कहाणी सर्वात मोठ्या रन चेसची | रोहित विराट धमाका | India Vs Australia 2013
कहाणी सर्वात मोठ्या रन चेस ची... रोहित विराट धमाका...
तारीख १३ ऑक्टोबर २०१३.. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना... पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३०४ धावांचे आव्हाहन ठेवले. मोबदल्यात भारताचा डाव २३२ धावांत गुंडाळला.. भारताचा ७२ धावांनी पराभव... भारतात येऊन भारताचा पराभव ऑस्ट्रेलियाने केला होता...
आता दुसरा सामना रंगणार होता सवाई मानसिंग स्टेडीयम, जयपूर येथे. दोन्ही संघ मैदानावर पोहचले होते. पहिल्या सामन्याच्या पराभवाच्या आठवणी अजूनही धूसर झाल्या नव्हत्या. ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंच्या डोळ्यात आत्मविश्वास झळकत होता आणि भारतीय संघाच्या खेळाडूंच्या डोळ्यांत बदल्याची आग...
Негізгі бет कहाणी सर्वात मोठ्या रन चेसची | रोहित विराट धमाका | India Vs Australia 2013
Пікірлер: 3