भाऊ सुरुवातीला माहिती दिली त्याला मरई वाला किंवा देऊळ वाला असे म्हणतात पोतराजाची वेशभूषा वेगळी असते अंगावरती पूर्ण ड्रेस असतो अंगावरती खंत चोळीचा आबरण असतं कोरडा असतो बांगड्याची माळ असते
@bhausahebawandkar9164
4 ай бұрын
वरखेड देवी तालुका नेवासा जिल्हा अहिल्या नगर संभाजी नगर हाई वे पासून 20 की मी
@dikshamore7060
Ай бұрын
आषाढ महिन्यात वरखेड मंदिरात देवीचा काय उत्सव असतो का? आणि कधी असतो कृपया सांगा
@varkheddevi
12 күн бұрын
संपूर्ण आषाढ महिना भाविक भक्त आपला नवस फेडण्यासाठी येथे येत असतात.
@dikshamore7060
12 күн бұрын
@@varkheddeviहो पण मुख्य यात्रोत्सव व पालखी सोहळा कधि असतो हे विचारल होत मी जसे ,,( येरमाळा येडेश्वरी देवीची यात्रा ही चैत्र पौर्णिमे पासुन सुरू असते )
@varkheddevi
11 күн бұрын
@@dikshamore7060 चैत्र पौर्णिमे पासुन पाच दिवसांनी मोठी यात्रा भरते याकरिता पैठण येथून मनाची पालखी आणली जाते.
@rajnibodhak6050
4 ай бұрын
He mandir नेमक कूठे आहे.गाव कोणते आहे
@varkheddevi
4 ай бұрын
नेवासा फाटा हे (पुणे - छत्रपती संभाजीनगर हायवे वरील) ठिकाणापासून 25 km अंतरावर वरखेड हे गाव आहे या ठिकाणी हे मंदीर आहे.
Пікірлер: 12