ताई तुमची रेसिपी तंतोतंत पाळून आज मी मसूर भात केला. खूपच चविष्ट झाला. शिवाय सोबत पुदीना रायता ऐवजी पालक रायता केला, खूप मस्त काॅम्बिनेशन झालं. या उत्तम रेसिपी साठी धन्यवाद.
@deepskitchenmarathi
2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@prajaktashivalkar3035
Жыл бұрын
ताई, आजच तुमच्या पद्धतीने मसूर भात केला,खूपच छान झाला होता...खूप खूप धन्यवाद 😊🙏
@deepskitchenmarathi
Жыл бұрын
मनापासून खूप धन्यवाद 🙏🙏😊
@ajitunale6197
4 жыл бұрын
कृती सांगण्याची पद्धत खुप आवडली त्यामुळे पदार्थ करणं अगदी सोप 🙏
@deepskitchenmarathi
4 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏
@kavitasali6072
3 жыл бұрын
Khupach chaan zala tumchya recipe pramane Very tasty Thanks for recipe
दीपाली , मसूर भात फारच छान ! पोषणमुल्ये आणि सुरेख रंगसंगती, त्याचबरोबर अतिशय शांतपणे , मुद्देसूद पणे रेसिपी सांगितलीत , त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि तुम्हांस पुढील अनेक यशस्वी पाककृतींसाठी खूप शुभेच्छा 💫💫
@deepskitchenmarathi
2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊
@rajendramali9237
3 жыл бұрын
खुप भारी, दीपाली! अगदी आगळी वेगळी अशी आहे ही रेसिपी! तुझ्या इनोवेशन्स ना तोड नाही. मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा🙏🙏
Пікірлер: 203