने कटिंग केलेल्या झाडाला आलेली फुट पण काढावी का? (जणू ते एक वर्षाचं आहे असं समजून)
@sachindj100
3 жыл бұрын
होय, छाटणी कायम करावी। आपल्याला हवा तसा आकार देण्यासाठी, त्याची वाढ मर्यादित ठेवण्यासाठी, वगैरे।
@anistivale1450
3 жыл бұрын
Zhandacha madhi kiti meters cha gap thevaycha
@sachindj100
3 жыл бұрын
15 x 15 दक्षिण उत्तर वर झीज झाग लागवड उत्तम।
@sachindj100
3 жыл бұрын
15 x 15 फूट दक्षिण उत्तर झिग झाग
@anistivale1450
3 жыл бұрын
Bhau eka ekar madhe kiti zhade bastat
@rajanbodekar225
4 жыл бұрын
मला काजु लागवड करायची आहे.आपला मोबाईल नंबर मिळेल का?
@sachindj100
4 жыл бұрын
आमची रोपवाटिक चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे हे। कधीही या भेटू। लांब राहत असला तर आपल्या जवळची खात्रीलायक नर्सरी पहा।
@fouji8075
3 жыл бұрын
Sir apla adress ani phone no
@mohansingh6147
3 жыл бұрын
Pl only one palant gift me
@cyrillobo9277
5 жыл бұрын
माहीती चागंली आहे .आवाज कमी आहे.
@cyrillobo9277
5 жыл бұрын
आपला मोबाईल नबंर दीला तर बरे होईल.
@prathameshbendre1953
4 жыл бұрын
Sir, पावसाळा सुरु झाल्यावर जर कट मारले तरी चालते का जुलै महिना मध्ये
@sachindj100
4 жыл бұрын
Ho
@prathameshbendre1953
4 жыл бұрын
@@sachindj100 टिक आहे
@prashantjathar8777
3 жыл бұрын
Pan sir tya cut kelelya bhagala kahi lavayla lagel ka 1 year zadanch
@hrishij3279
3 жыл бұрын
सचिन सर , 2 वर्षाची काजू बागेतील झाडे वादळाने आडवी झाली आहेत, कृपया मार्गदर्शन करा
@sachindj100
3 жыл бұрын
झाडाची छाटणी करा । आणि त्याला पुरण भरा भरपूर। झाडाचा बुंधा मजबूत झाला नाही , त्याची जमिनीतील पकड मजबूत नाही, म्हणून पडले ते
@hrishij3279
3 жыл бұрын
@@sachindj100 धन्यवाद सर......झाडाला भरपूर पाने आहेत....1 वर्षांनंतर छाटली होती तुमच्या व्हिडिओ मध्ये डेमो प्रमाणे....भरपूर फुटवे आले त्यामुळे झाडे 7-8 फूट उंच आणि गोलाकार झाली....छाटणीच भरपूर उपयोग झाला.....जून 19 ला 600 झाडे लावली आहेत .....परत आता छाटणी घेतो. आपल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल पुनःश्च धन्यवाद 🙏🙏
@hrishij3279
3 жыл бұрын
@@sachindj100 परत सपोर्ट देऊन उभी करावी का? काही इजा होणार नाही ना ?
@sachindj100
3 жыл бұрын
@@hrishij3279 जुन्या झाडांना छाटणी करा। सपोर्ट दिला तर अजून नुकसान होईल। झाडे खूप मोटHइ असतील तर त्यांना उभं करू नका। जशी आहेत तशीच मुलावर माती टाका। जमीनी लगतच्या फांद्या कापून त्याला ब्लॅक जपान रंग लावा।
@hrishij3279
3 жыл бұрын
@@sachindj100 हो सर , धन्यवाद
@TEJASPATKAR999
4 жыл бұрын
Pls contact no.and address मिळेल काय.
@siddheshnarkar7288
2 жыл бұрын
सचिन जाधव sir मी या महिन्याचा म्हणजेच ऑगस्ट मध्ये १४ तारखेला कटिंग केले आहेत परंतु अजून फुटवे आले नाहीत आज १५ दिवस झाले फांदी काळी पडू लागली आहे कृपया उपाय सांगा
@sachindj100
2 жыл бұрын
काही करू नये। पाऊस कमी होण्याची वाट पाहावी। कटिंग केले तेव्हा झाड चिकात नव्हते असे मी गृहीत धरतो। शिवाय पाऊस खूप नव्हता असेही गृहीत धरतो। काजूची काहीवेळेला थोडी काडी सुकते आणि पुन्हा मागून नवीन फुटवा येतो। बुरशी नाही याची खात्री मात्र करून घ्या। साधारण पणे आता ऑक्टोबर च्या दरम्यान फुटवा येईल।
@siddheshnarkar7288
2 жыл бұрын
धन्यवाद सर
@siddheshnarkar7288
2 жыл бұрын
सचिन जाधव सर फुटवे खूप छान प्रकारे आलेले आहेत धन्यवाद
@sachindj100
2 жыл бұрын
@@siddheshnarkar7288 छान, नवीन फुटव्याला आता कीड लागण्याची शक्यता असते। त्यावर लक्ष ठेवा। कोवळी पाने वेडीवाकडी होऊ लागली म्हणजे कीड लागली, असे झाले तर लगेच कीटकनाशकाची फवारणी घ्या।
Пікірлер: 141