घरच्या घरी खतनिर्मिती बदल सेमिनार 26 जून 2022 ला ऑनलाइन घेण्यात आले होते या सेमिनार मध्ये अनेक लोकांनी हजेरी लावली आहेत, त्यापैकी 200 हुन अधिक लोक WhatsApp ग्रुप वर आहेत, आपल्याला WhatsApp ग्रुप जॉईन करायच असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता. खतनिर्मिती किंवा कचर्याच्या व्यवस्थापन बदल अधिक माहिती आम्ही कायम देत असतो, घेतलेल्या सेमिनार मध्ये घरगुती लेवल वर तसेच सार्वजनिक लेवल वर खतनिर्मिती कशी करावी, कचर्याच्या समस्या, वर्गीकरण सोबत सेंद्रिय खत बनवत असताना येणार्या समस्याना कसे मात कराल याबाबत अधिक माहिती सांगितली गेली आहे.
अधिक माहितीसाठी आपण आमच्या ब्लॉग साइट ला भेट देऊ शकता.
#guidebest.in/
guidebest.in/
Негізгі бет कचरा व्यवस्थापन घरच्या घरी सेमिनार | Eco Nature आणि Klimrus Sustainable तर्फे मोफत कचरा खतनिर्मिती
Пікірлер